पाककृती

मारवा's picture
मारवा in पाककृती
24 Oct 2014 - 12:28

चहा व कोंबडीच्या अंड्या पासुन अधिक आनंदा ची निर्मीती कशी करावी ?

चहा व अंड (कोंबडीच यापुढे कों.च हे शार्टफ़ार्मात वाचावे) हे विधात्याने दिलेले मर्त्य मानवाच्या जीवनाच्या कठोर संघर्षात त्याच्या थकलेल्या मना-शरीराला दिलासा व विलक्षण आनंद देणारे दोन वरदान आहेत. या दोन वरदानाच्या सेवनाने मनुष्य भौतिक च नव्हे तर आध्यात्मिक जीवनातील अडथळे देखील सहज पार करु शकतो.

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
21 Oct 2014 - 21:23

काजू अ‍ॅपल मिठाई

.

साहित्यः

१ वाटी काजू पावडर
१/२ वाटी साखर
१/४ वाटी पाणी
सजावटीसाठी लवंगा
खायचा रंग (मी केशर सिरपमध्ये थोडा खायचा रंग मिसळला आहे)

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
18 Oct 2014 - 12:02

फ्रेंच टोस्ट

.

साहित्यः

गौरीबाई गोवेकर's picture
गौरीबाई गोवेकर in पाककृती
14 Oct 2014 - 14:07

पाया सूप

गेली अनेक वर्ष माझ्या गुढघेदुखी पुढे मी गुढघे टेकले होते. सुरवाती सुरवातीला या व्याधीचं जरा कौतुक वाटायचं एका एका बाजूला डोलत डोलत चालताना म्हातारी झाल्याचं मस्त फिलिंग यायचं. पण दुखायला लागलं आणि सगळी मजा निघून गेली. त्या आधीच कित्येक वर्ष याच कारणाने मैफिली बंद करायला लागल्या गळा गाता होता पण गुढघा बोंबलला. शिवाजी महाराजांना नाही का याच गुढघी रोगानं ग्रासलं होतं?

जागु's picture
जागु in पाककृती
13 Oct 2014 - 16:49

माकुल रिंग्ज चिली.

साहित्यः

नळ (पाईप्) माखुल
आल, लसुण, पेस्ट १ चमचा
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
१ ते दोन चमचे मसाला किंवा अर्धा चमचा मिरची पुड
२-३ पाकळ्या ठेचलेला लसुण
१ मोठा कांदा चिरुन
१ सिमला मिरची कापून तुकडे करून
थोडी चिरलेली कोथिंबीर
थोडिशी चिंच
चविनुसार मिठ
२ चमचे तेल.

पाककृती :

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
6 Oct 2014 - 12:21

सोराक

सोराक हि गोवन लोकांची एक पारंपारीक, साधी, सोपी ओला नारळ घालून केलेली एक लाल ग्रेव्हि आहे जी खासकरुन पावसाळ्यात करतात. कोसळणार्‍या पावसात जेव्हा ताजी मासळी मिळणं दुरापास्त असतं तेव्हा अश्या वेळी सुखी मासळी आणि जोडिला हे कालवण करतात. व्हेजवाले ह्यात त्यांच्या आवडिच्या भाज्या (उदा.

जेपी's picture
जेपी in पाककृती
4 Oct 2014 - 16:27

शाकाहारी थाळी

सादर करीत आहे एक शाकाहारी थाळी

विजय पिंपळापुरे's picture
विजय पिंपळापुरे in पाककृती
2 Oct 2014 - 17:21

उपवासाचे अनारसे

उपवासाचे अनारसे

साह्ञीत्ञ : वरई तांदुळ साखर अथवा गूळ खसखस तूप

कृती : वरई तांदुळ तीन दवस भिजवावेत. मग उपसून कपाड्यावर अधवट वाळवावे. नंतर खलबयात चांगले बारीक कुटून घयावेत. यात जेवढ पीठ त्याचया निमपट साखर अथवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घयावे व झाकून ठवावे.

काव्यान्जलि's picture
काव्यान्जलि in पाककृती
30 Sep 2014 - 10:58

Lemon Zest cookies (लिंबाच्या सालीची बिस्किटे)

साहित्य : अमूल बटर (१०० ग्रॅम),साखर (१०० ग्रॅम), मैदा (२०० ग्रॅम), ताज्या लिंबाची साल ,लिंबाचा रस,बेकिंग पावडर, १ अंड.

