छंद लावला, जोपासला जोपासला
वेल, बाग लावला, फुलवला, वाढवला
पक्षी आले, आनंदले, वसले, वाढले
सर्वां जसे नंदनवनच मिळाले
पण आता …
नद्या, तळी, निर्झर आटले,
टिपूसभर पाणी मिळेनासे झाले
आज जरी पक्षांना उडवून घालवले, अखेरचे बागेत पाणी शिंपले,
तरी डोळा टिपूस न आले, हीच का वैराग्याकडे पाउले?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2136
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान जमलीय कवीता. फक्त
छान जमलीय कवीता
करेक्ट !
In reply to छान जमलीय कवीता by ज्ञानोबाचे पैजार
"वैराग्य" उपहासाने म्हटले आहे
In reply to छान जमलीय कवीता by ज्ञानोबाचे पैजार
मोघेसाहेब मस्त....!!!
कविता आवडली