फुलपाखरु

गणेशा's picture
गणेशा in कलादालन
8 Feb 2011 - 1:43 pm

आठवांचे फुलपाखरु:

फुलपाखरु

- गणपा भाऊ ने विशेष मदत करुनही मला येथे मीपा वर text format मध्ये हे फुलपाखरु व्यवस्थीत देता आले नाही,
खाली मुळ text देतो आहे, माझ्या येथे जेंव्हा मी हे पोस्ट करतो तेंव्हा मराठी शब्द चौकोन म्हणुन दिसतात , बाकीच्यांकडे मधील स्पेस विस्कळीत होते.
असो येथे देतो आहे, नीट नाही दिसले तर वरील इमेज नक्की दिसेन म्हणुन इमेज दिली आहे.

text format:

मी मी मी मन
असाच तु तु हे होउन
तळ्याकाठी झे झे फुलपाखरु
सांजसमयी बसता च च शोध तुझाच आई
आभाळ हे दाटुन येती श गी नभी थकलेला चाँद
सोनेरी किरणे हळुवार ब्द त केविलवाना हा प्रवास
आठवांचे तोरण बांधती आई तुझ्या आठवांची वाट
उसवुनी श्वासधागे अंतरी आ तुटलेले मायेचे हे धागे
दूरवर निजती सूर्यपक्षी ठ मनपक्षी माखले सारे
स्वप्नफुलांची ओली रात्र व छतावरी सुन्न पहारा
अशृंत कोरडी वाहते तो चंद्राची ढगात हुल
जीवन देव्हारा रिक्त अंगणी पाणावल्या
स्मरणात असते स्मरणात ओल्या
फक्त तुच ठिपक्यांच्या
आई ओळी

Ganesha 3 feb 2011

कवितारेखाटन

प्रतिक्रिया

स्पा's picture

8 Feb 2011 - 1:47 pm | स्पा

एकदम झकास...

कच्ची कैरी's picture

8 Feb 2011 - 2:12 pm | कच्ची कैरी

छान किती दिसते फुलपाखरु!आधी झेंडा मग फुलपाखरु लगे रहो ,लगे रहो ! अर्थही छान्च आहे.

अर्थही छान्च आहे.

तुम्हाला समजला ? =))

अवांतर : चित्तर छाण आहे :)

मुलूखावेगळी's picture

8 Feb 2011 - 2:35 pm | मुलूखावेगळी

त्यानी सांगायला सुरु केल्यावर ऐकायची तयारी आहे का?

कविता छान आनि रचना पन

कविता छान आनि रचना पन

सहमत .. कविता आणि रचना खुपंच सुंदर आहेत ;) त्या दोघी काकु नाहीत

५० फक्त's picture

8 Feb 2011 - 2:14 pm | ५० फक्त

छान झालं आहे, गणेशा.

हर्षद.

५० फक्त's picture

8 Feb 2011 - 2:18 pm | ५० फक्त

" अशृंत " - शक्य असेल तर " अश्रुंत " असा बदल कर.

प्रचेतस's picture

8 Feb 2011 - 2:20 pm | प्रचेतस

सुंदर चित्रमय कविता.

गणपा's picture

8 Feb 2011 - 3:10 pm | गणपा

वर गणेशायांनी टेक्स्ट मध्ये दिलेली कविता मला वेडी वाकडी दिसतेय.. कदाचीत ब्राउझरचा घोळ असावा..

खाली टंकलेली तीच कविता मला व्यवस्थीत दिसतेय.

_मी___________________मी___________मी__________________मन
__असाच________________तु__________तु__________________होउन
___तळ्याकाठी_____________झे_______झे______________फुलपाखरु
____सांजसमयी बसता_______च______च________शोध तुझाच आई
_____आभाळ हे दाटुन येती_____श____गी______नभी थकलेला चाँद
______सोनेरी किरणे हळुवार______ब्द_त_____केविलवाना हा प्रवास
_______आठवांचे तोरण बांधती____आई____तुझ्या आठवांची वाट
_________उसवुनी श्वासधागे अंतरी__आ__तुटलेले मायेचे हे धागे
________दूरवर निजती सूर्यपक्षी____ठ____मनपक्षी माखले सारे
______स्वप्नफुलांची ओली रात्र_____व______छतावरी सुन्न पाहरा
_____अशृंत कोरडी वाहते_________तो_________चंद्राची ढगात हुल
___जीवन देव्हारा रिक्त________________________अंगणी पाणावल्या
__स्मरणात असते_____________________________स्मरणांची ओल्या
_फक्त तुच_________________________________________ठिपक्यांच्या
आई__________________________________________________ओळी

गणेशा's picture

8 Feb 2011 - 3:12 pm | गणेशा

गणपा भाऊ मनापासुन धन्यवाद.

वरील प्रतिक्रिया मराठीत दिसते आहे, परंतु स्पेस तरीही हलतो आहे .. बहुतेक एक्स्प्लोरर चा प्रॉब्लेम आहे.

असो तुम्ही केलेल्या मदतीमुळे छान वाटले ... कविता लिहायला बोर होत होते .. आता कविता बनवत आहे त्यामुळॅ जरा जास्त छान वाटते आहे

अमोल केळकर's picture

8 Feb 2011 - 4:47 pm | अमोल केळकर

वा मस्त फुलपाखरु

अमोल

ज्ञानराम's picture

8 Feb 2011 - 4:47 pm | ज्ञानराम

" छान्क किती दिसते फुलपाखरु ..
गोड मनी हसते फुलपाखरु .."

अप्रतिम कविता.. अन फुलपाखरु पण

प्राजक्ता पवार's picture

8 Feb 2011 - 5:18 pm | प्राजक्ता पवार

कविता व फुलपाखरु दोन्ही आवडले.

नरेशकुमार's picture

8 Feb 2011 - 7:47 pm | नरेशकुमार

खरंच लय भारी.

गणेशा, यु आर ग्रेट !

आपल्या मागील प्रोत्साहनपर रिप्लायामुळेच आनखिन अश्या कविता लिहाव्यात/बनवाव्यात असे वाटले .
धन्यवाद .. तुमच्याच मुळे उलट आनखिन कविता बनवत आहे.

निवेदिता-ताई's picture

8 Feb 2011 - 8:16 pm | निवेदिता-ताई

एकदम झकास........................

पैसा's picture

8 Feb 2011 - 8:27 pm | पैसा

जपानी हायकूंमधे चित्र हा कवितेचा भाग असतो, तू तसाच काहीसा प्रकार मस्त हाताळतो आहेस. एकदम नावीन्यपूर्ण रचना!

धन्यवाद
हायकू मला माहित आहेत, पण त्यात चित्र हा कवितेचा भाग असतो हे माहित नव्हते.
अजुन ही माहिती असल्यास सांगावी. आवडेल.

पियुशा's picture

9 Feb 2011 - 11:03 am | पियुशा

जमल हो गनेशा मस्त !

धनंजय's picture

10 Feb 2011 - 4:46 am | धनंजय

दृश्यकविता मस्तच.

प्राजु's picture

10 Feb 2011 - 5:48 am | प्राजु

चित्र कविता छान आहे.

छान...खुपच आवडली
संकल्पना आणि कविताही

शुचि's picture

13 Feb 2011 - 7:35 am | शुचि

अप्रतिम!!!! खूपच सुंदर.