टच मी नॉट २... क्रेल

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
5 Aug 2016 - 2:15 pm

तेंव्हा...
नक्की काय करतोयस तु. आगीत तेल ओततोयस असे नाही वाटत तुला..
"हम्म. सक्रुत दर्शनी तुला असे वाटत असेल तर तुझे काहीही चूक नाही"
काही वेगळे?
"चान्स घेतोय. बघु. येत्या ४८ तासात कळेल"
काय कळेल.
"साल्वेज शक्य आहे का ते. नाही जमले तर मग मनोविकार तज्ञ."
४८ तासात काय होईल?
"अनया संपर्क करेल"
का?
" ती एकटी पडतेय असे वाटले. कुणीही तिची बाजू ऐकुन घेत नाही"
क्रेल?
" आंधळ्याचा दगड लागला तर लागला. टू यंग टू बी ब्रँडेड अ‍ॅज क्रेझी. फॉर दॅट मॅटर ऑल ऑफ अस आर क्रेझी इन अवर ओन वे इन्क्लुडींग मी अँड यू."

धोरणप्रकटन

प्रकाशाची चोरी (२)

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
5 Aug 2016 - 11:47 am

डिस्क्लेमर : या लेखाच्या पहिल्या भागात आणि या दुसऱ्या भागात लिहिलेले प्रसंग म्हणजे काही अधिकृत निवेदन नसून जस्ट अनुभव म्हणून दिलेले आहेत. पहिल्या भागात या विषयाबाबत पुष्कळांनी बऱ्याच शंका व्यक्त केल्या. ग्राहक सुविधा विभाग माझ्याकडे असल्याने त्यांची मी यथाशक्ती उत्तरे दिली आहेत. तथापि अधिक तपशीलवार आणि अचूक माहितीसाठी www.mahadiscom.in हे संस्थळ पाहावे.

हे ठिकाणअनुभव

बेटी बढाओ!... कशाला?

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
5 Aug 2016 - 11:42 am

आणखी आठ महिन्यांनी जगभर महिला दिन साजरा केला जाईल. महिलांच्या संरक्षणासाठी, सबलीकरणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देणारी भाषणे ठोकली जातील... वर्षानुवर्षे महिला दिनी हेच घडत आले आहे. त्यामुळे, येऊ घातलेल्या महिला दिनाचे चित्र यापेक्षा वेगळे असणारच नाही. २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाने एक घोषणा दिली. ‘बस्स झाले. आता सहन करण्याचे दिवस संपले, महिलांवरील अत्याचारांविरुद्ध ठोस कृतीची वेळ आली आहे!’ ... त्याला तीन वर्षे झाली. कृतीची वेळ आली म्हणजे नेमके काय झाले, आणि त्या वेळी कोणती कृती केली गेली, असे प्रश्न मात्र अजूनही पिंगा घालतच आहेत.

समाजजीवनमानप्रकटनलेख

वॉर्स ऑफ द रोजीस-भाग 2

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in जनातलं, मनातलं
5 Aug 2016 - 9:19 am

राणी मार्गारेटने लँकेस्टरांचा यॉर्कांविरुद्ध पाठिंबा मिळवणं चालू केलं. यापुढच्या अजून मोठ्या प्रमाणावर लढाया झाल्या त्या १४५९मधे. यात मात्र यॉर्कांचा दणदणीत पराभव झाला व रिचर्ड आणि त्याचा मुलगा एडमंड हे आयर्लंडला, तर त्याचा मोठा मुलगा एडवर्ड आणि त्याच्या बायकोचा भाचा अर्ल ऑफ वॉर्विक हे कालाईच्या बंदरात पळून गेले.

पण याचा परिणाम अगदीच उलटा झाला. कालाईचा समुद्री किल्ला आता यॉर्कांच्या ताब्यात आला आणि आयर्लंडने रिचर्डला पाठींबा दिला. परिणामी त्यांनी पुन्हा स्वारी करून राणीला राजपुत्रासहीत पळून जाण्यास भाग पाडले. राजा पुन्हा रिचर्डच्या ताब्यात आला.

इतिहास

आमचा जन्मसिद्ध हक्क !

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
5 Aug 2016 - 12:13 am

‘अध्यक्ष महाशय, पुज्य गुर्जनवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थीमित्रांनो,... स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंहगर्जना करून ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणाया नरकेसरी लोकमान्य टिळकांचा जन्म, ज्याप्रमाणे एखाद्या चिखलात सुंदर कमळ उगवावे त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली या गावी झाला... त्यांच्या वडिलांचे नाव’...

मुक्तक

थोड्क्यात वळख

विखि's picture
विखि in जनातलं, मनातलं
4 Aug 2016 - 11:29 pm

सुरुवात कराय्च्या आधी थोड्क्यात वळख करुन देतो. काही महीन्यान पुर्वी जाला वर 'मीसळ' वर माहीती गोळा करत होतो.चुकुन हीथ आलो, आन लागली चटक इथली. ईथला भट्कन्ती हा विषय एव्ढा आवडला की तिथली सगळी पान वाचुन काढली. मी सवता हाडाचा भटक्या असल्यामुळ हावर्यागत ते वाचुन टाकल. हळुहळु त्याच्या बाजुला असलेल चर्चा, पाकक्रुती, साहीत्य वाचाय लगलो. इथ्ल्या चर्चा बी चान्गल्याच रन्ग्त्यात.

जीवनमान