नमस्कार मंडळी,
सुमारे वर्षभरापूर्वी मी खास मिपाकरांसाठी काही टिशर्टचे डिझाईन्स बनवले होते. त्याला प्रतिसाद तर मिळाला होताच पण आता चित्रांपेक्षा काही स्पेशल पंचलाईन्सची वेळ आहे. आपले मिपा अशा पंचलाईन्सचे खाणच जणू. मुद्दा हा की अशा पंचलाईन्स मस्त कॅलिग्राफीत करुन शर्टावर प्रिंटल्या तर काय चीज बनेल बावा...
बाकी सब है, शर्ट है, डिझायनर है, कॅलिग्राफर है...बस्स पंचेस अन आयड्या होना..
संजयजी, लीमाऊ, स्पावड्या, सूडक्या, मोदक्या, डांगे, आदूबाळासारखे बॉक्सर आणि मिपाकरांसारखे फायटर असताना पंच नाहीत म्हणजे काय?
अब आन दो भाई एकेक.
आता हेच बघा की अजरामर काही पंचेस.
ऑ..अच्चं जालं तर..
संपादकमंडळी इकडं लक्ष देतिल काय?
व्हा फुडं
बशिवला टेंपोत
ब्वार्र..
तर असे काही असतील तर पटापटा हाणा बरं.
प्रिंटायला निवडल्या गेलेल्या पंचेसना तो शर्ट मिळणारे बरका बक्षीस म्हणून. ;)
.
हाणताय न्हवं?
वाचने
36789
प्रतिक्रिया
184
मिसळपाव
प्रतिक्रिया
मेगाबायटी
मुन्या, मेगाफ़ायटी रे.
In reply to मेगाबायटी by कपिलमुनी
बाजार
In reply to मुन्या, मेगाफ़ायटी रे. by अभ्या..
मिपाच्या अधिकृत शब्दांचा कोलाजचा टी -शर्ट आवडेल.
राघवा आयडिया जबरदस्त आहे.
In reply to मिपाच्या अधिकृत शब्दांचा कोलाजचा टी -शर्ट आवडेल. by राघवेंद्र
कंपूबाजी.
मला देणार असलेल्या टीशर्टवर
"आता मी जाते."
In reply to मला देणार असलेल्या टीशर्टवर by रेवती
हा हा हा.
In reply to "आता मी जाते." by आदूबाळ
ह्या नितांतसुंदर धाग्याचा
असं कनेक्शन आहे तर ;)
आणखी काहि रत्ने
बरं मग ?
टीशर्टावर छापण्यासाठी यातले
कंका, तुम्ही कमी नाही आहात
In reply to टीशर्टावर छापण्यासाठी यातले by कंजूस
सुप्परभात..
शंभर तरी करून टाकायचे ना राव
नासा
तात्या, रोशनीचं तेव्हढं मनावर
अता खरेच शंभर झाले..! :)
फास्टेट सेंचुरिसाठी फुलटॉस
In reply to अता खरेच शंभर झाले..! :) by खेडूत
गाणे मनातले
गाने
In reply to गाणे मनातले by सुमीत भातखंडे
बघा यातला काय पसंत पडतंय का??
या अभ्याचे म्हणजे 'काम नाय न
ड्वाळे पानावले
बॅरल
कार, बाईक वगैरेंवर लावायला
आपण टीम बीएमजी करु.
In reply to कार, बाईक वगैरेंवर लावायला by गवि
१.
In reply to आपण टीम बीएमजी करु. by अभ्या..
गाडीवर लावायला मिपा चे स्टिकर
पायाचा ठसा आणि खाली ॥ मोकलाया
एव्हढी जमल्येत पण एक राहिलंय अजून...
सपाटून हसण्यास आलेले आहे!
In reply to एव्हढी जमल्येत पण एक राहिलंय अजून... by मिसळपाव
+111111111111111111
In reply to सपाटून हसण्यास आलेले आहे! by आषाढ_दर्द_गाणे
व्यत्यास
In reply to एव्हढी जमल्येत पण एक राहिलंय अजून... by मिसळपाव
किंवा
In reply to व्यत्यास by एस
अंडं*
In reply to किंवा by सूड
एगिंग ऑन
In reply to एव्हढी जमल्येत पण एक राहिलंय अजून... by मिसळपाव
यप!
In reply to एगिंग ऑन by नंदन
अय्या, मी टाकलेल्या पहिल्या
In reply to यप! by मिसळपाव
ह्या माणसाचा रविवारी मोठ्ठाच
In reply to अय्या, मी टाकलेल्या पहिल्या by आषाढ_दर्द_गाणे
ब्वार्र..
In reply to ह्या माणसाचा रविवारी मोठ्ठाच by पिलीयन रायडर
सात्विक संताप
चालू द्या निरर्थक आत्मकुंथन
मोकलाया दाही दिशा ...
समाधानभाऊ,
In reply to मोकलाया दाही दिशा ... by समाधान राऊत
वैदिक आम्लेट मिपाबायका
"""फिदीफिदी फिसफिस फिदीफिदी
आवडलंय राजे. सिलेक्ट.
In reply to """फिदीफिदी फिसफिस फिदीफिदी by विशुमित
धन्यवाद अभ्या शेठ ..!!
In reply to आवडलंय राजे. सिलेक्ट. by अभ्या..
विवियन वायडर
स्पान्डु बा
In reply to विवियन वायडर by प्रमोद देर्देकर
'प्रतिसाद द्या'
मुहं करे बाता अन दुकान खाई
हॅहॅहॅ असं कुत्सित हसणं
हॅ हॅ हॅ... :D
In reply to हॅहॅहॅ असं कुत्सित हसणं by अनुप ढेरे
दामू नेना
:-)
In reply to दामू नेना by नंदन
'त्यांना आपले म्हणा' असं
जुन्या बाटलीत नवी दारू झालं
कुठे आहेत हे सगळे टी-शर्टस ??
ते जौंदे माझा ज्याक स्पॅरो
"काय लिहलंय या पेक्षा कोणी
पंचलाईनसाठी माझ्याकडून खारीचा वाटा...
शिद, सिलेक्टच हो,
In reply to पंचलाईनसाठी माझ्याकडून खारीचा वाटा... by शिद
हे मी आधीच लिहून झालंय इथे.
In reply to पंचलाईनसाठी माझ्याकडून खारीचा वाटा... by शिद
"विदा आहे का..?"
मोदक, एक अजून पंचलाईन आहे.
In reply to "विदा आहे का..?" by मोदक
आवडल्या गेले आहे.
आवडल्या गेले आहे.
इरसाल कार्टं
इरसाल कार्टं
नई नई
In reply to इरसाल कार्टं by भिंगरी
बघताय काय? ऑन लाईन ठोका.
वारल्या गेलो आहे!
चांगलंय!!!
विकप
वाड्यावर या
कोण येनार नाही असं वाटतंय. ;)
In reply to वाड्यावर या by इरसाल कार्टं
हे कसं?
हे लै आवडला.
In reply to हे कसं? by जातवेद
छापले आहेस का काही टिशर्टस?
नाय अजून. रिसर्च चालूय. ;)
In reply to छापले आहेस का काही टिशर्टस? by दशानन
रिसर्चवर १००-१५० प्रतिसाद!
In reply to नाय अजून. रिसर्च चालूय. ;) by अभ्या..
बंदुकीची औलाद
शर्टाच्या पाठीवर
In reply to बंदुकीची औलाद by मोदक
(No subject)
In reply to शर्टाच्या पाठीवर by आदूबाळ
भिउ नकोस!
....