शुभेच्छा. महिला दिनानिमित्त आम्ही कार्यालयात एकीचीहि टिंगल केली नाही. पण त्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या आणि विचारले की आमची प्रकृति बरी आहे का म्हणून. व पुढे म्हणाल्या की 'रोजच्यासारखेच चालू द्यात. आम्हाला चैन पडत नाही.'
असो. पुन्हा शुभेच्छा. महिला नसतील तर फिरकी कोणाची घेणार?
प्रतिक्रिया
जागतिक महिला दिनानिमित्त..
माझ्याही
माझ्याहि सुशीर (उशिराच्या ) .....