देव भूमी ........भाग-०४

मॅक's picture
मॅक in भटकंती
8 Dec 2014 - 4:10 pm

देव भूमी- भाग-०४

केरळ मधील आणखी काही फोटो........

प्रचि--- ३८

प्रचि--- ३९

प्रचि--- ४०

प्रचि--- ४१

प्रचि--- ४२

प्रचि--- ४३

प्रचि--- ४४

प्रचि--- ४५

प्रचि--- ४६

प्रचि--- ४७

प्रचि--- ४८

प्रचि--- ४९

प्रचि--- ५०

प्रचि--- ५१

प्रचि--- ५२

प्रचि--- ५३

प्रचि--- ५४

प्रचि--- ५५

प्रचि--- ५६

प्रतिक्रिया

खुप सुंदर आलेत. तुमचं फोटो काढण्याचं कसब चांगल आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2014 - 7:36 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह....!

समांतरः- किती ते हत्ती? ;)
हिते मि.पा.वर पण १ हत्ती आहे! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

बुवा तुम्हाला हल्ली स्वप्नं वगैरे पडतात काय ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2014 - 7:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मालिका आणि फोटो.

तुमच्या दुसर्‍या प्रवासांतील अनुभवही असेच मिपाकरांबरोबर वाटून घ्या.

सुरेख फोटो, मालिका. या भागातला सहावा फोटो हस्तीदंताचा नसावा...

गणेशा's picture

9 Dec 2014 - 12:40 pm | गणेशा

मस्त ट्रीप झाली तुमची .. आवडली.

यसवायजी's picture

9 Dec 2014 - 7:09 pm | यसवायजी

.

सिरुसेरि's picture

9 Dec 2014 - 8:04 pm | सिरुसेरि

जिवंत हत्तींचे ही काही फोटो काढले असतील तर टाका . तिथे मंदिरांमध्ये खुप हत्ती असतात . दिलसे मध्ये जिया जले गाण्यात कुर्वारी किडिये अशा काहीतरी बोलांवर जिथे शाहरुख खान हातात तलवार घेउन नाचतो तिथले हत्ती .

मुक्त विहारि's picture

10 Dec 2014 - 2:25 am | मुक्त विहारि

आवडले...

एकोळी का होईना पण थोडे वर्णन प्रत्येक फोटोसाठी दिले असतेत तर फार उत्तम झाले असते.

वेल्लाभट's picture

10 Dec 2014 - 2:53 pm | वेल्लाभट

प्रचि ४० व ५३ भारी आहेत ! क्लास !

...या भागातला सहावा फोटो हस्तीदंताचा नसावा...))))नक्की नाही..नाहीतर 'टाकला नसता...
....तिथे मंदिरांमध्ये खुप हत्ती असतात:---))))) एकही पाहाला मिळाला नाही...

सर्वाचे खूप-खूप धन्यवाद..... आभारी आहे...अशिच कृपा असुदया...

निलीमा's picture

12 Dec 2014 - 12:35 pm | निलीमा

झकास फोटो ! तिकडे कोलंबी लोनच पण छानच भेटत...

अजया's picture

12 Dec 2014 - 4:27 pm | अजया

मस्त फोटो!!

भिंगरी's picture

16 Dec 2014 - 12:20 am | भिंगरी

एकापेक्षा एक सुंदर फोटो.

हुकुमीएक्का's picture

16 Dec 2014 - 1:13 am | हुकुमीएक्का

सर्व फोटो सुंदर आहेत. प्रचि- ५१ आणि ३८ जास्त आवडले.

सविता००१'s picture

16 Dec 2014 - 4:40 pm | सविता००१

झक्कासच

निलेश महामुनी's picture

1 Jan 2015 - 3:33 pm | निलेश महामुनी

सर्व मिपावासीयांना नमस्कार!
मी नविनच मिपावासी झालो आहे,सांभाळून घ्या!
प्रचि क्र.४७ ची ओळख कोणी सांगेल काय? मला त्या फुलाचे रोपटे हवे आहे.
धन्यवाद!

कंजूस's picture

1 Jan 2015 - 7:39 pm | कंजूस

हत्ती ?
गुरुवायुर देऊळ त्रिशुरपासून तीसेक किमी अंतरावर आहे. त्रिशुरपुरम उत्सवाच्यावेळी (तारखा गुगलून मिळतील)हत्ती सजवून आणतात. तो संपूर्ण कार्यक्रम मलयाळम टिव्ही चानेलवर लाइव असतो. एरवी हे सर्व हत्ती एका जवळच्या गावात असतात तिथे पाहता येतात. उत्सवाच्यावेळी गर्दी फार असते.आणखी दोनतीन देवळांत असेच आहे परंतू टुअरवाले देवळे गाळतात आणि कमिशनच्या गोष्टीच दाखवतात.स्वतंत्र जावे.