फुलपाखरु
आठवांचे फुलपाखरु:
- गणपा भाऊ ने विशेष मदत करुनही मला येथे मीपा वर text format मध्ये हे फुलपाखरु व्यवस्थीत देता आले नाही,
खाली मुळ text देतो आहे, माझ्या येथे जेंव्हा मी हे पोस्ट करतो तेंव्हा मराठी शब्द चौकोन म्हणुन दिसतात , बाकीच्यांकडे मधील स्पेस विस्कळीत होते.
असो येथे देतो आहे, नीट नाही दिसले तर वरील इमेज नक्की दिसेन म्हणुन इमेज दिली आहे.
text format:

मी मी मी मन
असाच तु तु हे होउन
तळ्याकाठी झे झे फुलपाखरु
सांजसमयी बसता च च शोध तुझाच आई
आभाळ हे दाटुन येती श गी नभी थकलेला चाँद
सोनेरी किरणे हळुवार ब्द त केविलवाना हा प्रवास
आठवांचे तोरण बांधती आई तुझ्या आठवांची वाट
उसवुनी श्वासधागे अंतरी आ तुटलेले मायेचे हे धागे
दूरवर निजती सूर्यपक्षी ठ मनपक्षी माखले सारे
स्वप्नफुलांची ओली रात्र व छतावरी सुन्न पहारा
अशृंत कोरडी वाहते तो चंद्राची ढगात हुल
जीवन देव्हारा रिक्त अंगणी पाणावल्या
स्मरणात असते स्मरणात ओल्या
फक्त तुच ठिपक्यांच्या
आई ओळी
Ganesha 3 feb 2011
वाचन
8320
प्रतिक्रिया
0