पाककृती
डाब चिंगडी (शहाळ्यात शिजवलेली कोळंबी)
आज आपण डाब चिंगडी बघणार आहोत. ही एक बंगाली पाकृ आहे. 'डाब'म्हणजे शहाळे आणि 'चिंगडी'म्हणजे कोळंबी. शहाळ्यात शिजवलेली कोळंबी.
साहित्यः
किचन मॅनेजमेंट कसे करता/करावे ?
हा धागा लेख तसा केवळ अनाहितांसाठी मर्यादीत ठेवलेला नाही. या आठवड्या भरात 'कौटुंबीक टिमवर्क आणि नवर्यांचे जोखीम व्यवस्थापन' असा काहीसा कडबोळे विषय चर्चेस टाकण्याचा मानस आहे :). पण तत्पुर्वी किचन मॅनेजमेंट !
मराठमोळे पॉकेट सँडविच
नाव जरी विदेशी असलं तरी साहित्य आणि कृती एकदम देशी. या विदेशी पदार्थाला भारतीय मसाल्यांची जोड देवून जास्त रुचकर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त दिसायला विदेशी. तर झाल असं की मला पिटा पॉकेट सँडविच खूप आवडतं. पण तो पिटा ब्रेड आमच्याकडे मिळत नाही. मग विचार केला टम्म फुगणारी, पापुत्रा सोडणारी आपली भाकरी आणि पिटात काय फरक आहे. हिवाळ्यात पौष्टिक म्हणून ज्वारी-बाजरी खायची पद्धत आमच्याकडे आहे.
कणिक-नाचणी केक
साहित्यः
गव्हाचे पिठ : १ १/२ कप
नाचणी पिठ : १/२ कप
साखर : १ कप
दुध : १ कप
दहि : १ कप
तुप : १/४ कप
बेकिंग पावडर : १/२ चमचा
गुजराती मिठाई: हलवासन
गुजरातच्या खंबातची प्रसिद्ध मिठाई म्हणजे हलवासन. माझ्या सासूबाईंचे माहेर बडोद्याला असल्याने तिकडे गेल्यावर हलवासन हमखास आणले जाई. जेव्हा मला जायची संधी मिळाली तेव्हा खंबातला जाऊन हलवासनची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून मिळालेली ही पाकृ मी दोन तीन वेळा प्रयोग करून सुयोग्य प्रमाणात करू लागले.
पात पिठलं /बेसन
राम राम मिपाकर्स ,
नेहमीच्या पिठल्याला वेगळा ट्विस्ट देऊन हि पाक्रु केली न सगळ्याना आवडली पण, म्हणून शेअर करतेय बर्याच जनाना / जणीना माहिती ही असेल पण यु क्नोव बर्याच दिवसांनी पाकृ विभागात लुडबुड करायची संधी का सोडा म्ह्णून पिठलं आपल हे पाकृप्रपंच :)
रटाटौली / रॅटाटूई/ रॅटॅटूई !!!
ख्रिसमसची राकलेटे,फॉन्ड्यु ष्टोलन, केक्स खाऊन वजनं वाढवून बसायचं. थंडी कमी व्हायचं नाव घेत नसते त्यामुळे बाहेर जाणंही 'लिमिटेड एडिशन' होते आणि मग साहजिकच गरज भासते जरा कमी कॅलरींच्या, हलक्या पदार्थांची.. सारखं सॅलड किवा तत्सम पदार्थ खाऊन जीभ असहकार पुकारते आणि मग आठवण होते रटाटौलीची.. वांगी, टोमॅटो, गाजरे, कांदे, ढोबळी मिरच्या अशा अनेक प्रकारच्या भाज्यांनी बनलेली ही एक फ्रेंच डेलिकसी आहे.
सातकापे aka सातकप्पे घावन
लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
घावन बनवण्यासाठी -
२ वाट्या तांदूळ पिठी,
२ वाट्या नारळ पाणी
आणि चवीसाठी मीठ
सारण बनवण्यासाठी -
१ वाटी खवलेले खोबरे,
साधारण अर्धा ते पाऊण वाटी गूळ,
अर्धा चमचा वेलची पूड
१ टेस्पू खसखस
तेल घावनासाठी आणि तूप सारण बनवण्यासाठी.
लसणाचे आक्षे
लसणाचे आक्षे:-
लागणारे साहित्य:- तांदूळ, लसणाच्या पाती, जीरे, हिरवी मिर्ची, टोमेटो, कोथिंबीर, चवीपुरते मीठ
मुळ्याचे मुठीया
सानिकाच्या दुधीच्या मुठीयाच्या कृतीप्रमाणे केलेली पाकृ.
साहित्य: दोन वाट्या मुळ्याचा पाला बारीक चिरून
दीड वाटी कणिक
एक वाटी रवा
एक वाटी बेसन
एक टीस्पून धने पूड
एक टीस्पून जीरे पूड
एक टेस्पून आलेलसूण पेस्ट
अर्धा टीस्पून मिरची पेस्ट ( तिखट्पणानुसार कमी जास्त)
एक टीस्पून आमचूर
चटपटीत आणि पौष्टीक अप्पे चाट
मिपाकरांना नमस्कार
अनेक दिवसांनी मिपावर लिहिते आहे. लहान बाळाच्या मागे 'बिझी' असल्याने वाचायला, लिहायला विशेष वेळ मिळत नाही. पण हरकत नाही आता आले आहे. एक नवी कोरी संशोधित रेसिपी तुम्हाला खिलवायला.
मोल्टन चॉकलेट केक
मी आणि माझ्या मुलीनं मिळून यू ट्युब वर बघून बघून हे केलं. अनेक प्रयोग करून जमलेलं असल्याने, साहित्य जरा अंदाजानेच घेतलंय. त्यामुळे "हे सोपं आहे" हे समजून देण्यापलिकडे किंवा मार्गदर्शक म्हणून या पाककृतीचा उपयोग जरा लिमिटेड आहे.
शेवग्याचे सार
शेवग्याच्या शेंगाना डांबेही म्हणतात. शेवग्याच्या पानांची, फुलांचीही भाजी करतात. शेवग्याच्या शेंगा पिठलं, आमटी यात वापरतात पण आज मी तुम्हाला खास थंडीत करण्यासारख्या साराची कृती सांगतेय.
फोटो आंतर्जालावरून साभार
सहज आणि सोपे फुड कार्व्हिंग - भाग २
नमस्कार मंडळी,
आजच्या भागात आपण सफरचंदाचा फॅन किंवा स्वीर्ल पाहणार आहोत.
१. फॅन कितपत मोठा हवाय त्या नुसार सफरचंदा मधून एक भाग कापून घ्या. कापलेल्या भागाचे फार जाड नाहि आणि फार पातळ नाहि असे काप करुन घ्या.
डिंकाचे लाडू- हिवाळा स्पेशल
साहित्यः
खारीक पावडर- २ वाट्या
अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता पावडर- १.५ वाटी
डिंक- १ वाटी
पिठीसाखर- २ वाट्या
तूप- ३ वाट्या
कृती
काळ्या तिळाच्या गूळ पोळ्या (संक्रांत स्पेशल)
संक्रांत जवळ आलीय, म्हणून पोळ्यांची कृती आधीच देतेय. बघा या संक्रांतीला या पध्द्तीने पोळ्या करून! माझ्या माहेरी गूळ पोळ्यांसाठी काळे तीळ वापरायची पध्दत आहे या पोळ्या जास्त खमंग लागतात. काळे तीळ म्हणजे लांबडे कारळे तीळ नव्हे, पांढय्रा तिळांसारखे दिसतात ते.
मुळयाची पचडी आणि भाजी
या सिझनला लाल माठ, मुळा, नवलकोल अशा पालेभाज्या कोकणात मोठ्या प्रमाणात लावल्या जातात. आमच्याही बागेत सासर्यांनी मुळाभाजी पेरलीय छान कोवळी भाजी आता तयार होऊ लागलीय.
मुळ्याची पचडी
- ‹ previous
- 26 of 122
- next ›