आचार्य नाडीनंदाचा माडीबोध -
लेखनविषय:
- Read more about आचार्य नाडीनंदाचा माडीबोध -
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मित्रहो,
विसोबा खेचरांनी नाडीऐवजी माडी घालून विडंबनाची प्रेमळ विनंती करून बक्षिसाची चिकनची तंगडी समोर ठेवली होती. त्याचे पुढे काय झाले कळले नाही म्हणून हा नवा धागा टाकायचा अगाऊपणा.
त्यांना जबरी वाटले ते इतरांनी चघळावे म्हणून पुन्हा डकवण्यची मुभा घेतली आहे.