भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
20 Oct 2014 - 4:07 pm
गाभा: 

भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते. अर्थात जी गोष्ट नित्याची असते नेमकी त्याचीच दखल कमी घेतली जाण्याची शक्यता असते. या धाग्याचा उद्देश इंग्रजी मराठी आणि इतरही भाषी विकिपीडियातून भारतातील धार्मीक सहिष्णूतेच्या नोंदींची दखल घेणे असा आहे.

[[Religious harmony in India]] हा इंग्रजी विकिपीडियावरील लेख आहे तो अद्ययावत करण्यात सहकार्य हवेच आहे. सोबतच मराठी विकिपीडियावरही लेखन करावयाचे आहे त्या साठी Religious_harmony_in_India या शीर्षकाचा मराठी अनुवाद कसा करावा ? भारतातील धार्मीक सहिष्णूता कि भारतातील धार्मीक सलोखा ?

यात भारतातील धार्मीक सहिष्णूतेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तत्वज्ञान, धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे, धार्मीक सहिष्णूतेच्या प्रसाराचे कार्य या आणि अशा संदर्भाने सर्व शक्य माहिती हवी आहे.

भारतातील धार्मीक हिंसा हा तसा या धाग्याचा मुख्य विषय नाही त्यामुळे कुणाला धार्मीक हिंसेची उदाहरणे नोंदवावयाची झाल्यास इंग्रजी विकिपीडियावर Religious violence in India असा एक लोकप्रीय लेख आहे. त्या लेखाला लोकप्रीय म्हणण्याच कारण त्या लेखाला लेखक वाचक अधिक भेटतात. दुखावलेले लोक असतात का भारतीय एकात्मतेचे हितशत्रू असतात का दोन्ही माहीत नाही पण इंग्रजी विकिपीडियावर [[Religious harmony in India]] या लेखावर लेखन करताना अधिक अडथळ्यांचा नियमांचा सामना करावा लागतो म्हणून या लेखासाठीची माहिती संदर्भांसहीत नमूद केल्यास, या विषयावर इंग्रजी विकिपीडियावरचे लेखन करतानाचे अडथळे पार करणे थोडे सोपे जाईल.

"भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते." हि वस्तुस्थिती मी नित्य अनुभवत असलो तरी इंग्रजी विकिपीडियावर हे वाक्य नमुद करावयाचे झाल्यास संदर्भ हवा आहे.

*अवांतर चर्चा टाळण्यासाठी, प्रतिसादांसाठी धन्यवाद. नित्या प्रमाणे चर्चा विकिपानांसाठीच्या मजकुरासाठी आहे तेव्हा आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील

प्रतिक्रिया

धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे
हिंदूंची हजारो मंदिर पाडुन त्यावर अनेक ठिकाणी मशीदी उभारल्या गेल्या, हजारो स्त्रीयांवर बलात्कार झाले आणि त्यांनी जनान खान्यांची शोभा वाढवली. धर्मावरुन फाळणी झाली तेव्हा बलात्काराला विरोध करु नका असे सांगणारे "महात्मा" हिंदूच होते आणि एव्हढे होउन सुद्धा जगाच्या तुलनेत भारतातील मुस्लिम अधिक सुरक्षित आहेत. या पेक्षा अधिक सहिष्णूतेचे ? उदा. मला तरी देता येणार नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

hitesh's picture

2 Nov 2014 - 8:36 pm | hitesh

युद्ध झाले की जिंकणारा राजा हा पैसा जमीन बायका यांचा मालक असतो. अस पुर्वी नियम होता.

याचा सत्य संदर्भ द्याल काय ?

मदनबाण's picture

21 Oct 2014 - 12:20 pm | मदनबाण

आपण इथे प्रकट होणार याची खात्रीच होती !
http://www.misalpav.com/comment/448681#comment-448681

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

तत्कालिन वृत्तपत्रे,इतर दृकश्राव्य माध्यमे अथवा तत्कालिन समाजमान्य व्यक्ती यांच्याकडचा थोडाफार जरी पुरावा समोर ठेवला तर परत गांधीबाबाच नाव घेणार नाही.

