४० वर्षाच्या मुलाचा हट्टीपणा कसा कमी करु?

त्रिवेणी's picture
त्रिवेणी in जनातलं, मनातलं
7 Aug 2016 - 6:29 pm

माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते.
त्याला म्हणे मी रागावते आणि शाब्दिक फटके देते याची भिती वाटते.हे अस बोलून तो त्याच्या आई-बाबांची सहानुभूती मिळवतो आणि शेवटी सगळं त्याच्या मनासारखे करतो.
मला वाटते माझा नवरा खरंच भयंकर नाटकी आहे.त्याला खरच भिती वाटली असती तर तो चांगल्या नवर्यासारखा वागला असता.
१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल?
२. त्याच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल?

आपली नम्र
जोशी पुण्यात पन्गा

विडंबनमदत

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

8 Aug 2016 - 11:08 am | संदीप डांगे

नेमका कशाच्या बाबतीत हट्टी आहे हे कळलं असता तर... योग्य सल्ला दिला असता,

इस्पिक राजा's picture

8 Aug 2016 - 11:21 am | इस्पिक राजा

१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल?

त्याच्याशी जरा चांगले वागुन बघा. नवरा आहे तो. तुमच्या ऑफिसमधला प्युन नाही आहे. जरा प्रेमाने, हसुन, न करवादता बोला, त्याच्या घरच्यांची काळजी घ्या, आईवडिलांचा मान ठेवा, फरक पडेल कदाचित.

२. त्याच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल?

इतर समजुतदार बायकांसारखे वागायचा प्रयतन करा. अवघड जाइल थोडे सुरुवातीला, त्रासही होइल. पण तेच हिताचे आहे हे कळुन येइल.


पोकल बांबुचा प्रयत्न करुन झाला पण बाळ बधत नै. बरीच लाटणीही धारातीर्थ पडलीत.

काउंन्सेलर्सची मदत घ्या. नाहितर सरळ डिव्होर्स लॉयर शोधा. काउंसेलर अर्थात तुमच्यासाठी आणी वकील तुमच्या नवर्‍यासाठी. पोकळ बांबु आणी लाटणांचा सढळ हस्ते उपयोग दोन्ही बाजुंनी होत असेल तर तुम्हाला दोघांनाही मानसोपचारांची फार गरज आहे असे सुचवेन.

महासंग्राम's picture

8 Aug 2016 - 12:53 pm | महासंग्राम

नवर्याला होणार याघरची अथवा जय मल्हार टाईपचे सिरीयल पहायला द्या आपोपाप सुटावर येईल.

त्रिवेणी's picture

8 Aug 2016 - 1:12 pm | त्रिवेणी

बघतो तो रोज.कारण तो टाईम स्लाॅट माझा आहे.

स्वाती दिनेश's picture

8 Aug 2016 - 1:17 pm | स्वाती दिनेश

की बघाव्याच लागतात त्याला त्या सिरियला? ;)
स्वाती

महासंग्राम's picture

8 Aug 2016 - 2:48 pm | महासंग्राम

बिचारा ....

त्रिवेणी's picture

8 Aug 2016 - 1:22 pm | त्रिवेणी

बघाव्याच लागतात ग. का उगा खोट बोला ना?

प्रीत-मोहर's picture

8 Aug 2016 - 2:46 pm | प्रीत-मोहर

त्रि __/\__
१०० प्रतिसादांसाठी शुभेच्छा!!

उडन खटोला's picture

8 Aug 2016 - 3:19 pm | उडन खटोला

९६ च झालेत (हा धरुन)

स्मिता_१३'s picture

8 Aug 2016 - 4:07 pm | स्मिता_१३

९७

कविता१९७८'s picture

8 Aug 2016 - 4:24 pm | कविता१९७८

98

कविता१९७८'s picture

8 Aug 2016 - 4:24 pm | कविता१९७८

99

कविता१९७८'s picture

8 Aug 2016 - 4:24 pm | कविता१९७८

100

बायकांनी बाय दिल्या चार धावा....

अशा रितीने त्रि ची शंभरी भरली आहे.
अखिल जालीय सासू संघटनेकडुन एक गेमिंग कन्सोल,एक हेल्मेट ,चिलखत आणि एक हेडफोन देऊन त्रि च्या नवर्याचा मालकांचा त्यांच्या धैर्याला सलाम म्हणून सत्कार करण्यात येत आहे ;)

Maharani's picture

8 Aug 2016 - 7:17 pm | Maharani

Lolz

रातराणी's picture

8 Aug 2016 - 4:53 pm | रातराणी

खिक्क =))

स्मिता_१३'s picture

8 Aug 2016 - 5:29 pm | स्मिता_१३

;)

बाबा योगिराज's picture

8 Aug 2016 - 5:42 pm | बाबा योगिराज

हिकडं बी धुडगूस.

शाब्दीक एवजी लाटणे वापरुन पहा काय फरक पडतो का ते?;)

जुइ's picture

8 Aug 2016 - 8:40 pm | जुइ

=))