✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

[ Smart Fan ]

च
चौथा कोनाडा यांनी
Tue, 03/23/2021 - 17:13  ·  लेख
लेख
नविन [ Smart Fan ] घावयाचा आहे, बजेट रु १,५०० ते २,००० Requirements Great Cooling Experience तगडी लाईफ Good Remote as well Mobile Control Stylish Looks
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33121 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

ब्लेड आणि बटनासह?

विंजिनेर
Tue, 03/23/2021 - 21:20 नवीन
ब्लेड आणि बटनासह?
  • Log in or register to post comments

किमान ५०००

तुषार काळभोर
Tue, 03/23/2021 - 21:26 नवीन
रुपयांची तयारी ठेवल्याशिवाय चांगला रिमोट मिळत नाही असा अनुभव आहे. युट्युबर चे video बघा एकदा.
  • Log in or register to post comments

मी Apple Fan चा उपयोग करतो

प्रचेतस
Wed, 03/24/2021 - 09:10 नवीन
मी Apple Fan चा उपयोग करतो ज्याचे फायदे किंवा उपयोग खालील प्रमाणे आहेत. १. वारा घेता येतो. (वेगवेगळी पाती बदलता येतात, सिलिंग किंवा टेबल दोन्ही प्रकारे वापरता येतो.) २. ऑटॉ स्टार्ट, ऑटॉ स्टॉप सेट करता येतात. ३. रिमाइंडर्स सेट करता येतात. ४. उलटा सुलटा कसाही वापरता येतो. ५. मच्छर पळवू शकता. ६. पाण्याचे तुषार उडवता येऊ शकतात. ७. खिडकीत लावून एक्झॉस्ट म्हणूनही वापरु शकता. ८. पात्यांचा वेग आरपीएम मध्ये मोजू शकता. अजून अनेक उपयोग आहेत, पण प्रामुख्याने मी हे वापरतो.
  • Log in or register to post comments

सेम पिंच.....

रंगीला रतन
Wed, 03/24/2021 - 09:24 नवीन
सेम पिंच..... अजून एक उपयोग मला होतो. गाडीच्या वर उलटा फिट केला की तिला हेलिकॉप्टर सारखी वापरता येते :) होवरक्राफ्ट सारखी वापरता येईल काय त्यावर प्रयोग करतोय :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

:-)

सुक्या
Wed, 03/24/2021 - 09:46 नवीन
जरा पाण्याखाली पाणबुडी ला लाउन पण प्रयोग करा की राव. चांगला असेल तर मी पण घ्यावा म्हणतो ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन

वोक्के

रंगीला रतन
Wed, 03/24/2021 - 10:36 नवीन
होवरक्राफ्ट प्रयोग यशस्वी झाला की लगेच पाणबुडीचा प्रयोग करतो :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

मी खरच गूगल करुन अ‍ॅपल फॅन

बेकार तरुण
Wed, 03/24/2021 - 12:09 नवीन
मी खरच गूगल करुन अ‍ॅपल फॅन शोधला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
Wed, 03/24/2021 - 12:43 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेकार तरुण

मस्तच.. थँक्स प्रचेतस!

तुषार काळभोर
Wed, 03/24/2021 - 12:31 नवीन
मस्तच.. थँक्स प्रचेतस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

:)

प्रचेतस
Wed, 03/24/2021 - 12:44 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

:)

Bhakti
Wed, 03/24/2021 - 15:40 नवीन
हा हा हा भारी आहे स्मार्ट Fan!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हा .... हा .... हा .... !

चौथा कोनाडा
Wed, 03/24/2021 - 20:22 नवीन
प्रचेतस, सॉलीडच ! 😂
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मेर्लीन मन्रो चा झगा

धर्मराजमुटके
Wed, 03/24/2021 - 20:36 नवीन
त्या सुप्रसिद्ध नटीचा सुप्रसिद्ध झगा उडविणारा हाच फॅन का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो ...

