छापू का?

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
6 Apr 2017 - 6:47 pm

नमस्कार मंडळी,
सुमारे वर्षभरापूर्वी मी खास मिपाकरांसाठी काही टिशर्टचे डिझाईन्स बनवले होते. त्याला प्रतिसाद तर मिळाला होताच पण आता चित्रांपेक्षा काही स्पेशल पंचलाईन्सची वेळ आहे. आपले मिपा अशा पंचलाईन्सचे खाणच जणू. मुद्दा हा की अशा पंचलाईन्स मस्त कॅलिग्राफीत करुन शर्टावर प्रिंटल्या तर काय चीज बनेल बावा...
बाकी सब है, शर्ट है, डिझायनर है, कॅलिग्राफर है...बस्स पंचेस अन आयड्या होना..
संजयजी, लीमाऊ, स्पावड्या, सूडक्या, मोदक्या, डांगे, आदूबाळासारखे बॉक्सर आणि मिपाकरांसारखे फायटर असताना पंच नाहीत म्हणजे काय?
अब आन दो भाई एकेक.
आता हेच बघा की अजरामर काही पंचेस.
ऑ..अच्चं जालं तर..
संपादकमंडळी इकडं लक्ष देतिल काय?
व्हा फुडं
बशिवला टेंपोत
ब्वार्र..
तर असे काही असतील तर पटापटा हाणा बरं.
प्रिंटायला निवडल्या गेलेल्या पंचेसना तो शर्ट मिळणारे बरका बक्षीस म्हणून. ;)
.
हाणताय न्हवं?

कलाविरंगुळा

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

7 Apr 2017 - 1:23 am | कपिलमुनी

मेगाबायटी

अभ्या..'s picture

7 Apr 2017 - 1:34 am | अभ्या..

मुन्या, मेगाफ़ायटी रे.
.
फ्रैंचायजी देणे आहे
एषयन पेंट
डबे सांडले
शेतीतले तुम्हाला काय कळते?
एकदा या गावाकडे
पला पला

आनंदयात्री's picture

7 Apr 2017 - 1:40 am | आनंदयात्री

बाजार उठवलाय!

मिपाच्या अधिकृत शब्दांचा कोलाजचा टी -शर्ट आवडेल.

घोषणा
सरपंच
धोरण
शशक
साहित्य संपादक
मिपा विशेषांक
मिपा पुस्तकं
खरडवही
खरडफळा
व्यक्तिगत संदेश

राघवा आयडिया जबरदस्त आहे.
ढण!!!

रेवती's picture

7 Apr 2017 - 2:25 am | रेवती

कंपूबाजी.

मला देणार असलेल्या टीशर्टवर 'काहीही हं' असं छापून दे.

आदूबाळ's picture

7 Apr 2017 - 4:48 pm | आदूबाळ

"आता मी जाते."

रेवती's picture

8 Apr 2017 - 8:35 pm | रेवती

हा हा हा.

आषाढ_दर्द_गाणे's picture

7 Apr 2017 - 3:39 am | आषाढ_दर्द_गाणे

ह्या नितांतसुंदर धाग्याचा समावेश...

... खालच्या - "सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही." ह्या मेनू खाली झालाच पाहिजे!

मी इथे काही पंच सुचवण्याइतका इतका जुना झालेलो नाही.
तरी एक (वायफळ. पैशे थोडेच पडतायत) प्रयत्न -
१. पाकृ ते काथ्याकूट व्हाया खफ आनि व्यनि
२. आमचे येथे तडीपार नाही तीनशेपार करण्यात येईल!
३. चार दिस नवा आयडी, पूमिराना कॉम्प्लेक्स काढी

रुपी's picture

7 Apr 2017 - 4:25 am | रुपी

असं कनेक्शन आहे तर ;)

अर्धवटराव's picture

7 Apr 2017 - 4:36 am | अर्धवटराव

र.च्या.क.ने
सुशेगात
पु.भा.प्र.