मला वाटत विवाद्यबाजूंचे विषय मिपावर दोन्ही बाजूने बरेच चघळून झाले असणार त्या साठी दोन्ही बाजूंच्या लोकांसाठी भरपूर धागे आहेत. हिंदू मुस्लीम या शिवाय सुद्धा पार्सी ज्यू इत्यादी इतरही धर्म विचार भारतात होते/आहेत त्यांचे काही चांगले अनुभव भारतात असणार. या धाग्यावर शक्यतो विवादात न अडकता केवळ सौहार्दाची इतर प्रमाण स्रोतांचे संदर्भ देऊन दखल घेण्यात सहकार्य हवे आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2014 - 12:34 am | अत्रुप्त आत्मा

@तत्कालिन समाजमान्य व्यक्ती यांच्याकडचा थोडाफार जरी पुरावा समोर ठेवला तर परत गांधीबाबाच नाव घेणार नाही. >>> पुरावा म्हणताय ना?,मग मी पुरावा ठेवतो.फक्त परत गांधीबाबाच नाव घ्यायचं की नाही? ..ते तुमचं तुंम्ही ठरवा. (मला त्याच्याशी काहिही कर्तव्य नाही. :) )

संदर्भ :- आचार्य अत्रे यांचं, यंग मॅन्स हिंदू एसोसिएशनच्या,
गणेशोस्तवातील दिनांकः-२३/९/१९४७ रोजीचं "मी मुळीच बदललो नाही" हे भाषण. (पुस्तकः- हशा आणि टाळ्या,पानः-२२४.)

प्रसंगः- बंगाली स्त्रीयांनी गांधीना विचारलं:- गुंडांनी आमच्यावर हात टाकला,तर आंम्ही काय करायचं?.
गांधींचे वक्तव्यः- श्वास रोखुन धरा म्हणजे तुमचे प्राण जातील,आणि अब्रू वाचेल.
यावर (काहि) डॉक्टर लोकांनी असे सांगितले,की (अश्या वेळी) श्वास रोखुन धरल्यावर,प्राण न जाता शुद्ध हरपेल,आणि गुंडांचं दुष्ट कार्य झाल्यावर ती शुद्धीवर येइल.(मरणार नाही.)
यावर गांधिंचं वक्तव्यः- (स्त्रीयांनी) विषाची कुपी जवळ बाळगावी.

(आपल्या समोरील जनसमुदायाला)सदर प्रसंग सांगून (ज्याला फाळणीच्या वेळचा हिंदू-मुस्लिम दंगलीचा संदर्भ आहे.) भाषणात आ.अत्रे अत्यंतीक त्वेषानी आणि तीव्र दुखा:नी जनसमुदायासमोर काय म्हणतात???

आ.अत्रे:- "अहिंसेच्या अतिरेकाची ही तिरस्करणीय पराकाष्ठा आहे. स्त्रीयांनी विष खाऊन मरावे,आणि (दंगलखोर मुस्लिम) गुंडांवर मात्र सूड घेण्यात येऊ नये, हे जर का गांधिजिंच्या अहिंसेचे भयानक तत्वज्ञान असेल,तर आग लागो रे त्या गांधिजिंच्या अहिंसेला!
(पुढे भावविवश झालेला जनसमुदाय या निर्भिड वक्तव्यावर काहि काळ टाळ्या वाजवत रहातो.)

=============================================================
बाबा पाटील
सदर भाषण हे फाळणी केल्यामुळे गांधींवर चिडलेल्या आणि काँग्रेसी व गांधी तत्वज्ञानाला सोडचिठ्ठी दिलेल्या (एकेकाळच्या कट्टर गांधी/काँग्रेससमर्थक) आत्र्यांचे आहे. आपण ज्या अनुषंगानी प्रश्न विचारला अगर मत व्यक्त केले आहे.ते पाहू जाता आपण सदर पुस्तकातील ते छापिल भाषण संपूर्ण वाचणे आवश्यक आहे.(असे मला वाटते. :) )

माहितगार's picture

22 Oct 2014 - 8:21 am | माहितगार

संघर्षकालीन लैंगिक हिंसा विषयावर उशिरा का होईना युनायटेड नेशन्सला जाग आलेली दिसते. UN Action Against Sexual Violence in Conflict हि संस्था या विषयावर काम करते आहे.

