रांगोळी डिझाईन !!

२ वर्ष आधी दिवाळी ला अंगणात काढलेली संस्कार भारती रांगोळी.. :)

कॉलेज मध्ये रांगोळी स्पर्धेत काढलेली रांगोळी.. :)

मागच्या वर्षीच्या दिवाळीची रांगोळी..

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

सुंदर

अप्रतिम !!!दुसरा शब्दच मिळत नाहिये!

सुंदर !!! :)

तिनही रांगोळ्या अप्रतिम आहेत, त्यातल्या त्यात संस्कार भारतीची रांगोळी तर खासच. त्यात मध्यभागी असलेल्या सात छोट्या वर्तुळातली डिसाईन्स हाताने काढलीतेय काय?

धन्यवाद..:) त्या ७ वर्तुळातील डिझाईन साच्याने काढल्या आहेत..बाकी सर्व हाताने च काढले आहे..

जबरा... तीनही रांगोळ्या आवडल्या !! :)

सुंदर आहेत

अप्रतिम रांगोळी आहे. खुप आवडली. :)

भारीच आहे. रांगोळी एक्सपर्ट म्हणता येईल..

- पिंगू

तिनही रांगोळ्या अतिशय सुरेख आहेत.
रांगोळीच्या सर्व रेषा अगदी एकसारख्या पडल्या आहेत. त्या हातानेच काढल्या आहेत की साच्याने?

पहिल्या रांगोळी मध्ये जे ७ वर्तुळ आहेत..ते साच्यानी काढले आहेत..बाकी सर्व मात्र हातानेच काढले आहे :) सरावाने रेषा एकसारख्या पडायला लागल्या..

आम्हाला दोनच रांगोळ्या दिसल्या....
एक नाही... ती कोणती हेही कळत नाहीये....

कलाकार आहात

कसल्या सुबक आणि रेखीव रांगोळ्या काढता हो तुम्ही! मानले पाहिजे.

रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये मला वाटतो |
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात चित्रांत तो ||
स्वर्भूसंग तयांत इतुक्या अल्पावकाशी नसे |
कोणी दाखविला अजून सुभगे जो साधिला तू असे ||

ह्या केशवसुतांच्या रांगोळीवरील कवितेचीच आठवण झाली.

भारी आहेस हां तू पूनम!
सुंदर रांगोळ्या काढल्यात.

छान आहेत रांगोळ्या

अप्रतिम!!

सदस्याचे इतर लेखन

प्रकार
कलादालन पेपर प्लेट पासून बनवलेले वॉल हेन्गिंग!! Wed, 16/11/2011 - 01:58 13 Comments
विशेष दीपावली साठी घरी बनवलेल्या पणत्या :) Tue, 01/11/2011 - 00:52 22 Comments
पाककृती पोळीचा लाडू Fri, 20/04/2012 - 21:57 40 Comments
कलादालन रंगीत माती पासून बनवलेले संगीतमय गणपती बाप्पा !! Tue, 01/11/2011 - 01:32 28 Comments
कलादालन सोल्ट डो वॉल हेन्गिंग आणि क्ले आर्ट!! Wed, 09/11/2011 - 22:40 34 Comments
कलादालन क्रेयोन आणि मार्कर आर्ट!! Fri, 04/11/2011 - 09:29 24 Comments