अस्वस्थामा's picture

7 Apr 2017 - 6:10 am | अस्वस्थामा

बरं मग ?

टीशर्टावर छापण्यासाठी यातले एक सोडून* सर्व पंचे अथवा उपरण्याच्या काठावर वेलबुट्टी म्हणून ठीक आहेत.

* मयत्री कर्नार कं..?
अर्थात हे पुरुषांच्या टीशर्टसाठी.

स्त्रियांसाठीच्या टीशर्टला
एवढंच पुरे
( मिनिमलिस्ट)

युनिकोड:
येणार का?
जाऊ?

कंका, तुम्ही कमी नाही आहात हां. भारी बोललात.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2017 - 7:44 am | अत्रुप्त आत्मा

सुप्परभात.. हुर्र्र्र्र्र्र्र्र.. चला उठा.. कामाला सुटा!
तांबीयपीठ..
डबडेमहासंम् मेलन
बुळूक बुळूक बुळूक!
अखिल जिल्बीपाडक म्हासंघ!
दुष्ट दुष्ट.. . दुत्त दुत्त!
ल्लूल्लूल्लूल्लूल्लू https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif
.. मागे बघितलेल्या जीभकाढक स्मायली सह!

शंभर तरी करून टाकायचे ना राव!

- आपणांस मुद्दा कळलेला नाही
- झैरात!
<मोड सुरू>
.
.

<मोड संपला>

- झाले की शंभर...हाकानाका!
- मिसळपाव.कॉम माहीत नाय? हात्तुझी!
- मंडळ आभारी आहे..

फारएन्ड's picture

7 Apr 2017 - 9:29 am | फारएन्ड

"नासाने जगातील सर्वात सुंदर टी-शर्ट म्हणून मान दिलेला"

तात्या, रोशनीचं तेव्हढं मनावर घ्या...
>मोड ऑन<

.
.
>मोड ऑफ<

खेडूत's picture

7 Apr 2017 - 9:35 am | खेडूत

अता खरेच शंभर झाले..! :)

फास्टेट सेंचुरिसाठी फुलटॉस देणाऱ्या सगळ्या मिपाकरांचे फुलटू आभार.

सुमीत भातखंडे's picture

7 Apr 2017 - 9:45 am | सुमीत भातखंडे

१. गाणे मनातले
२. इंचा-इंचाने

सुमीत भातखंडे's picture

7 Apr 2017 - 9:57 am | सुमीत भातखंडे

"गाने मणातले" असं हवं..

तुच्छ लेकाचे..!!
धोतरास हात घाला
बारामती
अंध भक्त
कर्जमाफ़ी/मुक्ती
विदा मिळेल काय?
आयडी वय फक्त ----

किसन शिंदे's picture

7 Apr 2017 - 11:00 am | किसन शिंदे

या अभ्याचे म्हणजे 'काम नाय न करू काय' असं असतंय. उगा 'गावभर बोभाटा' करत सुटतो. =))

पुंबा's picture

7 Apr 2017 - 12:07 pm | पुंबा

ड्वाळे पानावले

कुंदन's picture

7 Apr 2017 - 12:50 pm | कुंदन

१) डब्बल बॅरल
२) नंदु सबका बंधु
३) ३ %

कार, बाईक वगैरेंवर लावायला टीम बीएचपीच्या धर्तीवर टीम मिपाचे स्टिकर हवेत.

अभ्या..'s picture

7 Apr 2017 - 5:49 pm | अभ्या..

आपण टीम बीएमजी करु.
बोल माझ्या गाडीला

गवि's picture

7 Apr 2017 - 5:56 pm | गवि

१.
बघतोस काय रागाने
फाट्यावर मारलंय मिपाने..

२.

चान चान..
पुड्राशु

...

आणखी सुचवा...

वरुण मोहिते's picture

7 Apr 2017 - 7:33 pm | वरुण मोहिते

हि कल्पना फार आवडलेली आहे .

पायाचा ठसा आणि खाली ॥ मोकलाया दाही दिशा ॥

"हा पदार्थ अंडं न घालता करता येईल का?" !!
आणि जमल्यास त्यापुढे, "हो. आधी करा आणि मग अंडं घालायला बसा" कींवा "कशात घालायचंय त्यावर अवलंबून आहे" वगैरे अफाट विचारमौक्तिकं पण छापता आल्यास उत्तम :-)

आषाढ_दर्द_गाणे's picture

12 Apr 2017 - 8:26 am | आषाढ_दर्द_गाणे

सपाटून हसण्यास आलेले आहे!
हा अख्खा सन्वाद असलेला टीशर्ट मला पाहिजे!

इरसाल कार्टं's picture

20 Apr 2017 - 3:39 pm | इरसाल कार्टं

+111111111111111111

एस's picture

12 Apr 2017 - 11:13 pm | एस

'हा पदार्थ अंडे घालून करता येईल का?'

'ते तुम्ही अंडे घालून किती वेळ झाला आहे त्यावर अवलंबून आहे.'

सूड's picture

13 Apr 2017 - 12:07 am | सूड

मी अजून कधी अंड घातलेलं नाही, अनुभवी लोकांना विचारा.

सूड's picture

13 Apr 2017 - 12:08 am | सूड

अंडं*

नंदन's picture

13 Apr 2017 - 5:57 am | नंदन

"हा पदार्थ अंडं न घालता करता येईल का?" !!

हाहाहा, अगदी अगदी!

शिवाय एखाद्या निरर्थक, चोथा झालेल्या चर्चेसाठी [डावे वि. उजवे, अलीकडले वि. पलीकडले, हे वि. ह्या(:), मुं/प/ना वि. बबन]: 'मस्त पाककृती. याच वीकांताला करुन बघेन' हा प्रतिसाद!

मिसळपाव's picture

13 Apr 2017 - 8:56 am | मिसळपाव

....आणि यावरनं पाककॄतीला मिळणारा अजून एक शेलका आठवला - "चला, म्हणजे आता ह्या विकांताला मायाळू / शेवटे / ताजे कोळसे / क्वांत्रो / <काहीतरी अनवट साहित्य> शोधणे आले" :-P

अवांतरः हा सोत्र्या कुठे उलथलाय देव जाणे....

आषाढ_दर्द_गाणे's picture

14 Apr 2017 - 9:19 am | आषाढ_दर्द_गाणे

अय्या, मी टाकलेल्या पहिल्या पाकृतसुद्धा असलाच काहीसा प्रतिसाद आलेला!
नेमके पकडलेत हो!

पिलीयन रायडर's picture

19 Apr 2017 - 6:32 pm | पिलीयन रायडर

ह्या माणसाचा रविवारी मोठ्ठाच क्लास घ्यावा लागणारे बाबा!!

आषाढ_दर्द_गाणे's picture

20 Apr 2017 - 3:31 am | आषाढ_दर्द_गाणे

ब्वार्र..
संपादकमंडळी इकडं लक्ष देतिल काय?
=))

वरुण मोहिते's picture

8 Apr 2017 - 8:03 pm | वरुण मोहिते

असं लिहिलेलं पण टी शर्ट हवंय मला

किंवा "चालू द्या निरर्थक आत्मरंजन" हे ही अ‍ॅडवा

समाधान राऊत's picture

11 Apr 2017 - 3:39 pm | समाधान राऊत

पंच असे काही तरी असु द्या जे चार चौघात वाचले तर अर्थ समजण्यची उत्सुकता असावी नाहीतर इज्जत जाऊ नये एवढीच यपेक्शा...
"धोतरास हात घाला" "शेतीतले तुम्हाला काय कळते" अशाने एखादा नडला म्हंजे अवघड आहे..

