✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(चेप राजसा..)

च — चतुरंग, Tue, 07/21/2009 - 17:27

प्रतिक्रिया द्या
3674 वाचन

💬 प्रतिसाद (14)

हे हे हे

कपिल काळे
Tue, 07/21/2009 - 17:45 नवीन
हे हे हे उद्या ग्रहण आहे. कल्जी घेने. उपास करणे. इतके न चेपणे. प्राजुची कविता वाचून हे एक चांगले रॉ मटेरिअल आहे हे समजले होतेच. विडंबन लय भारी, तुडुंब !! (तुडुंब चेपलेला) कपिल
  • Log in or register to post comments

हा हा हा ..

लिखाळ
Tue, 07/21/2009 - 18:51 नवीन
हा हा हा .. एकदम मस्त :) मांडिस अलगद, दोंद टेकले गळा जाडशा-वळ्या गुंफिले घर्मबिंदू अन नयनी गंगा तोंड माखले , तवंग रंगा मजा आली. चटचट वाजे पुन्हा पाऊल नवा वाढपी नवीन चाहूल मस्त मस्त :) आता 'ढोस राजसा' असे दारूसंबंधी विडंबन यायला नको. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
  • Log in or register to post comments

ढोस

विनायक प्रभू
Tue, 07/21/2009 - 18:54 नवीन
राजसा चे विडंबन टाकु का? नको, लगेच उडेल.
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Tue, 07/21/2009 - 18:56 नवीन
म्हणुनच मी पण नाय टाकले :$ --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

___/\___ दंडवत!!

प्राजु
Tue, 07/21/2009 - 19:21 नवीन
___/\___ दंडवत!! झ्याक्क जमले आहे.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

झकास!

आशिष सुर्वे
Tue, 07/21/2009 - 20:06 नवीन
झकास! फेटा उडवून दाद दिली बर्र का राव!! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

+१

टुकुल
Tue, 07/21/2009 - 21:28 नवीन
--टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

हा हा

ऋषिकेश
Tue, 07/21/2009 - 20:53 नवीन
हा हा हा मस्त! ऋषिकेश ------------------ साहेब म्हणतो चेपेन चेपेन.. पोलिस म्हणतो चेपेन चेपेन कविता झाली कच्चा माल.. राजसही म्हणतो चेपेन चेपेन!! ;)
  • Log in or register to post comments

+१ असंच म्हणते...

सुबक ठेंगणी
Wed, 07/22/2009 - 16:19 नवीन
बेष्ट... :)) एवढ्या सगळ्या मेजवानीवर ऋषिकेशची चारोळीपण आहेच! पोट हसून दुखतंय की तुडुंब जेवून दुखतंय कळायला मार्ग नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

क्या बात है !!!

तर्री
Tue, 07/21/2009 - 21:56 नवीन
झक्कास विडंबन...
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

बेसनलाडू
Tue, 07/21/2009 - 22:13 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

हाहाहाहा

श्रावण मोडक
Tue, 07/21/2009 - 22:03 नवीन
काही बाकी ठेऊ नको लिही चतुरंगा थांबू नको... (स्वगत: इतर अनेकांच्या बाबतीत मात्र असं म्हणता येणार नाही. :( )
  • Log in or register to post comments

हा हा !

केशवसुमार
Tue, 07/21/2009 - 22:09 नवीन
रंगाशेठ, मांडिस अलगद, दोंद टेकले गळा जाडशा-वळ्या गुंफिले हा हा हा..झकास चित्रमय विडंबन.. (आस्वादक)केशवसुमार (स्वगतः अरशात पाहिल्यागत वाटलं असं कोण म्हणालं रे)
  • Log in or register to post comments

मस्तच

पाषाणभेद
Wed, 07/22/2009 - 10:31 नवीन
मस्तच आहे. झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा