आनंद - कार्लसन डाव ८

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
19 Nov 2013 - 3:01 pm

शेवटल्या पाच डावात आनंद काय चमत्कार करणार?
पहिली मूव मॅग्नुसची मूव काय असेल?
कॅन आनंद क्रॅक कोड मॅग्नुस?

चला बघूयात गेम ८.

Play Online Chess[Event "FWCM 2013"][Site "Chennai"][Date "2013.11.19"][Round "8"][White "Carlsen, Magnus"][Black "Anand, Viswanathan"][Result "1/2-1/2"][WhiteELO "2870"][BlackELO "2775"]%Created by Caissa's Web PGN Editor1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. O-O Nxe4 5. Re1 Nd6 6. Nxe5 Be7 7. Bf1 Nxe58. Rxe5 O-O 9. d4 Bf6 10. Re1 Re8 11. c3 Rxe1 12. Qxe1 Ne8 13. Bf4 d5 14. Bd3g6 15. Nd2 Ng7 16. Qe2 c6 17. Re1 Bf5 18. Bxf5 Nxf5 19. Nf3 Ng7 20. Be5 Ne621. Bxf6 Qxf6 22. Ne5 Re8 23. Ng4 Qd8 24. Qe5 Ng7 25. Qxe8+ Nxe8 26. Rxe8+Qxe8 27. Nf6+ Kf8 28. Nxe8 Kxe8 29. f4 f5 30. Kf2 b5 31. b4 Kf7 32. h3 h6 33.h4 h5 34. ½-½ 1/2-1/2document.getElementById("cwvpd_1384926438").value=document.getElementById("cwvpg_1384926438").innerHTML;document.getElementById("cwvfm_1384926438").submit();

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

20 Nov 2013 - 5:00 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही म्हणता त्यावर ऑलरेडी बोलणं झालंय. या डावातल्या त्या सेट ऑफ मूव्हजबद्दल बोला.

अग्निकोल्हा's picture

20 Nov 2013 - 5:59 pm | अग्निकोल्हा

इज ऑर्डिनरी मोव!

साहेब , मला आपल्या सोबत खरोखर चेस खेळायचे आहे रूम सुधा क्रिएट केली आहे जॉइन होता काय url देतो ?

प्रचेतस's picture

20 Nov 2013 - 6:03 pm | प्रचेतस

मला देता काय url ? हापिसात मोकळा वेळ आहे आता.

प्रचेतस's picture

20 Nov 2013 - 6:20 pm | प्रचेतस

डन.
आता काय करायचे बोला.

अग्निकोल्हा's picture

20 Nov 2013 - 6:24 pm | अग्निकोल्हा

? ज्वाइन व्हा

दिस्तेय. किल्ली द्या रूममध्ये प्रवेश करायची.

अग्निकोल्हा's picture

20 Nov 2013 - 6:28 pm | अग्निकोल्हा

:)

अग्निकोल्हा's picture

20 Nov 2013 - 6:31 pm | अग्निकोल्हा

.

प्रचेतस's picture

20 Nov 2013 - 6:32 pm | प्रचेतस

नाय लागत आहे किल्ली अजून.
एक मिनिट थांबा. वाय फाय कनेक्शन गंडलय जरा. परत लॉगिन करतो.

मी ओपनिंगला महत्व देतो व् एकुण वेळेच्या50% वेळही मी यात दडवला पण कार्लसन नेमकं ह्याचा विरुध्द करतो तरीही जिंकतो :)

प्रचेतस's picture

20 Nov 2013 - 7:01 pm | प्रचेतस

हाहा.
आणि नेमका त्याच वेळा मी डिसकनेक्ट झालो परत.

हवी असेल तर अभ्यासासाठी इथे अपलोड करू काय?
:)

प्रचेतस's picture

20 Nov 2013 - 7:29 pm | प्रचेतस

चालेल की. त्यात काय.

