✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घोस्टहंटरच्या निमित्ताने!

D
DEADPOOL यांनी
Tue, 12/22/2015 - 20:37  ·  लेख
लेख
घोस्टहंटरच्या निमित्ताने! तसं बघायला गेलं तर घोस्टहंटर ही माझी दुसरी कथा! पण खरं पहायला गेलं तर पहिलीच! (दोन वेडे ट्रायल म्हणून लिहिली,आणि फसलो!) ही कथा गेले ३ वर्ष डोक्यात घोळत होती.मात्र मिसळपावने ही कथा प्रकाशित करु दिल्याबद्दल संपादकांचे आभार. घोस्टहंटरचा आवाका अत्यंत मोठा आहे. शतकी भाग झाले तरी कथा संपणार नाही.परंतु ही कथा मी लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल. आता मूळ मुद्यावर येतो.ही माझी पहिलीच कथामालिका असल्याने मिपाकर मंडळींच्या मार्गदर्शनाची यापुढेही आवश्यकता आहे. तसेच बऱ्याच सन्माननीय सदस्यांनी अभिनंदनपर, कौतुकपर व प्रश्नार्थक व्यनि केलेत, मात्र सगळ्याच व्यनिना उत्तर देणे शक्य नाही.तरी पुनश्च एकदा आपण दिलेल्या प्रेमाबद्द्ल धन्यवाद! कथासुत्राविषयी काही प्रश्न असल्यास आपण येथे विचारू शकतात. तसेच सूचनांचे स्वागत! धन्यवाद!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2626 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

३भागाचा १

कपिलमुनी
Tue, 12/22/2015 - 20:42 नवीन
१च भाग करुन लिहीला असता तर बरा झाला असता
  • Log in or register to post comments

हो!

DEADPOOL
Tue, 12/22/2015 - 20:46 नवीन
पण पुढील भाग मोठे येतील! प्रॉमिस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

याआधीचे भाग!

DEADPOOL
Tue, 12/22/2015 - 20:45 नवीन
www.misalpav.com/node/34123 भाग १ www.misalpav.com/node/34140 भाग २ www.misalpav.com/node/34145 भाग ३ www.misalpav.com/node/34161 भाग ४ www.misalpav.com/node/34185 भाग ५
  • Log in or register to post comments

पायरेट ऑफ़ अरेबिया-१

DEADPOOL
Tue, 12/22/2015 - 23:20 नवीन
www.misalpav.com/node/34204
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा