देव भूमी......भाग-०२

मॅक's picture
मॅक in भटकंती
5 Dec 2014 - 5:53 pm

तिस-या दिवशी.... सकाळी लवकर पेरीयार साठी प्रस्थान करावयाचे होते.... प्रवासात मध्येच प्रसिध्द अशी केरळची शान असणारी अल्लापल्ली ते निडूमुडी अशी तेरा किमी लांबीची बॅक वॉटर राईड केली...अल्लापल्ली येथून बस सोडून राईड बोट मध्ये बसून राईड सुरू झाली मध्यंतरी एका ठिकाणी एका छोट्याशा हॉटेलवर केरळातील पारंपारीक पध्दतीचे जेवण केले...... आणि पुन्हा राईड सुरू झाली ती निडुमुडीच्या दिशेना.... या प्रवासात केरळला देवभूमी असे का म्हणतात? याचा प्रत्यय येतो.... या राईड मध्ये आपण राष्ट्रीय जल मार्ग क्र.03 ने 13 किमी चा प्रवास करतो.... हा प्रवास म्हणजे एक अप्रतिम आणि अविस्मरणिय प्रवास आहे.....

प्र्चि--0९

प्र्चि--१०(प्र्सिध्द अशा स्नेक बोट स्पधा येथून होतात....)

प्र्चि--११(House Baot)

प्र्चि--१२()

प्र्चि--१३(केरळातील पारंपारीक पध्दतीचे जेवण)

प्र्चि--१४(आमची बोट)

प्र्चि--१५(बॅक वॉटर)

प्र्चि--१६(राष्ट्रीय जलमाग क्र.०३)

रात्रीचा मुक्काम पेरियार या ठिकाणी होता..........
चौथ्या दिवशी.... सकाळी लवकरच पेरियार वन्यजीव अभयारण्याला भेट दिली.. तेथे पेरियात तलावात बोट सफारी प्रसिध्द असून...बोटीतून फिरताना तलावाच्या दोन्ही काटावरून वन्य प्राण्यांचे दर्शन घडते त्यामध्ये काळवीट.... गवे... रानडूकरे... असे प्राणी पहावयास मिळतात...तसेच विविध पक्षी सुध्दा पहायला मिळतात...

प्र्चि--१७ (पेरियात तलाव)

प्र्चि--१८

प्र्चि--१९

प्र्चि--२०

प्र्चि--२१

प्र्चि--२२

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

5 Dec 2014 - 6:08 pm | बहुगुणी

आतापर्यंतचे दोन्ही भाग वाचले, आवडले. फोटो छान आहेत, वर्णन थोडं आधिक असलं (विशेषतः अनुभव) तर आधिक वाचनीय होईल असं वाटलं.

क्रमशः म्हंटलं नसेल तरी चौथ्याच दिवसावर आहात म्हणजे आणखी भाग येतील असं वाटतं. संपादकांना विनंती करून फोटोंची साईझ लहान करून घ्या म्हणजे उजव्या मार्जिनच्या बाहेर जाऊन रसभंग होणार नाही. पुढील भाग लिहितांना फोटो 'मिडियम' साईझचे टाका.

संजय क्षीरसागर's picture

5 Dec 2014 - 11:06 pm | संजय क्षीरसागर

लगे रहो.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2014 - 3:54 am | मुक्त विहारि

पुभाप्र.

शेखर बी.'s picture

6 Dec 2014 - 11:58 am | शेखर बी.

मजा आली!!

सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल व मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे.......
मला पण जरा हुरूप आला आहे...

खटपट्या's picture

11 Dec 2014 - 2:23 am | खटपट्या

७ आणि ८ नंबर चे फोटो तर तारकर्लीचे वाटत आहेत. एवढे हुबेहुब साम्य आहे.