बाई : अर्थात विजयोस्की मेहतोविचांची

दीपावली. दिवाळी. सणांचा जणू राजा. भारतीय संस्कृतीमधल्या उत्सवप्रियतेचा जणू कळस.
सण प्रकाशाचा, रोषणाईचा, आतषबाजीचा.
सण गोडाधोडाचा, अभ्यंगस्नानाचा, सुवासाचा, सडा घातलेल्या अंगणातल्या सुंदर रांगोळीचा, तुळशीवृंदावनाबरोबर जपल्या जाणार्या पावित्र्याचा.
थोडा दिनविशेषांचा विचार करुया.
भारतीय समाजजीवनामध्ये माणसाबरोबरच निसर्गातील मानवासाठी उपयुक्त जवळपास प्रत्येक गोष्टीला सणावारां मध्ये समाविष्ट करुन त्याबद्दल एक प्रकारची कृतज्ञ भावना जपण्याचा नेहमीच प्रयत्न असतो.प्रास्ताविक : या लेखातली सर्व माहिती मी केवळ कुतूहलाने केलेल्या आतापर्यंतच्या ‘संदर्भ-उत्खननाचा’ परिणाम आहे. माझा या विषयातला अभ्यास सखोल किंवा परिपूर्ण आहे, असा माझा दावा नाही. तसेच सतत चाललेल्या नवीन संशोधनातून अधिकाधिक विश्वासू पुरावे जसजसे बाहेर येतील, तसतसा आता माहीत असलेल्या इतिहासात भर किंवा बदलही संभवतो. या कारणानेच या प्रकरणाचा प्राचीन मानवाच्या प्रवासासंबंधीच्या लेखमालिकेत अंतर्भाव केला नव्हता. तरीही आतापर्यंत कळलेला हा मानवाचा रोचक जलप्रवास सांगायचा मोहही आवरत नव्हता. त्यामुळे यात काही माहिती थोडक्यात, तर काही तुटकपणे आहे.