पुरुष मंडळी धर्मग्रंथ स्वतःस सोईस्कर राहतील हे बघतातत आणि संधी मिळाली की पुरुष सुटतात. अयोग्य ते अयोग्यच यात उजवा डावा कसचं काय. अबकड समुदायाचे पुरुषच केवळ वाईट वागतात हळक्षज्ञचे पुरुष वाईट वागत नाहीत असे नसावे. Category:Wartime sexual violence हि इंग्रजी विकिपीडियावरील कॅटेगरीत सगळे एकाच तराजूत असतात हे दाखवणारे पुरेसे लेख आहेत. आपणही एखादा लेख त्या कॅटेगरीत जोडू शकलात तर संघर्षकालीन लैंगिक हिंसा या बद्दलचे दस्तएवजीकरणात मदतच होईल.
या बद्दल अधिक चर्चा इतर धाग्यातून करता येईल. या धाग्याचा उद्देश मर्यादीत आहे त्या दृष्टीने धागालेखास अनुसारून प आपल्या सक्रीय सहभाचा अभिलाषी आहे.

माहितगार's picture

22 Oct 2014 - 8:34 am | माहितगार

"धागालेखास अनुसरून आपल्या सक्रीय सहभागाचा अभिलाषी आहे." असे वाचावे, धन्यवाद.

hitesh's picture

2 Nov 2014 - 7:54 pm | hitesh

अत्रेंचे भाषण आहे म्हणुन तो प्रसंग खरा घडला होता हे सिद्ध होते का ?

शिद's picture

3 Nov 2014 - 3:24 pm | शिद

तुम्ही पुर्वाश्रमीचे "उद्दाम" का?

अत्रुप्त आत्मा's picture

3 Nov 2014 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा

त्याच पैकी कुणीतरी १ आहेत... हे नक्की!

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2014 - 4:00 pm | टवाळ कार्टा

सदस्यकाळ
2 weeks 6 days

hitesh's picture

3 Nov 2014 - 4:17 pm | hitesh

शरीर नष्ट होते. अआत्मा अमर असतो.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Nov 2014 - 4:22 pm | अत्रुप्त आत्मा

@शरीर नष्ट होते. अआत्मा अमर असतो. >>> व्वा!!! अता तर कळलीच ओळख!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Nov 2014 - 4:20 pm | अत्रुप्त आत्मा

त्याचं काही विशेष नसतं हो!
हे अवतारी पुरुष ,वाल भिजत टाकावे , तसे डु आयडी काढून ठेवत असतात.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

10 Feb 2016 - 6:12 pm | ईश्वरसर्वसाक्षी

पाटिल साहेब काय ठरलय मग ?

धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात मी कुठे कमी पडलो असल्यास क्षमस्व. या धाग्याचा उद्देश कुठल्या लांगूलचालनाची दखल धार्मीक सहिष्णूता म्हणून घेणे असा नसावा.

मला नक्की माहित नाही की आता पर्यंत आलेल्या प्रतिसादातील चर्चा "आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान" या धाग्यात अधिक सयुक्तीक असेल किंवा कसे.

धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात मी कुठे कमी पडलो असल्यास क्षमस्व. या धाग्याचा उद्देश कुठल्या लांगूलचालनाची दखल धार्मीक सहिष्णूता म्हणून घेणे असा नसावा.
अहं... असे अजिबात नाही ! पण हा देश हिंदूस्थान आहे आणि एक हिंदू म्हणुनच मी माझे व्यक्त केले आहे.सहिष्णूतेच्या नोंदींची दखल ही हिंदूस्थानातील हिंदू लोकां पासुनच करायला हवी ! या हिंदूस्थानाने हिंदूं व्यतिरिक्त सर्व धर्मांना या हिंदूस्थानात त्यांच्या {इतर} धर्मावर कोणतीही बंधने न आणता सर्व स्तरांवर / पदांवर आणि जगण्यात मो़कळीक दिलेलीच आहे की. अहो इतके सहिष्णूता {?} भिनलेला हिंदू समाज जगात विरळाच बघा !

जाता जाता :- लांगूलचालन हा फारच सौम्य शब्दप्रयोग वाटतो. असो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

वेल्लाभट's picture

30 Oct 2014 - 5:06 pm | वेल्लाभट

तुमचे वरील सगळे प्रतिसाद जबर आहेत. भावार्थी मी त्यातल्या प्रत्येक वाक्याशी सहमत आहे हे वे सां न ला. पण त्यातील उल्लेखिलेली पुस्तके आता वाचली पाहिजेत. ***!

