चांदणे संदीप in जे न देखे रवी... 14 Jan 2026 - 12:24 pm पोटाची खळगी भरणे कारणी स्वार्थें, वैऱ्याची हो मनधरणी हसणे होईल पातक घोर भवती मूर्खांचा वाढेल जोर सत्य नित्य नको ओठी वाचेत मुग्धतेची पराकोटी आणि... मती निकामी होय तेधवा म्हणावे, नरो वा कुंजरो वा - संदीप भानुदास चांदणे midlifeआयुष्यकविता माझीदृष्टीकोनमाझी कवितामुक्त कवितासंस्कृतीकलाकवितासाहित्यिक