ठाणे कट्टा लाईव्ह.. पॉप टेट्सवर स्वारी.

पॉप टेटस ठाणे..

कट्टा सुरु झालेला आहे..

प्रास, विमें,चतुरचाणक्य,जयपाल, वरुण मोहिते,कस्तुरी,गवि,मन्या फेणे,सुहास झेले हे नग आत्तापर्यंत जमा झालेले आहेत.

ठाण्याची स्कायलाईन सुंदर दिसते आहे. पॉप टेट्सचे हॅपी अवर्स चालू आहेत..

कॅमेरामन मन्या फेणे के साथ गवि, ठाणे से..

देखते रहिये आप तक..

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

ही आयडिया मस्तच आहे! पुढचे अपडेट्स देत रहा! आम्ही जळत राहूच!

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥

इथे अमेरीकेत आम्ही महत्प्रयासाने नंदनला पुस्तकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असताना त्यावर पाणी फिरवले म्हणून ठाणेकरांचा निषेध!

भारतात आधीच वीज, अन्न आणि बँडविड्थची टंचाई असताना असले लाईव्ह प्रक्षेपण करणार्‍या गविंचासुद्धा निषेध!

विधायक गोष्टीं करता एकत्र यायचे सोडून असल्या चैनीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवणार्‍या समस्त कट्टेकर्‍यांचा निषेध!

असल्या चुकीच्या प्रथांना आळा घालायचा सोडून प्रोत्साहन दिल्याबद्दल पैसाकाकू संपादक यांचाही निषेध!

-Nile

मुख्य सेलेब्रिटी रामदासकाका, सर्वसाक्षी आणि विजुभाऊ पोचले आहेत..

नंदन, खास उपस्थिती.. हेही हजर झाले आहेत.

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

कृपया कोणीतरी जयप्याला चार कचकचीत शिव्या माझ्यातर्फे घाला. कारण सांगायची गरज नाही, तो समजून जाईल.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

जळजळ आणि कचकचीत शिव्या पोचल्या. smiley आभारी आहे.

***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

भन्नाट आहे!
पहात आहोत.. प्रसारण बंद करु नये smiley

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

क्रिस्पी चीज बॉल्स.. आफ्रिकानो फिश आणि अन्य चमचमीत स्नॅक्सनी आनंदसोहळ्याची सुरुवात..

पंधरा मिपाकर आत्तापर्यंत जमा.

क्लिंटन आला..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

किती तरी दिवसांनी राजा कोळी चे दर्शन जाहले.

लाइव प्रक्षेपण
भन्नाट कल्पना ( गवीचे डोके भारी सुपीक )

माझी भूक ( पोटाची )
आणी वासना ( जिव्हेची )
चाळवल्या गेली आहे.
इनो सुद्धा घरी नाही आहे असह्य जळजळ
देही वणवा पिसाटला.

चमचमीत जेवण व त्याहून चमचमीत गप्पा
ह्याला नशीब लागते.
" जो नही दिल को मिल सकता
दिल को उसीकी चाहत हे
मुझ को दिल से येही शिकायत हे

आपले आमच्या पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.

क्रिस्पी चीज बॉल्स अन् आफ्रिकानो फिश का काय अते बघून प्रचंड जळाजळ झालीये.

पणा लाईव्ह टेलिकास्ट न बघता डायरेक्ट रेकॉर्डिंग पाहिल्याने दर १० मिनिटानी जळजळ होण्यापेक्षा जी व्हायची ती एकदाच झाली हेच काय ते समाधान!

@मुंबई आणि पुणे: आम्ही कधी येवू तेव्हाही असेच कट्टे करायचे लक्षात ठेवा बरं का smiley

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

चला, आधी ईनोचें बॉक्स आणून जवळ ठेवतो smiley

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

हेच म्हणतोय.
बॉक्स तर आता शेजारीच ठेवून बसलेलो आहे.

-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।

चिज बॉल्स आणि ड्रॉट बिअर पाहूनच

याची गरज भासली.

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

मोहितो.. विमें..

रामदासकाकांनी प्रत्येकाला एकेक खास पुस्तक भेट दिलंय..
अगदी प्रत्येकाची आवडनिवड ओळखून...

नंदनला सगळ्यांनी आपल्या स्वाक्षर्‍या करुन ग्रंथ सप्रेम भेट दिला..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

चायला माहिती असते तर एक पुस्तक मिळाले असते ना ! कुठे फेडाल हे पाप.....रामदासजी !
smiley
Enjoy.............

I will frame you ! Then I will shoot you and lastly I will hang you..............................on a wall ! Yes I am a Photographer
...जयंत कुलकर्णी.

+१११११११

smiley

विजुभाऊ, रामदासकाका आणि जयपाल यांचं काहीतरी जबरदस्त गुफ्तगू चालू आहे.

बाकी सर्वांच्या चर्चेला आणि गप्पांना जबरदस्त रंग चढला आहे..

हॅपी अवर्स संपल्याची घंटा वाजली आहे. त्याच्या एकच मिनिट आधी सफाईने रिपीट ऑर्डर देऊन अधिकाधिक पिचर्स मिळवल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्‍यावर आहे..

पॉप टेट्सचे थाई टॉस्ड फिश अफलातून आहेत..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

वाचतोय आणि पाहतोय. smiley

अपडेट्सबद्दल आभारी.

-दिलीप बिरुटे

पुढच्या भारतभेटीत पॉप टेट्सला बैठक नक्की. विजुभाऊ, सर्वसाक्षी लक्षात ठेवा. खबरदार नाही म्हणाल तर. कोर्टात खेचेन. पुराव्यादाखल, माझ्याजवळ (रंगीत) छायाचित्रे आहेत. जज्जाच्या टेबलावरच फेकीन सगळी.

आम्ही आहोतचः)

घाबरले..घाबरले. असो . सर्व व्यवस्थित योजना आखून कळवितो.

आणखी काही क्षणचित्रे..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

कॅप्टन जॅक स्पॅरो शिस्तीत रे smiley
लाल होतोयस हळूहळू smiley

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

smiley
smiley

***************************************

- मन्या फेणे

या पॉप टेट्सच्या वेटर्सचा दणादणा रिकाम्या ग्लासात बियर ओतण्याच्या सपाटा पाहून मला पुण्याच्या बादशाही बोर्डिंगमधल्या झपाट्याने आमटी आणि ताकाच्या वाट्या भरणार्‍या वाढप्यांची आठवण होते आहे.. जरा वाटीकडे दुर्लक्ष झालं की भरलीच परत. हे सर्वजण एक्स बादशाही बोर्डिंग एंप्लॉयी तर नाहीत?

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

हेSSS देवाSSS! स्वर्गात नेऊन बसविलं तरी ह्यांना पुण्यातल्या आमटीच्या आणि ताकाच्या वाट्याच आठवणार.

ठ्ठो.. smiley

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

लै भारी कल्पना....
वाचतोय / बघतोय..

सही धमाल चालुये...smiley
अब आप कइसा महसुस कर रहे हो

अब आप कइसा महसुस कर रहे हो

असेच म्हणतो
smileysmileysmileysmileysmileysmiley
smileysmileysmiley
smiley

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

लाईव्ह अपडेटची कल्पना भारी आवडली smiley
सगळ्यांची मस्त धमाल सुरु आहे तर छान छान smiley

***************************************************************
People Who Love To Eat Are Always The Best People - Julia Child
***************************************************************
http://delectable-delicious.blogspot.com/

भलाथोरला पेशावरी चिकन पिझ्झा हजर झालेला आहे आणि रामदासकाका आणि विजुभाऊ साईड बदलून अस्मादिकांजवळ येऊन बसले आहेत. सोबत आपापले कमंडलू तीर्थ वगैरे घेऊन गप्पांना तुफान रंग आला आहे..

जोडीला फॅब फाईव्ह, पॉप टेट्स स्पेशल पिझ्झा..

अधिकृत टेस्टर म्हणून मी दोन्ही आयटेम चाखले आहेत आणि दोन्ही खरोखर अफलातून आहेत..

या फोटोमागे प्रासदादासारख्या निर्व्यसनी माणसाची केवळ बदनामी एवढा एकच उद्देश आहे..