परधर्माविषयी आदर म्ह्णजे स्वधर्मा साठि अनास्था नव्हे.. आमच्या सहिष्णुतेचा कोणि चुकिचा अर्थ लावु नये

परधर्माविषयी आदर म्ह्णजे स्वधर्मा साठि अनास्था नव्हे.. आमच्या सहिष्णुतेचा कोणि चुकिचा अर्थ लावु नये

माहितगार's picture

21 Oct 2014 - 5:07 pm | माहितगार

Religious_harmony शब्दाचा अधिक सुयोग्य अनुवाद धार्मीक सद्भाव अथवा धार्मीक समरसता असेल का ?

हम्म.. दिवाळीच्या बातम्या बघताना या दुव्यावर कराचीतील दिवाळीची बातमी वाचण्यात आली.

काय बाते पाक माध्यामातून बदला बदला आवाज कशामुळे सर्व ठिक असेल अशी आशा करून, आणखी एक दुवा

http://www.dawn.com/news/1138373

आपला काहितरी गैरसमज होत आहे. भारतातच काय किंबहूना अखंड जगातच धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा नावाची चीज अस्तीत्वात नाही. तसा समज होण्याची कारणे खालीलप्रमाणे.

१. बहूसंख्य जनता ही कायद्याला घाबरते.
२. बहूसंख्य जनतेकडे बाहूबल नसते.
३. बहूसंख्य जनतेला स्वतःचे डोके नसते.
४. बहूसंख्य जनतेला दुसर्‍याच्याच काय पण आपल्या धर्माविषयी पण पुर्णपणे माहिती नसते.

योग्य संधी मिळाली, आपण पकडले जाणार नाही अशी यांची खात्री किंवा गैरसमज होतो तेव्हा हाच समाज धार्मिक सहिष्णूता आणी सलोख्याला हरताळ फासतो.

वरील वक्तव्ये अतिरंजीत असली तरी तेच वास्तव आहे. अन्यथा दर १०-२० वर्षांनी जातीय दंगली झाल्या नसत्या.

अवांतरः प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो तो येथेही गृहीत धरलेलाच आहे.

माहितगार's picture

21 Oct 2014 - 8:04 pm | माहितगार

मला वाटतं मी या धाग्यासाठी फार मोठा म्हणजे काही हजार वर्षांचा काळ लक्षात घेतो आहे आणि एवढा मोठा काळ म्हटल्यावर सहाजीकपणे पूर्ण भारतीय उपमहाद्वीपाबद्दलही.

ब्रिटीशपुर्व काळात राज्यकर्त्यांच्या कडेलोट, हत्तीच्या पायी देणे, चौरंग करणे अशाही अघोरी सजा होत्या (ब्रिटीशांनी काळेपाणी आणि फाशी असे प्रकार केलेच नाही असे नाही) तरी सुद्धा ब्रिटीशपुर्वकाळात ग्राम व्यवस्थेत राज्यकर्त्यांची दैनंदीन ढवळा ढवळ होती असेही नसावे. किमानपक्षी धार्मीक सौहार्दात कमी पडला म्हणुन सजा झाल्याचे भारतीय प्राचीन इतिहासात वाचनात नाही. संघर्ष प्राचीन इतिहासातही झाले असतील नाही असे नाही. पण जेवढा इतिहास संघर्षांचा असेल तो दुखावलेल्या कोपर्‍यात नोंदवला आणि जागवला जात राहतो. सौहार्द विसरल जात. इतरांबद्दल कशाला, माझ्या व्यक्तीगत बाबीतही, एखाद्या व्यक्तीशी माझे सौहार्दाचे संबंध आहेत जेव्हा संघर्ष होतो तेव्हा आधीचे चांगले मी सगळेच विसरतो, संघर्ष मला स्वतःला विसरण अवघड जात.

शिवाजी महाराज धार्मीक सद्भभाव पाळतात हा आदर्शच इतरेजनांसाठी पुरेसा असु शकतो प्रत्येकवेळी कायद्याचा धाकच असेही नसावे.

दंगलींची कारण वेगळीही असू शकतात. नरहर कुरुंदकरांनी डेमॉग्राफीक चेंजेसचा उल्लेख केला आहे तो विचारात घेण्या जोगा आहे साधारणतः अत्यल्प मायनॉरिटीज या मेजॉरिटीच समर्थन करतात. एखादी मायनॉरिटी डेमॉग्राफिकली वाढते तसा सुप्त संघर्ष आकारास येत जातो. मुंबईत दक्षीणेच्या लोकांनी डेमॉग्राफिक बदल आणला की त्यांच्या बद्दल अस्वस्थता निर्माण होते, बिहारींनी डेमॉग्राफिक बदल आणला की त्यांच्याबद्दल अस्वस्थता निर्माण होते. अर्थात या धाग्याचा प्रमुख उद्देश हिंसेची चिकित्साकरणे नाही.

