महाराष्ट्र दिनाच्या सगळ्या मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा!

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
1 May 2010 - 6:11 am

महाराष्ट्र दिनाच्या सगळ्या मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र दिन चिरायू होवो!
आजच कामगार दिन ही आहे. कामगार दिनाच्याही शुभेच्छा!

महाराष्ट्र दिन व कामगार दिन एकत्र येतो हा योगायोग छान आहे. मराठी जनता कष्ट करणारी आहे हे अध्यारूत होते.

समाजशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

II विकास II's picture

1 May 2010 - 8:18 am | II विकास II

माझ्याची महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा. आज स्वतंत्र्य भारतातील महाराष्ट्र राज्याला ५० वर्ष पुर्ण झाली.

नुसतेच दिन साजरे करुन काही होत नाही, सर्वसामान्य जनांनी कमीत निवडणुकीत नीट विचार करुन योग्य मतदाराला मत देणे आणि सर्वसामान्य जनतेने कमीत कमी बेकायदेशीर/नियम बाह्य गोष्टी केल्या तरी खुप काही होउ शकेल. कमीत कमी एक सुजाण नागरीक होण्याकडे वाटचाल होईल.

आज कामगार दिन पण आहे, कामगारांना पण शुभेच्छा.

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

सुधीर१३७'s picture

1 May 2010 - 10:24 am | सुधीर१३७

महाराष्ट्रदिनाच्या - कामगारदिनाच्या शुभेच्छा....................

त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली.......

आपण "अध्यारुत" असा शब्द वापरला आहे, पण तो "अध्याह्रुत" असा आहे असे माझे मत आहे. चु. भू. दे. घे.

(भोचकपणाबद्दल क्षमस्व)..............

"अध्याहृत" असे लिहायला हवे असे मला वाटते! 'ऋ'कार पुरे, 'उ'काराची गरज नाहीं.
सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

विकास's picture

1 May 2010 - 10:59 am | विकास

माझ्याही महाराष्ट्रदिनानिमित्त हार्दीक शुभेच्छा!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2010 - 11:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

चिरोटा's picture

1 May 2010 - 11:39 am | चिरोटा

महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा!

सर्वसामान्य जनतेने कमीत कमी बेकायदेशीर/नियम बाह्य गोष्टी केल्या तरी खुप काही होउ शकेल.

:)

भेंडी
P = NP

राजेश घासकडवी's picture

1 May 2010 - 11:51 am | राजेश घासकडवी

महाराष्ट्राची व मराठीची मान उंचावणाऱ्या सर्वांना आदरपूर्वक अभिवादन.

टुकुल's picture

1 May 2010 - 12:04 pm | टुकुल

जय महाराष्ट्र !!! जय मराठी !!!

--टुकुल

भारद्वाज's picture

1 May 2010 - 1:53 pm | भारद्वाज

महाराष्ट्र दिन व कामगार दिन एकत्र येतो हा योगायोग छान आहे.

याला योगायोग म्हणता येणार नाही. महाराष्ट्र स्थापनेत कामगारांचे योगदान मोठे होते. त्यामुळे दोन्ही दिवस एकाच दिवशी साजरे करतात.

विदर्भ वेगळा न होवो आणि बेळगाव, कारवार, धारवाड लवकर महाराष्ट्रात सामील होवो....
महाराष्ट्रदिनानिमित्त व कामगारदिनानिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा !!!
जय महाराष्ट्र

धमाल मुलगा's picture

1 May 2010 - 4:29 pm | धमाल मुलगा

अगदी अगदी!!
अस्सेच म्हणतो!

राकट देशा, दगडांच्या देशा... महाराष्ट्रदेशा,
सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबत प्रणाम माझा घ्यावा. :)

रामदास's picture

1 May 2010 - 4:07 pm | रामदास

महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

(पण स्वागतासाठी गेल्या सोमवारची शिळी खिचडी .
अरेच्च्या ! आज तरी थोडा वेगळा बेत हवा होता.)

सुधीर१३७'s picture

1 May 2010 - 5:28 pm | सुधीर१३७

अहो असे म्हणू नाही रामदास जी ........... शिळी तर शिळी . गोड मानून खा....

............... तात्यांना वेळ नसेल मिळाला, नवीन काही बनवायला ( म्हणजे नवीन कडी ) ....... ;)

श्रिकान्त गन्धे's picture

1 May 2010 - 5:29 pm | श्रिकान्त गन्धे

महाराष्ट्रदिन व कामगारदिनानिमित्त सकल जनान्ना हार्दीक शुभेच्छा !!!
जय महाराष्ट्र :)

अरुंधती's picture

1 May 2010 - 7:55 pm | अरुंधती

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/