सर्वसाक्षी आणि क्लिंटन एका खास मोमेंटमधे..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

पहिल्या फोटोमध्ये गवि अंमळ एखादी गझल म्हणताना तान घेत असतानाच्या पोजमध्ये आहेत,गझल कोणती होती smiley

फोटोमागे प्रासदादासारख्या निर्व्यसनी माणसाची केवळ बदनामी एवढा एकच उद्देश आहे..

ही: ही: ही:

गुरु प्रास यांना समव्यसनी अड्ड्यात सामील करुन घेण्यासाठी आग्रह जरा कमी पडतोय का गवि smiley की त्यांनी 'प्रासप्रतिज्ञा' केलीय smiley

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

पहिल्या फोटोमध्ये गवि अंमळ एखादी गझल म्हणताना तान घेत असतानाच्या पोजमध्ये आहेत,गझल कोणती होती .

अहो यकु.. ती गझल म्हणतानच्या तानेची पोझ नाहीये.. पिझ्झ्याचा तुकडा तोंडात घालण्याची पोझ आहे.. नीट पहा.. चर्मचक्षूंनी नव्हे.... उघडा तुमचा अंतश्चक्षू.. smiley

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

हॅहॅहॅ

smileysmileysmileysmileysmileysmiley
smileysmileysmileysmileysmiley
smileysmileysmiley
smiley
अण्टचक्‍क्षुने बरोब्बर दिसले हो.. smiley

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

अरेरेरे! क्लिंटन असा अंग चोरुन का बसला आहे? त्याला सांगा रे कुणीतरी की, तो घरी नाहीये smiley
सत्कारमूर्ती नंदनशेठ कुठे आहेत नेमके?? त्यांचे दर्शन घडवा ना

रच्याकने, मॉलमध्ये दिवे दिसत आहेत. पॉप टेट्समध्ये ग्रीन अवर्स चालू आहेत का? प्रकाशाची कमतरता दिसत आहे म्हणून विचारतोय.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"A government is the most dangerous threat to man’s rights: it holds a legal monopoly on the use of physical force against legally disarmed victims."
Capitalism: The Unknown Ideal- Ayn Rand

सत्कारमूर्ती नंदनशेठ कुठे आहेत नेमके?? त्यांचे दर्शन घडवा ना

http://misalpav.com/node/21529#comment-392782
यातील शेवटच्या फोटोत उजवीकडचा नंदन !!!

रच्याकने, मॉलमध्ये दिवे दिसत आहेत. पॉप टेट्समध्ये ग्रीन अवर्स चालू आहेत का? प्रकाशाची कमतरता दिसत आहे म्हणून विचारतोय.

दिवे मंद लावले तर बिल कमी लावणार असे म्हणाले ते, म्हणून आम्ही आमच्या टेबलावरचे दिवे बंद केले. smiley

===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================

२ नंबरचा पिझ्झा बघुन मेलो तिच्यायला.
अशक्य टेम्प्टिंग फोटो !

- छोटा डॉन

सर्वसाक्षीजी भरलेल्या चषकाच्या वजनाने उजव्या बाजूस कलंडल्यासारखे वाटत आहेत.

.. आता कुणी 'डावीकडे' कल असल्याचा अरोप करणार नाहीsmiley

पण तुम्हाला 'उजवीकडे' कललेले राहण्यासाठी कायम हातात बिअरचा भरलेला ग्लास द्यावा लागेल नं!

भारी कल्पना.
बेसुमार जळजळ.
नंदनची मज्जा आहे बुवा!smiley

मिपा रिपोर्टर्स...

असाच एक खास क्षण..

रामदासकाका आणि विजुभाऊंनी मैफिलीत खरोखर रंगत भरली आहे.

प्रभूमास्तर येऊ घातले आहेत...

लॅपटॉपची विजेरी संपल्याने आता बाकी वृत्तांन्त यथावकाश...