तुमच्या मतानुसार शांतता अपवाद आहे तर अपवाद म्हणूनच ठिक पण त्या अपवादातील का असेना शांतता आणि सौहार्दाची नोंद घेणे असा ह्या धाग्याचा उद्देश आहे.

अर्धवटराव's picture

21 Oct 2014 - 9:32 pm | अर्धवटराव

स्वातंत्रोत्तर काळात भारतात लोकशाहि डेव्हलप व्हायला सर्व धर्मीयांनी अगदी मनापासुन हातभार लावला. हे सर्वात मोठं धार्मीक सहिष्णुतेचं उदाहरण.
मनोरंजन क्षेत्रात, विशेषत: बॉलीवुडने धार्मीक असहिष्णुतेला अजीबात थारा दिला नाहि. लोकांनिही कला क्षेत्रात पंडीतजी आणि उस्तादजींना अगदी समान मान दिला.

माहितगार's picture

22 Oct 2014 - 7:55 am | माहितगार

धागा लेखास अनुसरून प्रतिसादासाठी आभारी आहे

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Oct 2014 - 8:07 am | कैलासवासी सोन्याबापु

इतर कट्टर देशांत प्रत्येक धर्म पाळायचा अन न पाळायचा एक खाका असतो , भारत त्या बाबतीत लिबरल आहे, धार्मिक सहिष्णुते ची उदहारण आपल्याला इतिहासात आदि मुग़ल काळात भरपूर सापडतील (हवीअसल्यास)कृपया "सतीशचंद्र भाग १,२ अन जे एल मेहता भाग ३" ही पुस्तके वाचावी संदर्भ म्हणून

माहितगार's picture

22 Oct 2014 - 11:50 am | माहितगार

सतीश चंद्र यांचे हे एक पुस्तक गुगलबुक्सवर मिळाले, वाचतो आहे. माहितीपुर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद.

वेल्लाभट's picture

30 Oct 2014 - 5:08 pm | वेल्लाभट

आपल्या देशात कुण्या एका धर्माचा वेगळा कायदा आहे. काय संबंध???? कसले लाड ***???

आरोह's picture

23 Oct 2014 - 12:20 am | आरोह

तू नळीवर तारिक फताह किंवा bilatakaluf विथ ताहिर गोरा सर्च करा...मुद्देसुद विवेचन ऐकायला मिळेल.

पण जेवढा इतिहास संघर्षांचा असेल तो दुखावलेल्या कोपर्‍यात नोंदवला आणि जागवला जात राहतो. सौहार्द विसरल जात

करेक्ट...! मग सापडलं का काही मनासारखं?

माहितगार's picture

3 Nov 2014 - 9:21 am | माहितगार

करेक्ट...! मग सापडलं का काही मनासारखं?

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी (विद्यासागर राव) पुण्यातील ज्यू धर्मीयांच्या लाल देवळाच्या दीडशेव्या वर्धापनदिनी हजेरी लावून "देशाच्या संस्कृतीशी एकरूप होऊन ज्यू नागरिक राहात आहेत." असे तोंड भरून कौतूक केले. अशा नोंदी उपलब्ध होत असतात. कुणी याकडे शासकीय अथवा राजकीय भूमीका म्हणून पाहू शकेल. पण कस आहे तुमच्या माझ्यासारखा सर्वसाधारण व्यक्ती रोजच्या जीवनात एखाद्या वेगळ्या धर्मीयांशी संबंध आल्यास सहसा सौहार्दपुर्ण वागतात हे वास्तव असूनही याची बातमी होऊन येत नाही म्हणून असे संदर्भ मिळण्यास वेळ लागतो. काही उपयूक्त संदर्भ याच धाग्यावर दिले गेले आहेत ते अभ्यासतो आहेच (अर्थात हे मी सवडीने, सावकाश करतो आहे).

आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद.

माहितगार's picture

11 Nov 2014 - 8:57 pm | माहितगार

"मुस्लीम कवींची मराठी कविता" हा शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरास सादर केलेला किशोरकुमार कांबळे यांच्या प्रबंधात प्राचीन मुस्लीम (मराठी) कवींची काव्यपरंपरा हे प्रकरण आत्ताच वाचले. या धागा विषयास अनुसरुन खूप चांगली माहिती आहे. आणि अमुक तमुक समाजात बदल होतच नसतात या धारणेस एक छोटासा धक्का आहे यात.

