अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ २ पान १ ते २

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
19 Feb 2021 - 12:40 am

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ २ पान १ ते २

1

2

संस्कृतीविचारआस्वाद

प्रतिक्रिया

योगविवेक's picture

19 Feb 2021 - 9:23 am | योगविवेक

विंग कमांडर ओक यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. नाडी वरील लेखातून त्यांच्यावर टीका टिपणी होत राहिली. हवाईदलातील व्यक्ती अशी भोळसट कशी असू शकते? नाडी भविष्य वगैरे थोतांड आहे. त्यांनी नंतर ज्यांनी नाडी भविष्य पाहिले आहे त्यांच्याशी संपर्क करून त्यांना मिळालेली वही व ऑडियो कॅसेट याचा संग्रह करून त्याला डेटाबँक मधे परावर्तित केले. आता या पुढे तमिळ भाषेतील अभ्यासकांसाठी ते उपयोगी होईल.
ऐतिहासिक लढाया कशा झाल्या यावर इतिहासात विशेष नोंदी नाहीत. त्यामुळे इतिहासकारांचे मत वेगवेगळे राहते. आजचा लष्करी अधिकारी तिच लढाई कशी करता येईल याबाजूने विचार मांडून त्यांनी हे ते काम पार हलदी घाटीतील महाराणा प्रतापांच्या लढाई पर्यंत नेऊन फत्ते केले. कांचनबारीतील त्यांच्या शोध कामात मीही पुढाकार घेऊन मदत केली होती.
नाडी आधी कोडी हा त्यांचा आवडीचा विषय होता. आता ते इथे त्याला देताना पाहून मजा वाटली.
पोथी वाङ्मयाचा विविध अंगांनी अभ्यास करून त्यांनी त्यातून प्रबंध लिहिला आहे.
आज शिवजयंती उत्सव साजरा होत आहे त्यावर गेल्या वेळी टाकलेला लालमहालातील सर्जिकल स्ट्राईक मोहीम पुन्हा एकदा वाचली म्हणून तिची लिंक दिली आहे.

http://www.misalpav.com/node/46124