असे म्हणतात की आपल्या मेलेल्या पत्नीची म्हणजे मुमताजची भव्य कबर बांधून तिची आठवण म्हणून त्याभोवती 'ताजमहाल' शहाजहानने बांधला. मुमताज ब-हाणपुरात मेली. त्यानंतर सहा महिन्यांनी ताजमहालाचे बांधकाम पूर्ण झाले.
एका युरोपियन प्रवाशाने प्रवासवर्णनात 'तेजोमहालाचा' उल्लेख केला होता. हा महाल सध्या ताजमहाल ज्या ठिकाणी अस्तित्वात आहे त्या ठिकाणी होता. पु. ना. ओक यांच्या 'इतिहास संशोधनातील घोडचूका' या पुस्तकाप्रमाणे ताजमहालाचे नीट निरीक्षण केल्यास तेथे कमळ, त्रिशूळ, अशी चिन्हे होती.
असेही म्हटले जाते की जेथे सध्या मुमताजची कबर आहे, त्याखाली शिवलिंग असून ते गाडले गेले.
ताजमहालाचे शहाजहानकडून बांधकाम म्हणजे खरोखर निर्मीती होती की फक्त जुन्या व भव्य अशा शिवमंदिरात केले गेलेले बदल होते? जर ताजमहाल शहाजहानने नाही बांधला, तर या महालाच्या निर्मीतीमागे नेमका कोणत्या महाभागाचा हात होता??
-------- (ऐतिहासिक वास्तूंचा व वस्तूंचा प्रेमी) वडापाव
वाचने
34285
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
इतरही अनेक वास्तू
ताजमहाल सुंदर आहे
In reply to इतरही अनेक वास्तू by llपुण्याचे पेशवेll
काय सांगता !
In reply to इतरही अनेक वास्तू by llपुण्याचे पेशवेll
मी नाही
ताजमहाल!
+१
In reply to ताजमहाल! by पिवळा डांबिस
+१
In reply to ताजमहाल! by पिवळा डांबिस
>>
ह. ह. पु. वा.! :)))
In reply to >> by व्यंकट
ताजमहाल
सहमत..
In reply to ताजमहाल by डॉ.प्रसाद दाढे
जरा जपून, डॉक्टरसाहेब!
In reply to ताजमहाल by डॉ.प्रसाद दाढे
गूण घ्यायला काय हरकत आहे?
In reply to जरा जपून, डॉक्टरसाहेब! by पिवळा डांबिस
उगाच
In reply to गूण घ्यायला काय हरकत आहे? by विसोबा खेचर
शनिवारवाडा
In reply to जरा जपून, डॉक्टरसाहेब! by पिवळा डांबिस
हो..
इ॑ग्रज हे
एकदम पटले...
In reply to इ॑ग्रज हे by डॉ.प्रसाद दाढे
पटलं बुवा
In reply to इ॑ग्रज हे by डॉ.प्रसाद दाढे
बरोबर तात्या..
केसरीच्या वीणा पाटील
ताजमहाल
डॉ. दाढे, तात्या आणि स्वातीताईशी .....
बान्धलाय
हा हा हा!
In reply to बान्धलाय by शैलेन्द्र
मुद्दामच नाही केला!!
In reply to बान्धलाय by शैलेन्द्र
इंग्रजांनी आपल्या देशावर आपलीच माणसे वापरुन राज्य करुन दाखवलं
हे खरे पण.
खुद्द शहाजहानच्या काय भावना आहेत ?
खुद्द शहाजहानच्या काय भावना आहेत ?
ह. ह. पु. वा.
In reply to खुद्द शहाजहानच्या काय भावना आहेत ? by छोटा डॉन
या लिंक वर टिचकी मारुन पहा.
आवडल्या