वेल्लाभट's picture

31 Oct 2014 - 2:37 pm | वेल्लाभट

हे बघा

कशी गळचेपी चालते ते आपल्या धर्माची. धर्माची; संस्कृतीची. आणि आपण आरक्षणं देतोय ! वा वा वा !

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2014 - 3:39 pm | टवाळ कार्टा

हे फक्त हिंदूंसाठीच झाले का त्या शाळेत???
उत्तर नाही असेल तर त्यांनी केलेले बरोबरच आहे
उत्तर होय असेल तर त्याबद्दल त्या शाळेला एकदा लेखी निवेदन दिले पाहिजे (ते हिसका दाखवणे नंतरपण करु शकतो)
उत्तर माहित नाही असे असेल तर....जौध्या...मीप मिपावर गळा काढणारे कोणी ना कोणी येईलच

माहितगार's picture

3 Nov 2014 - 9:27 am | माहितगार

मुद्दा मान्य आहे. शैक्षणीक क्षेत्रातील अभिप्रेत शीस्त आणि मल्टीकल्चरीझमचा समतोल साधला जावयास हवा. सर्वच शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना ते व्यवस्थीत जमत असे नव्हे पण अशा ठिकाणी सुधारणा हा वेगळ्या चर्चेचा महत्वपूर्ण विषय आहे.

माहितगार's picture

2 Nov 2014 - 10:40 pm | माहितगार

वस्तुतः धाग्याच्या कक्षे बाहेरचे विषय इथे चर्चा करून मनातली भडास व्यक्त करणे आणि तू मला सांग मी तूला सांगतो पलिकडे फारसे काही होणार नाही. त्या पेक्षा इंग्रजी विकिपीडियावरील असे सुयोग्य लेख शोधणे आणि माहिती संदर्भा सहीत जोडणे अधिक उचीत होऊ शकेल. किंवा अगदी इनटॉलरन्स इन कॉन्व्हेंट स्कूल्स असा लेख अद्यापतरी इंग्रजी विकिपीडियावर नसावा पण संदर्भासहीत तो तसा काढण्यास हरकत नसावी. किमान पक्षी भारतीय भाषी विकिपीडियांवर आपण असा लेख करून नोंदींची संदर्भासहीत ज्ञानकोशीय दखल घेऊ शकताच.

बादवे आपण दैनिक सकाळची बातमी दुवा जो दिला तो अनुवादीत होऊन येई पर्यंत शिळा झाला असावा असे दिसते. दैनिक सकाळ ची दुव्यावरील बातमी वेळ शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2014 - 10:56 AM IST अशी दिली आहे. पण तत्पुर्वीच By Paras Ramoutar Port-of-Spain, Oct 30 (IANS) 14:30 दुपारी Mehndi on hands, Indo-Trinidadian girl back in class अशी बातमी IANS ने दिली आणि दैनिक सकाळला शिळ्याबातमीचा अनुवाद देईपर्यंत आदल्या दिवशीच्या दुपारच्या बातमीची दखल घेऊन अद्ययावत कराविशी वाटलेली दिसत नाही. एनी वे या दुव्यावर हि बातमी विस्तृतपणे वाचण्यास उपलब्ध दिसते आहे. धन्य तो दैनिक सकाळ

बुखारींकडून भारताच्या नव्हे पाकच्या पंतप्रधानांना निमंत्रण!
हिंदूस्थानात राहुन हिंदूस्थानच्या पंतप्रधानांचा असा अपमान ! कोणत्याही अरब देशात असा उध्योग करण्यास कोणी धजावणार देखील नाही !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो की

hitesh's picture

3 Nov 2014 - 2:24 pm | hitesh

१९८४ साले इंदिराजीना जगन्नाथ पुरीच्या मंदिरात तिथल्या पुजार्‍याने प्रवेश नाकारला होता.. तेंव्हा तुमच्या पंतप्रधानाचा अपमान झाला नव्हता का ?

बुखारीनी मोदीना नाही बोलावले तर इतका दंगा कशाला ?

शाही इमामाचे पद जहांगिराने तयार केले होते. भारत मोघलाना 'आपला ' मानत नाही.. पाकिस्तान मात्र स्वतःला मोघलांचा फॉलोअर समजतो.. त्यामुळे कुणाला बोलवायचे कुणाला नाही हे बुखारी ठरवतील.

