Skip to main content

हास्य

एक उसासा.....

लेखक JAGOMOHANPYARE यांनी बुधवार, 29/07/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ओरिजिनल विडम्बन : पुष्टावलेला तो उंच ऊस मला म्हणतो आता नको खाऊस ओली चिंब झाली झाडे कपडे ही ओले चिंब झाले तुझं ते हळुवार खेचणं माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं आणि हळुच चीर काढणं आणि माझा रस थेंब थेंब पडणं नेहमीच हात चिकट चिकट होणं प्रत्येक उसाला टक लावून बघतोस आणि एकाला ऊचकतोस तुझं उचकणं आणि आमचं पडणं झालय आता संवयीचं शेताला कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला?
काव्यरस

(अजून आणखी एक ईडंबन केलं आहे.)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 29/07/2009 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्टावलेला तो उंच ऊस मला म्हणतो आता नको खाऊस ओली चिंब झाली झाडे कपडे ही ओले चिंब झाले तुझं ते हळुवार खेचणं माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं आणि हळुच चीर काढणं आणि माझा रस थेंब थेंब पडणं नेहमीच हात चिकट चिकट होणं प्रत्येक उसाला टक लावून बघतोस आणि एकाला ऊचकतोस तुझं उचकणं आणि आमचं पडणं झालय आता संवयीचं शेताला कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला? श्रीकृष्ण सामंत
काव्यरस

( अजून एक विडंबन केलं आहे)

लेखक बामनाचं पोर यांनी बुधवार, 29/07/2009 या दिवशी प्रकाशित केले.
.. सर्वत्र दरवळणारा हा मस्त सुगंध... कोणी हाकलले तरी मी जाणार नाही... खारावलेल्या बर्फातले थंडगार शरीर तुझे.. बघताच मन पाघळुन गेले माझे... 'तीच्या' प्रसन्न हास्यानेच दिला होता इशारा तुझ्या अस्तित्वाचा.. पण 'ती' नेहमीच तुझ्यावर बारीक लक्ष ठेवते ... आणि मला झुरवते झालय आता नेहमीचच मला पण मी देखिल दबा धरुन बसलोय... कधी कळणार रे माझ्या मनातील भावना तुला ? .. तु ताजा पापलेट टोपलीतला .. अन मी बोका टपलेला ----------- 'ती' हे कोळीणीला उद्देशून आहे..
काव्यरस

(विडंबन केलं आहे)

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 29/07/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कोसळणारा तो मंद बाजार, सध्या जडलाय कसलासा असाध्य आजार.. ओले चिंब झाले आकडे तन ही ओले चिंब झाले तुझ ते हळुवार चढणं माझ्याकडे टक लावुन बघणं आणि दणकन् खाली पडणं आणि माझी विजार चिंब चिंब होणं झालय नेहमीचच गार्‍हाणं नेहमीच असं टक लावुन बघतोस आणि मला भिजवतोस तुझ पडणं आणि माझा भिजणं झालंय आता नेहमीचच मला कधी कळणार रे माझ्या खिशातील भावना तुला? प्रेरणा: विडंबन हवं आहे ही विनंती, आर्थिक मंदी, बरेचदा कोसळणारे शेअर् बाजार आणि हवालदील सामान्य गुंतवणूकदार
काव्यरस

(तो लिहितो तेव्हा...)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 15/07/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावावर नवीनच आलेले कवी ज्ञानेश ह्यांच्या 'मी लिहितो तेव्हा...' ह्या सुंदर कवितेने आम्हाला स्फूर्ती दिली नसती तरच नवल!
काव्यरस

(काणा)

लेखक पॅपिलॉन यांनी सोमवार, 13/07/2009 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा काण्याचं बघणं सगळीच गंमत छावीला पटवताना थेरडीची फसगत!
काव्यरस