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

लगे रहो. कट्ट्याला यायची इच्छा असून पण येता आले नाही... smiley

त्याची कसर पुणे कट्ट्यावर भरुन काढली जाईल... smiley

- पिंगू

- पिंगू

ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |

@#*&^@#*&^

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

@#*&^@#*&^@#*&^@#*&^@#*&^@#*&^

हे वरचे सगळे माझे मलाच. सगळ्या दिग्गजांना भेटण्याचा चान्स हुकल्याची हळहळ होते आहे जळजळ न होता smiley
असो, और भी है मंजिल-ए-जिन्दगी...

गवि, धन्यवाद!

- (हळहळ होत असलेला) सोकाजी

किसनदेव आणि प्रभूमास्तर यांची काहीशी उशिरा एंट्री झाली असली तरी मैफ़िल नव्याने चालू झाली आहे.. प्रभूंनी गप्पांना नवीन खाद्य दिलंय आणि जणू पुन्हा पहिल्यापासून गप्पाष्टक रंगायला लागलंय. हा माहोल बघून रात्रभरही चालत राहू शकेल ही सुंदर बैठक असं वाटतंय..
एक विलक्षण योग आहे हा. मिपाव्यसन सार्थकी लागण्याच्या क्षणांपैकी एक..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

जळजळ , जळजळ. त्रास आहे च्यामारी नुस्ता.
हा धागा आता अजिबात उघडायला नको !

- छोटा डॉन

आर्‍अ‍ॅअरेअरेअ‍ॅअरेअरर्‍अ‍ॅअरेअ
अरे चालु ठेवा रात्रभर मी त्र आत्ताच बघतेय smiley
सगळ्याना माझ्यातर्फे हेल्लोsmiley
चालु ठेवा मी आहेच ंमध्ये मध्ये गप्पा मारिन smiley

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====

♥ " मेरा पती ' पती ' smiley ... तेरा पती ' वनस्पती ' smiley " ♥

भारी कट्टा आणि त्याहून भारी थेट प्रक्षेपण.. मजा करा, राव. आमची जळतेय.

चिगो..

|| कौन कहता है, के आसमां में सुराख नही होता?
इक पत्थर तो तबियत से उछालों , यारों ||

अरे गविना बघायचय मला ह्या सगळ्यातले गवि कोन्ते ?

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====

♥ " मेरा पती ' पती ' smiley ... तेरा पती ' वनस्पती ' smiley " ♥

...गविंचा पंखा...

जो सगळ्यात वाळलेला प्राणी दिसतोय ना तोच गवि.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

अशाने ते स्पा लाच गवि समजायचे. smiley

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

इथे बरेच वाळलेले जिव दिसताय्त ,त्यात्ले किति प्रमानात वाळलेलेलेले? गवि ??
ताजा ताजा फटो टाका कि.....

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====

♥ " मेरा पती ' पती ' smiley ... तेरा पती ' वनस्पती ' smiley " ♥

मिपा रिपोर्टर्स ह्या फोटोतले हिरव्या शर्टातले आहेत गवि.

- (गविपंखा) सोकाजी

!!!!!!! गविनि चुकून सिरीअसली घेतले तर?

अजिबात न वाळलेला हिरवा शर्ट मंजे गवि!!!! कळले का?

न वाळलेला हिरवा शर्ट घालुन बसलेले गवि का??smiley

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====

♥ " मेरा पती ' पती ' smiley ... तेरा पती ' वनस्पती ' smiley " ♥

१जाक्तली !!!!!!!!

नाय राव नाय कळत
लायनिन्गवाला शर्ट आहे कि प्लेन ???
अजुन काहि खुना सांगाना smiley

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====

♥ " मेरा पती ' पती ' smiley ... तेरा पती ' वनस्पती ' smiley " ♥

पूजा पवार
इथे शोधा म्हणजे गवि गवसेल!

hidden; overflow-y: hidden; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; text-overflow: ellipsis; white-space: nowrap;">

hidden; overflow-y: hidden; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-align: -webkit-auto; text-overflow: ellipsis; white-space: nowrap;">

ब्याटबॉल स्टंपा आणि घामटा.. | मिसळपाव

x; z-indesmiley 3;" tabindex="0">

10 फेब्रु 2011 – आता क्रिकेटशी अजिबात संबंध नाही. पण लहानपणी घनिष्ठ होता. ..त्यामुळे या मिपा जल्लोशात भर म्हणून आमचाही एक सरपटी चेंडू.. जो आपण जिंकला तो (नवसाचा) आणि त्यानंतरचा एक अशा दोन वर्ल्डकपच्या वेळी शाळकरी हापचड्डी पोरं होतो ...