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2014 - 2:41 pm | टवाळ कार्टा

भारत मोघलाना 'आपला ' मानत नाही

नक्की का??? का ह्याच्या अगदी उलटे होते?

hitesh's picture

3 Nov 2014 - 3:12 pm | hitesh

म्हैत नै ब्वॉ ! बहाद्दुर शह जफर भारतासाठी लढला इतके ऐकुन आहे.

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2014 - 3:59 pm | टवाळ कार्टा

घन्टा तो ७२+ (का ८०+) वर्षांचा असताना लढेल

hitesh's picture

3 Nov 2014 - 4:18 pm | hitesh

भीष्माचार्य किती वर्षाचे होते?

इंदिरा गांधींना विरोध त्यांनी पारशी इसमाशी लग्न केल्यामुळे झाला होता. पारशी अग्यारींमध्ये इतर धर्मीयांना आजही प्रवेश नाही. हल्ली त्यांचे नियम बदलले असल्यास माहित नाही.

बाकी धर्माचा मुद्दा सोडून दया.
मोदींना बोलवणे अथवा न बोलावणे हा इमामांचा प्रश्न त्याला आक्षेप नाहीच. पण पाकिस्तानी पंतप्रधानांना बोलावणे हे भारताला मुद्दाम खिजवण्यासारखे आहे असे तुम्हाला वाटत नाही का?

प्रचेतस's picture

3 Nov 2014 - 5:23 pm | प्रचेतस

आणि हो, मोगलांना आपले का मानावे?

hitesh's picture

3 Nov 2014 - 5:43 pm | hitesh

यात खिजवायचा संबंध कुठे आला ? मोदी चीनच्या प्रमुखाला भेटु शकतात.. इमाम पाकिस्तानच्या प्रमुखाला का भेट शकत नाहीत ?

पाकिस्तानला होणारी निम्मी निर्यात मोदींच्या गुजरातमधुनच होते.

पाकिस्तानात जाउन जरुर भेटावे की.
बाकी ह्यात व्यापाराचा तसेच २ राष्ट्रप्रमुखांच्या भेटीचा बादरायण संबंध जोडलेला पाहून गंमत वाटली.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Nov 2014 - 8:12 pm | अत्रुप्त आत्मा

+१
.
.
.
शिवाय मोगलांना आपले का म्हणावे? याबद्दल काहिच उत्तर आलेलं नाही.
आणि गंमत म्हणजे मोगालच स्वत:ला परकीय समजत होते, त्याचं काय?

काळा पहाड's picture

4 Nov 2014 - 12:28 am | काळा पहाड

भेसळ दिसतीय..

hitesh's picture

4 Nov 2014 - 3:20 am | hitesh

मोगल परकीय होते तर त्या मोघलानीच बसवलेल्या इमामाने मोदीना बोलावलेच पाहिजे हा हट्ट तरी कशाला हवा ?

मोदिना बोलावले पाहिजे हा हट्ट नाहीचै. प्रश्न हा कि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना का बोलावले?

हा इमाम बुखारी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बोलावताना स्वत:ला समस्त भारतीय मुसलमानांचा प्रतिनिधी म्हणवून घेतोय. कोणी दिले याला समस्त भारतीयांचे मुखत्यारपत्र? (म्हणे मोदी भारतीय मुसलमानांना जवळचे वाटत नाहीत)

खालील लिंक बघा

http://www.firstpost.com/india/who-said-you-represent-us-angry-muslims-a...

हेच जर पाकिस्तानातल्या एखाद्या पुजाऱ्याने (किती शिल्लक आहेत माहित नाही) तेथील राष्ट्रप्रमुखांना न बोलावता, मोदींना बोलावले तर चालेल?

hitesh's picture

4 Nov 2014 - 4:34 am | hitesh

हायला गंमतच आहे.

बाईने पारशी पुरुषाशी लग्न केले तर तिला पारशी बनुन अग्यारीत जाता येते.

त्या हिंदु पुजार्‍याने त्यांच्या नवर्‍यालाही हिंदु मानुन देवळात घ्यायला हवे होते की !

इंटर रिलिजन लग्नात हिंदु लोक लबाडी का करतात ? स्त्री असो वा पुरुष , त्याला ( तिला ) दुसर्‍या धर्मात ढकलतात. त्या दुसर्‍या पार्टनरला हिंदु धर्मात का घेत नाहीत ?

