मिटवुनी रात्र काळी, झळके पहा दिवाळी
ओल्या नव्या सकाळी, आली पहा दिवाळी
पसरे नभी झळाळी, उठवे पहा दिवाळी
झाकोळुनी नव्हाळी, नटते पहा दिवाळी
कोवळी कळी डहाळी, उमले पहा दिवाळी
शोभुनी दारी रांगोळी, सजते पहा दिवाळी
ज्योत ज्योत पिवळी, उजळे पहा दिवाळी
आतशबाजी आभाळी, चमके पहा दिवाळी
गोडधोड फराळी, खुणावते पहा दिवाळी
नातीगोती कोवळी, जपते पहा दिवाळी
शांती, सुख ओंजळी, घालते पहा दिवाळी
सुचवुनी चार ओळी, बोलते पहा दिवाळी
अशी ही मराठमोळी, सुखावते पहा दिवाळी.
मीनल गद्रे.
दिपोटींकडून अपेक्षित असाच अभ्यासपूर्ण लेख
In reply to दिपोटींकडून अपेक्षित असाच अभ्यासपूर्ण लेख by बहुगुणी
+१ आवडलं.
बाईंची छान ओळख! आवडली
सहमत.
छान ओळख!
मस्त ओळख...
ज-ब-री !
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by दिपोटी
हुश्श!
पुस्तक ओळख आवडली.
पुस्तकपरिचयातून .......
"वाडा चिरेबंदी" हे मला अतिशय
लेख आणि माहिती आवडली
लेखन आवडले.