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

hidden; overflow-y: hidden; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; text-overflow: ellipsis; white-space: nowrap;">

CFQQFjAH&url=https%3A%2F%2Fgnachiket.wordpress.com%2F2011%2F02%2F08%2F%25E0%25A4%259A%25E0%25A5%2582%25E0%25A4%2595%25E0%25A4%259A%25E0%25A4%2595%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0-final%2F&ei=Zn-dT9qXLJHQrQeSxal6&usg=AFQjCNGCVPROMwNH3f8OFQR-KkC1d8r-Vg&sig2=G7soyqvg6uyXub3t9OsHrA" style="color: #1122cc; cursor: pointer;">चूकचक्र..Final.. « नचिकेत …

x; z-indesmiley 3;" tabindex="0">
https://gnachiket.wordpress.com/2011/02/08/चूकचक्र-final/

8 फेब्रु 2011 – ब्याटबॉल स्टंपा आणि घामटा.. → ... हे लोक सदैव काहीतरी कर्तबगारी, टू बी प्रिसाईज, पराक्रम करुन दाखवण्याच्या घाईत आणि मूडमधे असतात. पराक्रम करुन ... सी ला मात्र आपण एकटेच असल्याचं रेडिओवर सांगितलं आणि टेकऑफ घेतला. मग ए.टी.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्पा , मेल्या गवि कडुन शिक काहितरी. साला ठाकुर्लीचे नाव बदनाम केलेस तु.
विजुभौ चा विग परत पडला वाट्ट , लोकलच्या गर्दीत.

जबरदस्त कट्टा झाला.... खूप मज्जा आली. सगळ्यांना भेटून खूप छान वाटले....

आता पुढचा कट्टा कधी? smileysmiley

____________________________________________________

I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

लाईव्ह वृत्तांत!!! कट्टाकथनाची नवी सुरवात!!

कट्याला सुरु होऊन बारा तास झाले आहेत. समारोप झाला की अजून कार्यक्रम चालू आहे. ?
मंडळी तिथेच कलंडली की काय ? smiley

-दिलीप बिरुटे

पॉप टेट्समधून बाहेर पडल्याला बरेच तास झाले पण सर्वांच्या मनात,निदान माझ्यातरी,कार्यक्रम अजून चालूच आहे. अन्य उपस्थित कट्टेक-यांकडून उर्वरित वृत्त आणि छायाचित्रांच्या प्रतीक्षेत..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

पॉप टेट्समधून बाहेर पडल्याला बरेच तास झाले पण सर्वांच्या मनात,निदान माझ्यातरी,कार्यक्रम अजून चालूच आहे.

स्सही.........!!!

-दिलीप बिरुटे

अरेरे चांगला कट्टा मिस झाला ! smiley

लई भारी रे मित्रांनो, मज्जा आली रिपोर्ट वाचुनच.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

कट्टा खुपच छान झाला मजा आली...

सांडलेल्या रक्तातसुद्धा दिसणार नाही काळोख,
" महाराष्ट्राचे " आहोत आम्ही हीच आमची ओळख !

आयडीया.....सर्व कट्टाकर्‍यांनी भर्पूर एंजॉय केलेलं दिसतय...

स्वगत : मिपावर Live Streaming ची सोय असती तर......................

अमृत

अ आ नी आमचा कट्टा काव्यातून मिपावर आणला .आपण तो लाईव्ह फोटो ट्रान्स्मिशन मधून आणला. वेगळेपण शोधणे हे कलावंताचे ब्रिद आपण उत्तम रित्या पार पाडले आहे. मी खवय्या नसल्याने पिझा पाहून जळलो वैगैरे काही नाही. वेळ, पैसा शक्ती व कल्पकता खर्च करण्याला
सलाम ! सलाम! सलाम!
बादवे, हिरव्या शर्टातील बाळ्सेदार गवि आहेत काय ? असले तर ते एम आर आय च्या मशीनमधे कसे जावू शकले ? ही आपली एक पुणेरी शंका !
पेठकर काकांचा दुबई कट्टा लाईव्ह चलचित्र असेल अशी आशा आहे !
आपला चौ रा

------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !

तर ते एम आर आय च्या मशीनमधे कसे जावू शकले ?

कसेबसेच जाऊ शकले म्हणून तर एवढे टरकले ना... smiley

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

चांगलाच दंगा घातलेला दिसतोय... smiley

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

वा! एकूणच लै धमाल केलेली दिसतेय!

ऋषिकेश
------------------
माझे मिपावरील लेखन इथे वाचा

सगळे बिग बॉसेस आले होते असे दिसतय. उत्तम. कट्टा जोरदार झाला असणार यात शंकाच नाही.

********************************************

सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी

अरे बाप रे !!!!!!!
हे लाइव्ह कट्टा दाखवुन जळ्वन्याची आइडीया कुणाच्या सुपिक डो़क्यातुन आली म्हणायची ? smiley
असो... कट्टा एकदम "तब्बेतीत " झालेला दिसतोय smiley

पियुशा......

http://lovelypiyu.blogspot.com

सगळ्यात अफलातुन होती ती लाइव्ह शो चि कल्पना .त्याहुनहि दिसुन आलि ती एकमेकाना भेटन्याची ओढ आणि सर्वात अप्रतिम वाटले ते एकमेकान्च्या सोबतित असताना सगळ्यान्चे खुललेले चेहेरे .
आपलि नसतानाहि फक्त आपलिच वाटनारि माणसं ,केवळ लिखानातुन आपूलकि जानव्ते आणि त्यातुन भेटन्याची ओढ निर्मान होते ,मग भेटुन चार क्षण आनंद आणि भेटन्यासाठी आतुरलेलि नजर ह्यांच दर्शनहि आपोआप व्हायला लागतं.
मी ओळखत नाहि चेहेर्‍याने बर्‍याच जनाना .पण आज एकेकाचे फोटो बघुन वाटत होतं .यानी हे लिहिलय ..त्याण्ची ते वालि पोस्ट मी वाचलिय .मग ओळखिचेच कि ..अनोळखि कसे?
विजुभाऊंशी मी एकदाच फोन वर बोललिय ..खुपस सहज साध सिम्पल व्यक्तिमत्व वाटल आवाजावरुन .आज त्याना पाहिल . विजुभाऊ छान वाटल होत तुमच्याशि बोलुन आणि आज तितकच छान वाटल तुमचि हसरि मुद्रा पाहुन .
असेच नेहेमि हसत रहा .smiley
चतुर चानक्य ह्याच्याशि सुद्धा हल्लीचिच मैत्रि .मस्त सदाबहार आहे .smiley
विमे ( विशु ) मस्त बोलघेवडा . smiley
प्रास ,ऑर्कुटवरची ओळख ,अतिशय शांत आणि सिरिअस माणुस .smiley
गवि ...इनके तो क्या केहेने ....मला ह्यांच लेखन आवडतं .पोटतिडकिने विषय मांडन्याची जी कला आहे ,तिच भावते .
बाकि सगळयाना नमस्कार __/\__,
पण भारतात आल्यानंतर मिपाचा एकतरि कट्टा अट्टेंड करण्याची इच्छा आहे .
अनोखं स्नेहसम्मेलन अगदि आपणहि तिथे असायला हवे होतो अस वाटुन जान्याइतक अफ्लातुन .
smiley

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====

♥ " मेरा पती ' पती ' smiley ... तेरा पती ' वनस्पती ' smiley " ♥

इच्चा चांगली आहे. पण तुमच्या आगमनाची वर्दी मिळाली आणि प्रत्यक्ष दर्शन झाले तरच शक्य आहे.

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

शक्यता चांगली आहे काका ...पण अश्या कमेंट पडल्या कि मग इच्छा मरुन गेलि तर त्याला जवाबदार कोन??\(

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====

♥ " मेरा पती ' पती ' smiley ... तेरा पती ' वनस्पती ' smiley " ♥

अपेक्षीत प्रतिसाद.

