अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ १ पान १ ते ५

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
15 Feb 2021 - 1:00 am

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण - अ १ ...पान १ ते ५

संत साहित्य, विशेषतः औलिया संत चरित्राच्या पोथ्यांचा देवघरात ठेऊन रोज किंवा परिपाठाने, सप्ताह किंवा पारायण करण्यासाठी उपयोग केला जातो. त्या लेखनातील अदभूतता इतरांना आलेले अनुभव आणि श्रद्धा भाव याच्या प्रभावाने पोथी साहित्याकडे ‘खाजगीत श्रद्धेने उपयोगात आणायची बाब’ असे संबोधून चिकित्सकपणे कमी पाहिले जाते. पारायणासाठी किंवा रोजच्या नित्यनियमातून वाचनाला ठराविक जागेचे, वेळेचे, सोवळे, भोजनादि बंधन येते. वाचताना थांबून न कळलेल्या शब्दांचे अर्थ, संकल्पना, आपल्यावर अशी वेळ आली तर प्रसंगी कसे वागायचे, यावर विचार करायला बंधन येते. पोथीतील कथनाबाबत प्रश्न पडले तरी विचारायची सोय नसते. विविध कारणांनी वाचन तसेच पुढे चालू राहते. असो.

माझ्या लेखनातील त्रुटीं जरूर सादर कराव्यात. मी म्हणतो तसेच पायी प्रवास सातशे वर्षांपुर्वी घडले असा माझा दावा नाही. अधिक माहितीपुर्ण नकाशे, पायवाटा, रंजक माहिती संकलित करायला इच्छुकांनी पुढाकार घ्यावा अशी माझी भूमिका आहे.
हे पुस्तक किंवा ईबुक पारायण करताना किंवा आधी किंवा नंतर, ‘स्थाली पुलक’ न्यायाने म्हणजे संपूर्ण जेवण लहानशा ताटलीत देतात तसे, त्या त्या दिवसाच्या अध्यायात काय म्हटले आहे? काही संकल्पना, गावे, मंदिरे, ऐतिहासिक व्यक्ती, अन्य माहिती फोटो यावरून सातशे वर्षांपूर्वीच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सामाजिक रचनेची थोडक्यात कल्पना यावी असा विचार करून सादर केले आहे. यामध्ये आणखी भर घालून वाचकांची सोय करावी ही विनंती.

1

१-२

१-३

१-४

१-५

इच्छुक सदस्यांच्या प्रतिसादावर पुढील सादरीकरण विचारात घेता येईल...

मांडणीवाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

16 Feb 2021 - 9:46 pm | अर्धवटराव

टंकलेखनात काहि प्रॉब्लेम आहे का?

अर्धवटराव's picture

16 Feb 2021 - 9:48 pm | अर्धवटराव

आपणास फक्त नाव व गावाचे नाव कळले आहार...

शशिकांत ओक's picture

17 Feb 2021 - 3:36 pm | शशिकांत ओक

अर्धवट राव,
श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत यावरील धाग्यातील तृटी काय आहेत? आपल्या काय वाचायला, पहायला मिळाले, काय नाही ते सविस्तर समजून घ्यायला आवडेल. म्हणजे त्यात योग्य ते बदल करून सादर करता येईल.
मला आपला मो क्र मिळाला तर संपर्कात राहायला सोईचे होईल. मी 9881901049 वर उपलब्ध आहे.

तू या गावी जाऊन स्द्स्द् तर प्रथम जावे किंवा नाहि असा संभ्रम निर्माण होईल

शशिकांत ओक's picture

19 Feb 2021 - 12:43 am | शशिकांत ओक

काही ठिकाणी अक्षरे एकमेकात अडकली आहेत.