मीराताई's picture
मीराताई in पाककृती
28 Sep 2014 - 19:15

उपवासाचा पौष्टिक चिवडा

उपवासाचा पौष्टिक चिवडा
1
साहित्यः
नायलॉन साबूदाणा
डिंक
शेंगदाणे
सुक्या खोबर्‍याचे काप
काजू-बेदाणे
बटाट्याचा खिस (वाळवलेला)
(वरील सर्व एक-एक वाटी)
तळण्यासाठी तूप किंवा रिफाईन्ड तेल

जानु's picture
जानु in पाककृती
25 Sep 2014 - 23:04

नवीन महाराष्ट्र

नुकतीच युती आणि आघाडी तुटल्याची बातमी आली आहे.
नवीन संभावित सरकार माझ्या मता प्रमाणे असे असु शकते.
भाजपा + राष्ट्रवादी + इतर (मनसे+रिपाई+स्वाभिमानी+शेतकरी) असल्यास.

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
23 Sep 2014 - 13:26

कोळाच्या शेंगा

मागे जसे कोळ-पोहे दिलेले त्याच कोळातल्या ह्या शेंगा. जीरा राईस किंवा साध्या वाफाळणार्‍या भाताबरोबर अप्रतिम लागतात. सोबत पापड आणि लोणचं/खारातली मिरची द्यायला विसरू नका.

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
18 Sep 2014 - 12:50

पोळी पापडी चाट

नेहमीच होणारा पोळीचा लाडू आणि फोडणीच्या पोळीला चटपटित पर्याय. तरी ह्या पापडी मी साध्या पोळ्यांच्या केल्या पण ह्यांना अधीक पौष्टिक / रंगीत बनवण्यासाठि पालक, गाजर किंवा बिटाचा पल्प घालून केलेल्या पोळ्या पण घेउ शकतो.

chat 1

जागु's picture
जागु in पाककृती
17 Sep 2014 - 11:59

टोमॅटो बास्केट सलाद

मायबोली.कॉम वर गणेशोत्सवा निमित्त आता कशाला शिजायची बात नामक स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत माझ्या खालील कलाकृतीला प्रथम क्रमांकाचे पारीतोषि़ मिळून माबो मास्टर शेफ हा इ-अ‍ॅवॉर्ड मिळाला.

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
10 Sep 2014 - 21:46

कोकोनट राईस (थेंगाई सादम)

साहित्यः

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in पाककृती
8 Sep 2014 - 18:19

स्पॅनिश ऑम्लेट (घरगुती)

साहित्य :-
१. ३ अंडी
२. अर्धी सिमला मिर्ची (२*२ सेमी चे चौकोन तुकडे)
३. एक मोठा किंवा २ मध्यम कांदे (चौकोनी तुकडे वरील प्रमाणेच , पाकळ्या सुट्या करुन घेणे)
४. २ मोठे बटाटे, मध्यम पातळसर (जास्त पातळ ही नाही) तुकडे चौकोनी
५. टोमॅटो २ (जास्त पिकलेले असल्यास गर काढुन नाहीतर तसेच, वरील प्रमाणे चौकोनी तुकडे)
६. २ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
8 Sep 2014 - 14:26

मँगो मलई लड्डू/लाडू

डिस्क्लेमरः पाकृत टिन्ड मँगो पल्प/प्युरे वापरलाय. हापुस आंब्याचा सीजन निदान आता तरी संपलाय.

ladoo 1

भिंगरी's picture
भिंगरी in पाककृती
6 Sep 2014 - 00:01

वांग्याचे काप

गणपतीत गोड खाउन कंटाळलात ना? मग जरा ही चमचमीत रेसीपी पहा.
(कधीतरी खा,नेहमी नको,आरोग्याची काळजी घ्या.)
वांग्याचे काप
साहित्य....
मोठे वांगे
तांदळाची पिठी
एक चमचा बेसनपीठ
मीठ
लाल तिखट
तळण्यासाठी तेल
कृती...........

मोठ्या वांग्याचे पातळ काप करून घ्यावे.व थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवावे
नंतर निथळून जाळीवर काढून ठेवावे.