अग्निकोल्हा's picture

20 Nov 2013 - 8:14 pm | अग्निकोल्हा

[Event "Cloudroid Chess Online"] [Site "Android Device"] [Date "2013.11.20"] [Time "18:51:54"] [White "FireFox"] [Black "Sagar"] [Result "*"] 1. e2e4 e7e5 2. Ng1e2 Nb8c6 3. Nb1c3 Bf8c5 4. Nc3a4 Bc5b6 5. b2b3 Ng8f6 6. Na4xb6 c7xb6 7. d2d3 O-O 8. Qd1d2 d7d6 9. h2h4 Bc8g4 10. f2f3 Bg4h5 11. g2g4 Bh5g6 12. Bf1h3 Nc6d4 13. h4h5 Nd4xe2 14. Qd2xe2 Qd8e7 15. Bc1d2 Rf8b8 16. O-O-O Nf6d7 17. Kc1b2 f7f6 18. Qe2e3 Bg6f7 19. Rh1g1 Rb8c8 20. h5h6 g7xh6 21. Qe3xh6 Qe7e8 22. g4g5 Bf7g6 23. Qh6h4 Nd7c5 24. g5xf6 Qe8e6 25. Bh3xe6 Nc5xe6 26. Rg1xg6 Kg8f7 27. Qh4xh7 Ne6g7 28. Qh7xg7

कारण 24. Qe5 असा वजीर पुढे काढल्यानंतर मॅग्नुसची घोडा एफ ६ शह अशी धमकी आहे आणि राजा-हत्ती यांना बसलेल्या फोर्कमुळे हत्ती पडेल! बरं हत्ती वाचवावा म्हणून आनंद हत्ती राजाच्या जवळ घेऊ शकत नाही कारण मग घोडा एच ६ शह आणि मात!!

त्यामुळे आनंदने घोडा मागे घेऊन Ng7 मॅग्नुसच्या वजिरावर हल्ला केला. शिवाय राजाला बचावासाठी एच स्तंभात सुरक्षित घर निर्माण झाले. आता पांढरा वजीर एफ स्तंभ सोडून कुठेच जाऊ शकत नाही कारण मग हत्तीने हत्ती मारुन आनंद शेवटच्या पट्टीतली मात करेल! शिवाय आता आनंदचा घोडा मधून निघाल्यामुळे आधीची घोडा एफ ६ शह अशी धमकी होती ती कुचकामी झाली कारण आनंद त्याच्या वजिराने एफ ६ वरचा घोडा मारेल. कारण मग मॅग्नुस आनंदचा वजीर घेऊ शकत नाही पुन्हा बॅकरँक मेट आहेच!!
त्यामुळे पुढच्या 25. Qxe8+ Nxe8 26. Rxe8+ Qxe8 27. Nf6+ Kf8 28. Nxe8 Kxe8
इथप र्यंत खेळ्या अनिवार्य होत्या.

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2013 - 1:31 am | संजय क्षीरसागर

मनःपूर्वक धन्यवाद. अर्थात, एवरी ड्रॉ टेक्स कार्लसन क्लोज टू विक्टरी!

काही गोष्टी लक्षात आल्या.
एकतर ५ आणि ६ डाव हारल्यामुळे जो आत्मविश्वास गमावला होता तो थोडातरी ७ व्या डावातल्या बरोबरीने भरुन निघायला मदत झाली.
आठव्या डावात आनंदकडे काळी मोहोरी होती त्यामुळे काळ्याकडून बर्लिन खेळताना पांढर्‍याकडून काय चाली होतात हे जोखण्याची ही नामी संधी होती. कारण आधीच्या दोन्ही वेळेला बर्लिन झाला त्यावेळी मॅग्नुस काळ्या मोहोर्‍यांनी खेळत होता. त्यातल्या एका वेळेला आनंद हारला होता! ते समजल्यामुळे आता पुढच्या डावात बर्लिनवर सणसणीत तोडगा काढणे किंवा ज्यात बर्लिन डिफेन्स होत नाही असे ओपनिंग करणे असे दोन स्पष्ट पर्याय समोर आहेत. शिवाय मधे एक सुट्टीचा दिवसही आहे आणि आनंदची पांढरी मोहोरी सुद्धा आहेत!
अशा सगळ्या पार्श्वभूमीवर नववा डाव मात्र महत्त्वाचा आहेच आहे. कारण यानंतर फक्त ११ वा डाव पांढर्‍याचा आनंदला मिळेल.
जे काय करायचे आहे ते आता नवव्या डावातच सुरु करावे लागणार हे निश्चित! त्यामुळे माझ्यालेखी अजूनही आशा सोडायला नको, काम भलतेच कठिण आहे परंतु अशक्य नाहीये!
घरची तयारी आणि नैसर्गिक खेळ यांची सांगड जर आनंदला घालता आली तर परवाचा डाव त्याचाच असेल.
गुडलक आनंद!! :)

प्रसाद गोडबोले's picture

20 Nov 2013 - 6:37 pm | प्रसाद गोडबोले

आता पुढच्या ४ डावात आनंदला जिंकायला ३.५ आणि टाय ब्रेकर मधे जायला ३ पॉईंट पाहिजेत ...अवघड आहे