याँऽयुकऽ नोऽएल: मेरी ख्रिसमस ऋ ऋषिकेश यांनी Tue, 01/29/2008 - 10:40 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 6686 वाचन 💬 प्रतिसाद (7) प्रतिक्रिया वाह!! सहज Tue, 01/29/2008 - 10:45 नवीन सुंदर कथानक असलेल्या चित्रपटाची सुंदर ओळख!!! असेच.. स्वाती दिनेश Tue, 01/29/2008 - 12:29 नवीन सुंदर कथानक असलेल्या चित्रपटाची सुंदर ओळख!!! असेच म्हणते, आणि 'पाहिलाच पाहिजे' च्या यादीत या चित्रपटाचे नाव घालते. स्वाती हेच म्हणतो.. केशवसुमार गुरुवार, 01/31/2008 - 14:13 नवीन दाभोळकरशेठ, सुंदर कथानक असलेल्या चित्रपटाची सुंदर ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद! (आभारी) केशवसुमार आजच टोरेन्ट डाउनलोड ला लावतो ;) छान कथानक स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 16:12 नवीन कथानकाची छान मांडणी केली आहे. हा सिनेमा मस्त आहे यात वादच नाही. मी पाहिला आहे ,मला चित्रिकरण छान असल्यामुळे लक्षात राहिला. धन्यवाद ऋषिकेश Wed, 01/30/2008 - 21:38 नवीन सहजराव आणि दोघी स्वातीताईंचे प्रतिसादाबद्दल आभार.. (आभारी) ऋषिकेश सुंदर.. विसोबा खेचर गुरुवार, 01/31/2008 - 09:42 नवीन ऋषिकेशा, सुंदर परिचय करून दिला आहेस.. मी नक्की पाहीन... अजूनही अशीच उत्तमोत्तम परिक्षणे मिपावर येऊ द्यात.. तात्या. अफलातून कथा! चतुरंग गुरुवार, 01/31/2008 - 09:49 नवीन मानवी स्वभावाचा सुंदर वेध. पहायलाच हवा, पळतोच लायब्ररीमधे! धन्यवाद ऋषीकेश! चतुरंग
असेच.. स्वाती दिनेश Tue, 01/29/2008 - 12:29 नवीन सुंदर कथानक असलेल्या चित्रपटाची सुंदर ओळख!!! असेच म्हणते, आणि 'पाहिलाच पाहिजे' च्या यादीत या चित्रपटाचे नाव घालते. स्वाती
हेच म्हणतो.. केशवसुमार गुरुवार, 01/31/2008 - 14:13 नवीन दाभोळकरशेठ, सुंदर कथानक असलेल्या चित्रपटाची सुंदर ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद! (आभारी) केशवसुमार आजच टोरेन्ट डाउनलोड ला लावतो ;)
छान कथानक स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 16:12 नवीन कथानकाची छान मांडणी केली आहे. हा सिनेमा मस्त आहे यात वादच नाही. मी पाहिला आहे ,मला चित्रिकरण छान असल्यामुळे लक्षात राहिला.
धन्यवाद ऋषिकेश Wed, 01/30/2008 - 21:38 नवीन सहजराव आणि दोघी स्वातीताईंचे प्रतिसादाबद्दल आभार.. (आभारी) ऋषिकेश
सुंदर.. विसोबा खेचर गुरुवार, 01/31/2008 - 09:42 नवीन ऋषिकेशा, सुंदर परिचय करून दिला आहेस.. मी नक्की पाहीन... अजूनही अशीच उत्तमोत्तम परिक्षणे मिपावर येऊ द्यात.. तात्या.
अफलातून कथा! चतुरंग गुरुवार, 01/31/2008 - 09:49 नवीन मानवी स्वभावाचा सुंदर वेध. पहायलाच हवा, पळतोच लायब्ररीमधे! धन्यवाद ऋषीकेश! चतुरंग
प्रतिक्रिया
वाह!!
असेच..
हेच म्हणतो..
छान कथानक
धन्यवाद
सुंदर..
अफलातून कथा!