अभ्या..'s picture

11 Apr 2017 - 4:36 pm | अभ्या..

समाधानभाऊ,
त्यांच्या साठी एक आहे ना पंच.
नडला की फोडला
देवाक काळजी

चित्रगुप्त's picture

11 Apr 2017 - 4:32 pm | चित्रगुप्त

वैदिक आम्लेट
मिपाबायका

विशुमित's picture

12 Apr 2017 - 5:47 pm | विशुमित

"""फिदीफिदी फिसफिस फिदीफिदी फिसफिस""""

एकदम नवीन आहे.

अभ्या..'s picture

12 Apr 2017 - 8:58 pm | अभ्या..

आवडलंय राजे.
सिलेक्ट.

विशुमित's picture

13 Apr 2017 - 9:57 am | विशुमित

बैलांमुळे आणखी एक फायदा झाला.

प्रमोद देर्देकर's picture

12 Apr 2017 - 8:50 pm | प्रमोद देर्देकर

विवियन वायडर
आशा परेरा
सूप्रभात
सुसकाळ
कोनाडा
टंच माझा झोका
टांगा पलटी घोड़े फरार
खबोजाप
ताकाला जावून भांड लपवू
स्पान्डु बा
मिपाहिता

किसन शिंदे's picture

13 Apr 2017 - 10:27 am | किसन शिंदे

स्पान्डु बा

हा टी-शर्ट फक्त बुवाच विकत घेतील, कारण स्पावड्यापुढे या सगळ्या गोष्टी अगदी तुच्छ आहेत. =))

एस's picture

12 Apr 2017 - 11:14 pm | एस

'प्रतिसाद द्या'

सचु कुळकर्णी's picture

13 Apr 2017 - 1:02 am | सचु कुळकर्णी

मुहं करे बाता अन दुकान खाई लाथा

अस लिहीलेल सुध्दा टि शर्ट हवय मला.

अनुप ढेरे's picture

13 Apr 2017 - 9:59 am | अनुप ढेरे

हॅहॅहॅ असं कुत्सित हसणं लिहिलेला देखील चालेल एखादा षर्ट

मोदक's picture

13 Apr 2017 - 10:46 am | मोदक

हॅ हॅ हॅ... :D

नंदन's picture

13 Apr 2017 - 1:19 pm | नंदन

किंचित अवांतरः 'छापणारे काय, द्याल ते छापतील!' हे छापलेला शर्ट हे सेल्फ-रेफरेन्शियल विनोदाचे एक गंमतीशीर उदाहरण होऊ शकेल :)

(मनमिळावू, प्रेमळ, धर्मपरायण)

मिसळपाव's picture

13 Apr 2017 - 4:11 pm | मिसळपाव

कोट्या करताहात, "श्रीवर्धन-मनरंजन"ची कथा आठवली !!!

रेवती's picture

13 Apr 2017 - 11:42 pm | रेवती

'त्यांना आपले म्हणा' असं छापलेला टीशर्टही चालेल.

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2017 - 6:32 am | पिलीयन रायडर

जुन्या बाटलीत नवी दारू झालं का?

राघवेंद्र's picture

15 Apr 2017 - 2:49 am | राघवेंद्र

कुठे आहेत हे सगळे टी-शर्टस ??

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2017 - 7:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ते जौंदे माझा ज्याक स्पॅरो वाला टी-शर्ट दे पहिल्यांदा. त्यावर मागे फ्लाइंग डचमन म्हणुन आंग्लभाषेत हवं.

विशुमित's picture

19 Apr 2017 - 4:14 pm | विशुमित

"काय लिहलंय या पेक्षा कोणी लिहलंय हे महत्वाचं"

ट फी च्या धाग्यांवरून सआभार...!!

"अच्छा! असं कनेक्शन आहे तर!?"