येणे अपेक्षीत आहेच. पण.... ..........

असो.

मराठीत फार छान छान म्हणी आहेत. जरा आठवुन बघ.

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

लॅपटॉपची बॅटरी संपणे या विघ्नामुळे अधिकाधिक काळ अपडेट्स देत राहता आले नाहीत..
वास्तविक "लाईव्ह"चा मुख्य उद्देश की कट्ट्याला हजर न राहू शकलेल्या पण जगभरातून लॉगिन झालेल्या मित्रांना थेट कट्टेकर्‍यांशी दुतर्फी संवाद करता यावा.

पण हा उद्देश नीटसा साध्य झाला नाही.

धाग्यावर आलेल्या सर्व प्रतिक्रियांचं कट्ट्यावर उच्चारवाने जाहीर वाचन होत होतं आणि निम्म्या ठाण्याला ते कळले असतील अशी खात्री आहे.. पण कट्टेकर्‍यांची प्रत्युत्तरं मात्र उलटटपाली टंकायला झालं नाही..

असो.. आता इतर हजर कट्टेकर्‍यांवर हा वृत्तांत अधिक चांगला आणि पूर्ण करण्याची जबाबदारी आहे.. अरे लोक्स.. ते बाकीचे फोटो कुठायत??

अजून एक फोटो..

पराषेटनी रात्री कामातून सवड मिळताच आवर्जून दूरध्वनीद्वारे कट्ट्याला शुभेच्छा दिल्या आणि खास वृत्तांत घेतला.. त्यामुळे कट्ट्याला अजून एक वेगळेपण प्राप्त झाले..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

गंडवागंडवी सुरू झाली आहे

_____________________
जगतो तेच लिहीतो

अहो संक्षी.. त्याचवेळी काढलेला फोटो आहे तो.. आणि तोच अपलोडवायचा होता, पण टेबलवर बसून वेगवेगळी कार्डे कॅमेर्‍यातून काँप्युटरात आणि मिळतील ते फोटो काँप्युटरातून पिकासावर टाकण्यात आणि नंतर लिंक करण्यात वगैरे त्यातील अनंत अडचणींमधे जे फोटो आधी अपलोड होऊ शकले ते पब्लिश केले. नंतर अधिक चांगला मिळाला म्हणून इथे दिला.

तरीही त्या फोटोंमधे किमान सहा फरक सांगता येतील.

१. तीन सुहृदांचे गळ्यात मैत्रीपूर्ण हात
२. सर्वसाक्षींचे हास्य
..
..
इ.इ.

इच्छुकांनी शोधावेत.. smiley

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

तरीही त्या फोटोंमधे किमान सहा फरक सांगता येतील.
माताय असल्या प्रत्येक चित्रात नेहमी सहाच फरक कसे असतात हो?

लई भारी गवि !!

गवि , लाईव्ह कल्पना आवडल्या गेली आहे smiley

सुहास
शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक आमच्या ही डोक्यात जातात. (सही-सौजन्य : बिरूटेसर )

खास तुमच्यासाठी टोप्या उडवल्या गेल्या आहेत.
धन्य आहात.

बाकी कट्टा एकदम खंगरी/जबरी झालेला दिसतोय.

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

अतिशय मस्त आयडिया कट्टा वृतांत द्यायची.
आमच्या ठाण्याची तर नेहमी आठवण येत असते पण आज जरा जास्तच आली. ठाण्यात असतो तर नक्की हजेरी लावली असती.

बाकी क्लिंटनला पहिल्यांदाच पाहीले : )

--टुकुल

धन्यवाद मिपाकर....कालचा कट्टा अगदी भारी जमला होता....
गवी महाराज, क्षमा असावी....ग्रुप फोटो उशिरा डकवत आहे.

फोटो दिसत नाही.. बहुधा अपलोड झाला नसावा.. फोटोचा पाथ लोकल काँप्युटरसारखा वाटतोय..

पिकासा-गूगल किंवा फ्लिकरमधे अपलोडवून इथे लिंकवता येईल.

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

ह्म्म्म....परत एडीट करते.

Pages