चौथा कोनाडा
Wed, 03/24/2021 - 20:41 नवीन
हो... Image removed. हाच तो :-))) उजव्याबाजुला खाली कोपर्‍यात दिस्तोय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

पवनचक्की

लॉरी टांगटूंगकर
Fri, 03/26/2021 - 10:48 नवीन
छता वर नेऊन फावल्या वेळात पवनचक्की म्हणून वापरून वीज निर्मिती सुद्धा करता येते. घराजवळ रात्री कुत्री बीत्रे भुंकत असले तर त्यांच्यावर झोत सोडून त्यांना डासां प्रमाणे दूर उडवून लावता येते. एकदा घरगुती बार्बेक्यू च्या कोळशावर हा फ्याण वापरला असता प्रचंड उष्णता तयार झाली, तिथे मग नाईलाजाने पॉव्हर प्लांट सुरू करावा लागला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हा हा

Bhakti
Fri, 03/26/2021 - 10:52 नवीन
लयी भारी, :-):-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

Apple fan wattage

कंजूस
Wed, 03/24/2021 - 09:49 नवीन
किती? किती एमेम स्वीप?
  • Log in or register to post comments

स्मार्ट फॅनमुळे ५ वॅटवर

प्रचेतस
Wed, 03/24/2021 - 12:46 नवीन
स्मार्ट फॅनमुळे ५ वॅटवर चालायला हरकत नाही, पात्यांची लांबी कमी जास्त करता येत असल्याने स्वीप व्हॅरीएबल होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हाहाहा.. मस्तच विडंबन आणि

बापूसाहेब
Wed, 03/24/2021 - 14:14 नवीन
हाहाहा.. मस्तच विडंबन आणि प्रतिसाद..
  • Log in or register to post comments

विडंबन आहे तरीपण प्रतिसाद

शलभ
Wed, 03/24/2021 - 15:54 नवीन
विडंबन आहे तरीपण प्रतिसाद देतो. :ड मी atomberg चा फॅन घेतला गेल्या ऑगस्ट मधे amazon वरून. पहिला डिफेक्टीव होता. बदलून मिळाला दुसरा. ३०४८ ला मिळाला तेव्हा. खूप मस्त आहे. १००% समाधानी. ५०% सेविन्ग, रिमोट कंट्रोल, रिमोट नसेल तरी सुद्धा वापरता येतो. amazon वर चेक करा.
  • Log in or register to post comments

आंजावरील जाहिरात

चौथा कोनाडा
Wed, 03/24/2021 - 21:00 नवीन
आंजावरील जाहिरात लेखानुसारसवलतीत चलाखपंख्याच्या किंमती: १) ओरियण्ट - वॅण्डी मॉडेल - रू. ३४०० २) ओरीयंट - एकोटेक मॉडेल - रू. २६६० ३) अ‍ॅटॉमबर्ग - ईफिशियो मॉडेल- रू. २५९९ ४) ऑट्टोमेट - जिनियस मॉडेल- रू. २४९९ हे सर्व १२०० मिमि हवाक्षेत्रवाले आहेत. ओरियण्ट - वॅण्डी ध्वनीआदेशावर देखील चालतो (इतरांचे माहित नाही) स्थानिक, दुय्यम छापनामवाले आणखी स्वस्त असतील कदाचित. आमचे एक परिचित साध्या पंख्याचे चलाखपंख्यात रुपांतर करून देतात, अंदाजे रू. १२०० ते १४०० पर्यंत. एकंदरीत एलईडीदिव्यांसारखी चलाखपंख्यांचीही क्रांती होऊ घातलेली आहे !
  • Log in or register to post comments

प्रचेतस बुवा......

चौकटराजा
Fri, 03/26/2021 - 10:38 नवीन
निदान फॅन समोर बसल्याचा फोटो तरी टाका ना ! करोना असल्याने वारा दोन डॊस झाल्यावर घ्यायला येतो ! ))))
  • Log in or register to post comments

हा हा..

योगी९००
Fri, 03/26/2021 - 12:33 नवीन
हा हा... मस्त.. अलेक्सा वाला घ्या. म्हणजे रिमोट सांभाळावा लागत नाही. हावेल्सचा नवीन फॅन आहे त्याला air purifier पण आहे. किंमत फक्त १५०००.. https://www.businesstoday.in/technology/launch/havells-launches-fans-with-air-purification-technology/story/434574.html
  • Log in or register to post comments

भारी आहे हॉवेल्स

चौथा कोनाडा
Fri, 03/26/2021 - 17:09 नवीन
मस्त ऑप्शन आहे, पण किंमत ... ? 😕 अन टेबलपंख्यात चक्क मोबाईल युएसबी चार्जर .. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

तुम्हाला हवी असलेली फीचर्स ......

बबन ताम्बे
Sat, 03/27/2021 - 10:08 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

तुम्हाला हवी असलेली फीचर्स ......

बबन ताम्बे
Sat, 03/27/2021 - 10:08 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

काहीतरी एरर आला कॉमेंट टाकताना.

बबन ताम्बे
Sat, 03/27/2021 - 10:11 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा