राजकारण

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in राजकारण
31 Oct 2022 - 00:13

मद्रासकथा - १

तमिळनाडूचा इतिहास- शेवटचा भाग पासून पुढे
https://www.misalpav.com/node/50762

“आम्हा ब्राह्मणेतरांना ब्रिटीश असतानाच आपले हक्क मिळवावे लागतील. अन्यथा ही ब्राह्मण सत्ता कधीच संपणार नाही आणि आम्हा द्रविडांना कायम ब्राह्मणशाहीच्या जुलमात रहावे लागेल.

- ई व्ही रामास्वामी 'पेरियार' [१९२४ साली सालेम येथील भाषणात]

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
21 Oct 2022 - 07:56

महाराष्ट्राचा राजकीय कीडा ग्रेट ब्रिटन ला ...!

ग्रेट ब्रिटन मध्ये सत्ताधारी पक्षात परत उलथापालथ झाली आणि पंतप्रधानांनी राजीनामा दिला .. हे ऐकले असेलच
(हे पक्षांतर्गत आहे जसे नुकतेचं शिवसेनेत घडले तसे काहीसे )

अर्थात हा गोंधळ ग्रेट ब्रिटन सारखया परिपकव लोकशाही ला चांगला दिसत नाही हे खरे

महाराष्ट्राचा राजकीय कीडा ग्रेट ब्रिटन ला परत चावलेला दिसतोय ..

मदनबाण's picture
मदनबाण in राजकारण
11 Feb 2022 - 19:33

ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग ३

सध्या हिजाब वरुन मुद्दामुन बवाल केला जात आहे, यात राजकारण आहे हे देखील उघड आहे. याच विषयावर शबनम शेख हीने तिचे विचार मांडले आहेत.

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
23 Jul 2021 - 08:12

"सावरकर एकोज फ्रॉम फॉरगॉटन पास्ट "

विक्रम संपथ या लेखकाचे सावरकरांवरील पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले त्याचे नाव होते "सावरकर एकोज फ्रॉम फॉरगॉटन पास्ट "

त्याचा दुसरा भाग पण आहे "सावरकर या कॉंटेस्टेड लेगसी"

अतिशष्य स्पष्ट शब्दात आपले विचार मांडणारे व्यक्ते हि ते आहेत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in राजकारण
3 May 2021 - 11:11

पंतप्रधान मोदी यांचं नेतृत्व बदलण्याची गरज..!

आदरणीय पंतप्रधान मा. मोदी यांचं सरकार आल्यापासून देशात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते सोडविण्यासाठीचे प्रयत्न करण्याऐवजी जे प्रश्नच नव्हते, त्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा सतत प्रयत्न केला जातो. सरकारसमोरील प्रश्न आणि त्याची सोयीस्कर उत्तरांनी देशात विविध माध्यमं सतत चर्चेत असतात. गेल्या वर्षभरापासून करोना या विषाणुच्या संक्रमाने भर घातली.

खेडूत's picture
खेडूत in राजकारण
16 Feb 2021 - 13:38

टूलकिट (शतशब्दकथा)

अगं.. माझं टूलकिट दिसत नाही, पाहिलंस कुठे?

अग्गोबई..तुम्ही पण तसल्या भानगडीत आहात का काय?
तरी सांगत असते राजकारण आणि कसले कसले ग्रूप तुमचे द्या सोडून..उद्या काही झालं तर आपल्या अंगाशी येईल. आणि मित्र कसले तुमचे? सगळ्यांना अॅडमिन ठेवतात मेले.

अगं पण ऐकून तर..!

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in राजकारण
14 Dec 2020 - 03:16

बोल्शेविक अमेरिका बळकावताहेत

लोकहो,

जानु's picture
जानु in राजकारण
9 Dec 2020 - 22:43

शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती

सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.

डॉ.अमित गुंजाळ's picture
डॉ.अमित गुंजाळ in राजकारण
7 Sep 2020 - 00:24

लोकशाहीची चिंता-नोटाचा विजय

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,
येथे नोटा म्हणजे पैश्याच्या नोटा नाही बरका.हा नोटा आहे लोकशाही ने आपल्याला दिलेला एक अधिकार(none of the above)चा.

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
21 Feb 2020 - 06:20

बर्नी आणि ब्लूमबर्ग

अमेरिकेत जेवहा अध्यक्षीय निवडणूक होणार असते तेव्हा दोन्ही पक्षांचा अध्यक्षीय उमेदवार निवडण्यासाठी जी प्रथा आहे त्यात सार्वजनिक पद्धतीने जाहीर चर्चा हा एक भाग आहे
मिपावर जर याबाबत कोणी माहितगार असतील तर त्यांना हा प्रश्न आहे:
वेस्टमिनिस्टर पद्धतीच्या संसदीय लोकशाही आपल्याला बहुतेक माहित आहे तेव्हा त्या दृष्टीकोणातून हा प्रश्न आहे .

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
13 Feb 2020 - 07:46

युती ची माती

नुकत्याच एका धाग्यात असे म्हणले गेलं कि " ..जसे ५६ या संख्येंवरुन उद्धव यांनी मुख्यमंत्री पद मागणे चुकीचे वाटत असले.."

