जनातलं, मनातलं
कोहम्: मानवी लैंगिकतेचा गोंधळ
LGBTQ हा समुदाय गेल्या काही वर्षात कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत येत असतो. जगभर चालणाऱ्या त्यांच्या चळवळी, मागण्या, न्यायालयीन लढे हे आपण पाहत, वाचत असतो. आपली लैंगिकता ही जन्मापासून शेवटपर्यंत एकच राहते असं आपल्याला वाटतं पण काही जणांमध्ये ती बदलते सुद्धा. ती बदलता येते का? कोण आहेत ह्या समुदायातील मंडळी? असं काय वेगळं आहे त्यांच्या शरीरात?
चतुर्थी, षष्ठी आणि प्रथमा.
प्रस्तावना : मला व्याकरण हा विषय , त्यातही विशेष करुन संस्कृत व्याकरण फार आवडते !
संस्कृत तर साक्षात देववाणी देवाची वाणी षष्ठी तत्पुरुष समास !
प्रत्येक शब्दाला , अक्षराला अर्थ आहे , व्युतप्त्ती आहे .
अभ्यास केला पाहिजे .
कळलं पाहिजे ... कळलं पाहिजे .
चंदू चँपियन- जिद्द, संघर्ष, प्रतिकूलता आणि यशाचा प्रवास
चंदू चँपियन- जिद्द, संघर्ष, प्रतिकूलता आणि यशाचा प्रवास
BIV-१
गेल्या तीन महिन्यापासून मला चिडचिडल्या सारखे होतंय. विस्मरण वाढलय. मधेच पंधरा वीस मिनिटं ह्या जगात आपण नाहीहोत असं वाटतं. बायको म्हणते कि डॉक्टरला का भेटत नाही? ब्लड प्रेशर चेक करून घे एकदा. माझ्या वाहिनीच्या भावालाही असाच त्रास होत होता. इत्यादी.
एकदा ऑफिसमध्ये माझा डावा हात गायब झाला. गायब झाला म्हणजे असं मला वाटत होते. पॅनिक अटॅक.
“हलो, अनंत, मी परब. आठवतंय?”
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ -- भालाफेक
देशासाठी पहिलंच सुवर्णपदक व मैदानी खेळातील पहिलं पदक, दक्षिण आशियातून मैदानी खेळातील आतापर्यंतचं केवळ दुसरं podium finish आणि ९२.९७ मीटरचं नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड करून, अर्शद नदीमने पाकिस्तानसाठी काल इतिहास रचला. काहीशी अपरंपरागत धाव असूनही, अर्शद नदीमने बाहूबळाच्या जोरावर, अगदी दुसऱ्याच प्रयत्नात, कोणालाच अपेक्षित नसेल अशी, ऐतिहासीक कामगिरी केली.
माचीवरला बुधा
----
माचीवरला बुधा -- गो. नी. दांडेकर यांची कादंबरी.
बुधा नावाचा एक पन्नाशीतला सामान्य माणूस. शहरी जीवनशैली मागे ठेवून निसर्गाचं प्रेम आणि एकांताच्या ओढीने निर्मनुष्य अशा स्वतःच्या मातृभूमीत जाऊन, माणूस आणि निसर्ग यातलं अद्वैताचं नातं जगतो, अनुभवतो.
----
'एका खेळियाने' आता पुस्तक स्वरूपात!
मिपाकरांनी भरभरून प्रेम दिलेली लेखमाला 'एका खेळियाने' आता सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात उपलब्ध झाली आहे.
शशक- विद्यार्थी.
“सुभेदार, “त्या” तिथल्या सुभेदाराने, गावातल्या एका मुलीचे अपहरण केलेय, तिचं टक्कल केलंय, नी तिच्यावर “ते” सर्व मिळून अत्याचार करताहेत.”
“सुभेदार, त्यानी एका मुलाचही अपहरण केलय नी त्याच्यावरही अत्याचार सुरूय.”
“सर्वाना जमा कर, किती जमलेत? १६? बंदुका घ्या, आज त्यांचा काटा काढूच, हे असले प्रकार चालणार नाहीत. चला.”
परभणीतील भरतनाट्यम अरंगेत्रम- नृत्य योग सोहळा!
✪ अरंगेत्रम- शिष्याची परीक्षा व जगामध्ये प्रवेश करण्यापूर्वीचा 'अंतिम पग'
✪ अनुभवावेत असे शब्दम्, वर्णम्, किर्तनम्, तिल्लाना आणि मंगळम्
✪ सुंदर ते ध्यान आणि ओंकार स्वरूपा!
✪ वर्षानुवर्षाच्या मेहनतीचं- दृढसंकल्पाचं प्रेरणादायी उदाहरण
✪ परभणीच्या वैष्णवीची मोठी स्वप्ने आणि झेप
✪ कडक गुरू- वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात
परबची अजब कहाणी---६
परबची अजब कहाणी---६
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354)
( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356)
(भाग—३ https://www.misalpav.com/node/52365)
परबची अजब कहाणी---५
परबची अजब कहाणी---५
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354)
( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356)
(भाग—३ https://www.misalpav.com/node/52365)
कृष्णाच्या गोष्टी-८
*धर्मराज्य स्थापना
देशात धर्मसाम्राज्य निर्माण व्हावे सांस्कृतिक जीवन मूल्यांची प्रतिस्थापना व्हावी. राजमंडळाने लोककरंजनात् राजा ही त्याग पूर्ण निस्वार्थ भूमिका मान्य करून राज्य करावे ,हे कृष्ण जीवनाचे ध्येय होते. ते साध्य करण्यासाठी देशातील राज्यसंस्थांचे शुद्धीकरण हाच उपाय आहे हे कृष्ण जाणत होता. हे शुद्धीकरण दोन प्रकारांनी होण्यासारखे होते.
- ‹ previous
- 20 of 1007
- next ›