लाल बहाद्दुर शास्त्री जयंती

आगाऊ कार्टा's picture
आगाऊ कार्टा in जनातलं, मनातलं
2 Oct 2008 - 11:41 am

आज २ ऑक्टोबर....
आज लाल बहाद्दुर शास्त्री यांची सुद्धा जयंती आहे.
त्यानिमित्त सर्व मि.पा.सदस्यांतर्फे आपले माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांना श्रध्दांजलि व सादर प्रणाम.
जय जवान !!! जय किसान !!!

इतिहासप्रकटनसद्भावना

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

2 Oct 2008 - 12:42 pm | सखाराम_गटणे™

त्यानिमित्त सर्व मि.पा.सदस्यांतर्फे आपले माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांना श्रध्दांजलि व सादर प्रणाम.
सहमत

आज देशाला तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे.

-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)

अवलिया's picture

2 Oct 2008 - 1:12 pm | अवलिया

आज देशाला तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे.

ऋषिकेश's picture

2 Oct 2008 - 1:05 pm | ऋषिकेश

या लोकप्रिय आणि देशाविषयी प्रचंड कळकळ असणार्‍या महान नेत्याला मनापासून कोटी कोटी प्रणाम

- ऋषिकेश

छोटा डॉन's picture

2 Oct 2008 - 1:08 pm | छोटा डॉन

देशाच्या कल्याणासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान करणार्‍या महान राष्ट्रभक्त नेत्याला आमचीही आदरांजली ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री's picture

2 Oct 2008 - 1:09 pm | आनंदयात्री

देशाच्या कल्याणासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान करणार्‍या महान राष्ट्रभक्त नेत्याला आमचीही आदरांजली ...

सखाराम_गटणे™'s picture

2 Oct 2008 - 1:19 pm | सखाराम_गटणे™

>>देशाच्या कल्याणासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान करणार्‍या महान राष्ट्रभक्त नेत्याला
सहमत

-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)

शिवा जमदाडे's picture

2 Oct 2008 - 2:10 pm | शिवा जमदाडे

लाल बहाद्दुर शास्त्री यांना सादर प्रणाम !
लोकसभेत आजकाल जिथे माकडे बसतात तिथे एके काळी यांच्यासारखे लोक बसत. पुन्हा ती वेळ लवकरच येवो ही सदिच्छा !

- शिवा जमदाडे

विसोबा खेचर's picture

2 Oct 2008 - 4:42 pm | विसोबा खेचर

शास्त्रीजींना आमचाही प्रणाम...

खडूस's picture

2 Oct 2008 - 6:30 pm | खडूस

लाल बहाद्दुर शास्त्री यांना सादर प्रणाम !

देवदत्त's picture

2 Oct 2008 - 7:34 pm | देवदत्त

लाल बहाद्दुर शास्त्री यांना सादर प्रणाम !

कलंत्री's picture

2 Oct 2008 - 7:38 pm | कलंत्री

लालबहाद्दुर शास्त्री अतिशय सौम्य आणि कोमल आवाजात बोलत असत. १९६२ च्या युद्धात अयुब खान शास्त्री आणि यशवंतराव यांची पाक-आकाशवाणीवरुन बोचरी व्यक्तीगत टिका करत. या दोघांचा उल्लेख टवाळीने धोतीवाले असा करत. त्याचबरोबर हम दिल्लीतक पैदलही चल जायेंगे असे हिणवत.

शास्त्री अश्या टिका टिपण्णी प्रती टिका करण्याच्या भानगडीत पडत नसत. युद्धानंतर पाकिस्तानला सपशेल शरणागती पत्करावी लागली. तेंव्हा शास्त्री म्हणाले की, " क्यु जाने कैसे, हम धोतीवाले लाहोर चले गये."

सर्वसाक्षी's picture

2 Oct 2008 - 11:58 pm | सर्वसाक्षी

मूर्ती लहान पण किर्ती महान अशा या महान नेत्याला सादर प्रणाम. आपले स्तोम न माजविणारे असे देशभक्त विरळाच!