गणेशा's picture
गणेशा in राजकारण
19 Dec 2019 - 16:26

India Deserves Better - ११. रेप कल्चर ? त्यावरुन निवडणुकीतले मुद्दे आणि राजकारण

नोटः रेप कल्चर होत चाललेल्या भारताबद्दल, मी आनखिन काय बोलू हेच कळत नाही. मन उद्विग्न होते हे असले सारे वाचुन , पाहुन. त्यात आपल्या देशात कायदा सुव्यवस्थीत असावा यासाठी, आणि राज्यकर्ते नक्की याला गांभिर्याने घेतायेत का फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात करतात ह्यावर हा सद्यपरिस्थीतीतील द्रुष्टीक्षेप.

गणेशा's picture
गणेशा in राजकारण
28 Nov 2019 - 15:36

महाराष्ट्र सत्तानाट्य २०१९, विश्लेषण

नोटः प्रत्यक्ष राजकारणावरील हा माझा अलिकडच्या काळातील पहिलाच लेख... मला वयक्तीक राजकिय मते आहेत. पण तीच मते बरोबरच आहेत असा माझा कुठलाही दावा नाही. एक सामान्य माणुस म्हणुन समोर जे दिसते आणि जे मनाला वाटते यावरुन हे लिखान आहे. त्यात मला देशातील ३ नेते सर्वात जास्त आवडतात आणि ते आहेत स्व. माननीय अटलबिहारी वाजपेयी, लोकनेते श्री. शरद पवार आणि हिंदू ह्रद्य सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे.

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
28 Nov 2019 - 09:06

सायंकाळी तुताऱ्या वाजतील

सायंकाळी तुताऱ्या वाजतील, तोफा हि परवानगी असती तर उडवल्या असत्या, जोर जोरात उर बडवून मोठ्याल्या गर्जना करण्यात येतील कि पहा बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली वैगरे वगैरे..
काही लोक "राजकारणात सर्व माफ असतं" अश्या वल्गना करतील
कोणी "बघा महाराष्ट्राने कसा दिल्लीश्वरांना नमवलं" असे छातीठोक पणे सांगतील

गणेशा's picture
गणेशा in राजकारण
19 Nov 2019 - 17:18

India Deserves Better - १०. मेळघाट - कुपोषण, बालमृत्यु आणि सरकारी कागदी यंत्रणा

India Deserves Better - १०. मेळघाट - कुपोषण, बालमृत्यु आणि सरकारी कागदी यंत्रणा

पार्श्वभुमी

हस्तर's picture
हस्तर in राजकारण
11 Nov 2019 - 15:02

शिव सेने काही अनुत्तरित प्रश्न आणि पुढची क्रिया

शिव सेने काही अनुत्तरित प्रश्न आणि पुढची क्रिया
मुख्यमंत्री जर आपलाच करायचा होता तर प्रचार का तसा केला नाही व निकाल लागल्यावरच डरकाळी फुटली ?
मते युतीला ला होती आता युती फुटली तर निवडणूक परत घेणे रास्त
जर ठरले होते तर अमित शाह यांना एकदा पण जाब का नाही विचारला ?
दर वेळी शहा आणि मोदी मातोश्रीवर येतात मग आता दिल्ली जनपथ येथे जाऊन पाठिंबा मागण्यात स्वाभिमान आहे ?

गणेशा's picture
गणेशा in राजकारण
4 Nov 2019 - 18:06

India Deserves Better - ९. पत्रकारांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हेरगिरी आणि पाळत, सरकार आणि नागरिक

India Deserves Better - ९. पत्रकारांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हेरगिरी आणि पाळत, सरकार आणि नागरिक

थोडक्यात प्रार्श्वभुमी:

गणेशा's picture
गणेशा in राजकारण
25 Oct 2019 - 17:53

India Deserves Better - ८. निवडणुक जाहीरनामे, आश्वासने.. ते न पाळता पुन्हा सामोरे येणारे पक्ष आणि आपण

नोट : महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, आणि भाजपा शिवसेना युतीला पुन्हा सत्तेत येण्यासाठीचे बहुमत मिळाले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

सौरव जोशी's picture
सौरव जोशी in राजकारण
20 Oct 2019 - 23:28

मतदान करा बे 

निवडणूक प्रचार थांबला बुवा एकदाचा....

कोणी ३७०-३७० बोंबलल तर कोणी पावसात भिजलं, कोणी नकला करून दाखवल्या तर कोणी शकला लढवून दाखवल्या. तस neutral राहून बघितलं तर सर्व पक्षांनी बौद्धिक दिवाळखोरीच दाखवलीय. चला या सर्व पक्षांनी दाखवलेल्या प्रगल्भ विचारसरणीची लख्तर काढू.

१) शिवसेना

गणेशा's picture
गणेशा in राजकारण
17 Oct 2019 - 23:39

India Deserves Better - ७. रस्ते अतिक्रमण, ढिम्म प्रशासन आणि आपण

सोबत attach केलेला video पाहिलाच असेल, तर त्या पासुनच आपण सुरुवात करुयात.

रस्ते अतिक्रमण