< नैराश्याकडे फाऊले>

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
17 Sep 2015 - 9:33 am

पहिलेच विडंबन आहे : घ्या सांभाळुन
(मुळ कविता : www.misalpav.com/node/32809 )

उत्साह आला, संचारला संचारला,
लेख टंकला, इवढुकला, पिंटुकला,
कमेंट आले, हाणले, तोडले, जिंकले.
सर्वां जसे नवपाखरु मिळाले.
पण आता …
भटकंत्या, पाकृ, सगळेच फसले,
छटाकभर पिंक मिळेनासे झाले.
आज जरी धाग्यांना पंख लागले.
अखेरची जिलबी प्रसवुन झाले,
तरी डुआय पण न फिरकले,
हीच का नैराश्याकडे फाऊले?

काहीच्या काही कविताकविताविडंबन

प्रतिक्रिया

छान वळलीय जिल्बी. फक्त जिल्बीचे वेढे फारच छोटे झाले आहेत. खाता खाता अरे, वाह मस्त...असे मनात येत नाही तोच संपलीसुद्धा.
थोडी मोठी असती तर चघळायला अजून थोडा वेळ पुरली असती.

;-)

निनाव's picture

17 Sep 2015 - 4:33 pm | निनाव

Sorry Mitra. Personally gheuu naka.
Pahilya oLi, direct attack kelya sarkhya watlya. Arthaat, tumhala dukhavne ha hetu naahi. Apla,