हे छापलेलं टिशर्ट प्रॉडांना आवडेल अशी शक्यता आहे ;)

अभ्या..'s picture

19 Apr 2017 - 6:02 pm | अभ्या..

शिद, सिलेक्टच हो,
प्राडाँना आवडेल म्हणजे काय आवडणारच.
कनेक्शनं हुडकण्यातच गेली आपली...........

हे मी आधीच लिहून झालंय इथे.

"अभ्यास वाढवा!" ;)

मोदक's picture

19 Apr 2017 - 5:20 pm | मोदक

"विदा आहे का..?"

हे एक माझ्याकडून अ‍ॅड कर. ;)

अभ्या..'s picture

19 Apr 2017 - 6:00 pm | अभ्या..

मोदक, एक अजून पंचलाईन आहे.
हिट करतोस का?
"वकिलपत्र घेतलंय का?" ;)

पिशी अबोली's picture

19 Apr 2017 - 6:07 pm | पिशी अबोली

आवडल्या गेले आहे.

पिशी अबोली's picture

19 Apr 2017 - 6:07 pm | पिशी अबोली

आवडल्या गेले आहे.

भिंगरी's picture

19 Apr 2017 - 7:21 pm | भिंगरी

इरसाल कार्टं

भिंगरी's picture

19 Apr 2017 - 7:21 pm | भिंगरी

इरसाल कार्टं

इरसाल कार्टं's picture

20 Apr 2017 - 3:44 pm | इरसाल कार्टं

ह्ये आपल्याला पायजेल

भिंगरी's picture

19 Apr 2017 - 7:25 pm | भिंगरी

बघताय काय? ऑन लाईन ठोका.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Apr 2017 - 7:56 pm | अत्रुप्त आत्मा

वारल्या गेलो आहे!
हे ह्रायलं की!

खटपट्या's picture

19 Apr 2017 - 8:03 pm | खटपट्या

चांगलंय!!!

गामा पैलवान's picture

20 Apr 2017 - 12:01 pm | गामा पैलवान

"विद्वत्ता कमी पडत्येय"

-गा.पै.

इरसाल कार्टं's picture

20 Apr 2017 - 3:46 pm | इरसाल कार्टं

'वाड्यावर या '
कसा वाटतंय?

कोण येनार नाही असं वाटतंय. ;)

जातवेद's picture

22 Apr 2017 - 12:28 pm | जातवेद

{ जिथे भेळ तिथे खेळ }

अभ्या..'s picture

22 Apr 2017 - 4:16 pm | अभ्या..

हे लै आवडला.
मिपावर कुठे दिसला म्हने ह्यो डॉयलॉग?

छापले आहेस का काही टिशर्टस?

अभ्या..'s picture

22 Apr 2017 - 4:17 pm | अभ्या..

नाय अजून. रिसर्च चालूय. ;)

रिसर्चवर १००-१५० प्रतिसाद!
छे! आजकालची पोरं पोरीना ;)

मोदक's picture

8 May 2017 - 8:26 pm | मोदक

बंदुकीची औलाद

हे पण टीशर्टवर आले पाहिजे.. पण कसे आणणार..?

आदूबाळ's picture

8 May 2017 - 8:50 pm | आदूबाळ

शर्टाच्या पाठीवर
(लहान अक्षरांत) तुम्ही
(मोठ्या अक्षरांत) बंदुकीची औलाद
(लहान अक्षरांत) आहात का?

पुढच्या बाजूला:
एक मोठी बोफोर्स गन, आणि त्या गनच्या पायथ्याला टेकून छोट्या १२ पौंडी तोफेचं वर बघणारं रेखाचित्र.

मोदक's picture

8 May 2017 - 11:58 pm | मोदक

:))

नावातकायआहे's picture

9 May 2017 - 6:00 am | नावातकायआहे

भिउ नकोस हे मागे आणि मी तुझ्या पाठिशी आहे हे पुढे!

कवितानागेश's picture

9 May 2017 - 9:34 am | कवितानागेश

+१
काय ठरलं मग?
यत्ता दुशलि ब