लेखक शरुबाबा यांनी शनिवार, 08/03/2008 14:48 या दिवशी प्रकाशित केले. जागतिक महिला दिनानिमित्त मिसळपाववरिल नामवंत महिला सभासदाचे हाद्रिक अभिनदन शरुबाबा वाचने 5641 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया धन्यवाद स्वाती राजेश शनिवार, 08/03/2008 16:12 शरूबाबा, धन्यवाद. आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवणीत ठेऊन अभिनंदन केल्याबद्द्ल...... आमच्याही शुभेच्छा... फटू शनिवार, 08/03/2008 16:16 जर तू नसतीस तर हे सारं जग कधीच तसं जन्माला आलं नसतं तुझ्या साथीनेच आहे परिपूर्ण तो तुझ्यविना जगणं सूनं झालं असतं वा.. सुंदर प्राजु शनिवार, 08/03/2008 21:45 In reply to आमच्याही शुभेच्छा... by फटू वा.. सुंदर कविता.. धन्यवाद. माझ्यातर्फेही समस्त मिपाकर मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा. - (सर्वव्यापी)प्राजु जागतिक इनोबा म्हणे शनिवार, 08/03/2008 17:53 जागतिक महिला दिनानिमित्त (खासकरुन मिपाकरी)नारीशक्तीला प्रणाम! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
धन्यवाद स्वाती राजेश शनिवार, 08/03/2008 16:12 शरूबाबा, धन्यवाद. आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवणीत ठेऊन अभिनंदन केल्याबद्द्ल......
आमच्याही शुभेच्छा... फटू शनिवार, 08/03/2008 16:16 जर तू नसतीस तर हे सारं जग कधीच तसं जन्माला आलं नसतं तुझ्या साथीनेच आहे परिपूर्ण तो तुझ्यविना जगणं सूनं झालं असतं
वा.. सुंदर प्राजु शनिवार, 08/03/2008 21:45 In reply to आमच्याही शुभेच्छा... by फटू वा.. सुंदर कविता.. धन्यवाद. माझ्यातर्फेही समस्त मिपाकर मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा. - (सर्वव्यापी)प्राजु
जागतिक इनोबा म्हणे शनिवार, 08/03/2008 17:53 जागतिक महिला दिनानिमित्त (खासकरुन मिपाकरी)नारीशक्तीला प्रणाम! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
प्रतिक्रिया
धन्यवाद
आमच्याही शुभेच्छा...
वा.. सुंदर
In reply to आमच्याही शुभेच्छा... by फटू
जागतिक