मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रांगोळी डिझाईन !!

पूनम ब · · कलादालन
२ वर्ष आधी दिवाळी ला अंगणात काढलेली संस्कार भारती रांगोळी.. :) कॉलेज मध्ये रांगोळी स्पर्धेत काढलेली रांगोळी.. :) मागच्या वर्षीच्या दिवाळीची रांगोळी..
लेखनविषय:

वाचने 30555 वाचनखूण प्रतिक्रिया 17

कच्ची कैरी 03/11/2011 - 10:07
अप्रतिम !!!दुसरा शब्दच मिळत नाहिये!

किसन शिंदे 03/11/2011 - 10:18
तिनही रांगोळ्या अप्रतिम आहेत, त्यातल्या त्यात संस्कार भारतीची रांगोळी तर खासच. त्यात मध्यभागी असलेल्या सात छोट्या वर्तुळातली डिसाईन्स हाताने काढलीतेय काय?

In reply to by किसन शिंदे

पूनम ब 03/11/2011 - 22:01
धन्यवाद..:) त्या ७ वर्तुळातील डिझाईन साच्याने काढल्या आहेत..बाकी सर्व हाताने च काढले आहे..

स्मिता. 03/11/2011 - 14:20
तिनही रांगोळ्या अतिशय सुरेख आहेत. रांगोळीच्या सर्व रेषा अगदी एकसारख्या पडल्या आहेत. त्या हातानेच काढल्या आहेत की साच्याने?

In reply to by स्मिता.

पूनम ब 03/11/2011 - 22:02
पहिल्या रांगोळी मध्ये जे ७ वर्तुळ आहेत..ते साच्यानी काढले आहेत..बाकी सर्व मात्र हातानेच काढले आहे :) सरावाने रेषा एकसारख्या पडायला लागल्या..
कसल्या सुबक आणि रेखीव रांगोळ्या काढता हो तुम्ही! मानले पाहिजे. रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये मला वाटतो | स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात चित्रांत तो || स्वर्भूसंग तयांत इतुक्या अल्पावकाशी नसे | कोणी दाखविला अजून सुभगे जो साधिला तू असे || ह्या केशवसुतांच्या रांगोळीवरील कवितेचीच आठवण झाली.

पैसा 03/11/2011 - 22:25
छान आहेत रांगोळ्या