अर्धवटराव's picture

4 Nov 2014 - 9:40 am | अर्धवटराव

इंटर रिलिजन लग्नात हिंदु लोक लबाडी का करतात ? स्त्री असो वा पुरुष , त्याला ( तिला ) दुसर्‍या धर्मात ढकलतात. त्या दुसर्‍या पार्टनरला हिंदु धर्मात का घेत नाहीत ?

कधि येणार हिंदुंना अक्कल...

अनुप ढेरे's picture

4 Nov 2014 - 10:32 am | अनुप ढेरे

बाईने पारशी पुरुषाशी लग्न केले तर तिला पारशी बनुन अग्यारीत जाता येते.

हे नक्की माहिती आहे का तुम्हाला?

hitesh's picture

4 Nov 2014 - 11:05 am | hitesh

http://m.youtube.com/watch?v=pQ9v4tiNpBw

पारशी स्त्रीवरील पारशी अंत्यसंस्कार पाहुन माझा हिंदु आत्मा गलबलला !

आजानुकर्ण's picture

3 Nov 2014 - 8:45 pm | आजानुकर्ण

पद कोणीही केलेले असो. भारताच्या पंतप्रधानांना निमंत्रण नाही आणि पाकिस्तानला निमंत्रण हा जाणूनबुजून केलेला खोडसाळपणा आहे. इमामाची अक्कल जगन्नाथपुरीच्या पुजाऱ्यांइतकीच दिसते.

hitesh's picture

4 Nov 2014 - 3:31 am | hitesh

तपशीलात दुरुस्ती : शाही इमामाचे पद शाहजहानने निर्माण केले.

सर्वांना मोहरमच्या शुभेच्छा

सर्वांना मोहरमच्या शुभेच्छा

मोहरम आणि गूडफ्रायडेच्या शुभेच्छा संदेश देण्याची काही विशेष पद्धत असते का ?

- अनभिज्ञ माहितगार

मदनबाण's picture

4 Nov 2014 - 9:28 am | मदनबाण

कोणत्याही अरब देशात असा उध्योग करण्यास कोणी धजावणार देखील नाही !
या बद्धल २ शब्द टंकण्याचे कष्ट आपण का टाळलेत ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
अमरापूरकरांचे जाणे
पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक'
मातीत रमणारा अभिनेता!
अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :(
Maharaani :- { Sadak }

नाखु's picture

4 Nov 2014 - 10:38 am | नाखु

बाणराव जिथे मिपावर रा.रा."ओवेसी" बद्दल अवाक्षर न काढणारे भंपक विचारवंत आणि स्वघोषीत स्व(माज) सुधारक आहेत तिथे तुमच्या रोखठोक प्रश्नाची काय पत्रास???
नेहमीप्रमाणे "इस्लाम" खतरेमे अशी बांग द्यायला तयार व्हा बरे!!!

भारतातील धार्मीक असहिष्णूता आणि तणाव या स्वरुपाच्या चर्चा आधीच होऊन गेल्या असाव्यात म्हणून तसा धागा न काढताच पुढे गेलो. पण आवश्यकता असल्यास अजूनही तसा धागा काढता येईल.

जिथ पर्यंत बुखारींचा संबंध आहे अवांतरात माझीच भर नको म्हणुन माझा प्रतिसाद दिला नव्हता पण तो आता खाली दिला आहे तो पुरेसा स्पष्ट आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ विश्लेषण सेक्युलॅरीझमच्या नावाखाली केल्या जाणार्‍या दिखाऊ राजकारणावर टिकाही केली आहे.

या धाग्यास कोणत्याही घाणीचे समर्थन करावयाचे नाही पण केवळ घाणच मोजत बसलो तर आपणही त्यातच बरबटले जाऊ असे वाटते. असो. या धाग्याचा उद्देश भारतातील जेनुआईन चांगल्या परंपरांची दखल घेणे एवढा मर्यादीत आहे. धागा लेखास अनुलक्षून प्रतिसादांचा अभिलाषी आहे. धन्यवाद.

जिथ पर्यंत बुखारींचा संबंध आहे अवांतरात माझीच भर नको म्हणुन माझा प्रतिसाद दिला नव्हता पण तो आता खाली दिला आहे तो पुरेसा स्पष्ट आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ विश्लेषण सेक्युलॅरीझमच्या नावाखाली केल्या जाणार्‍या दिखाऊ राजकारणावर टिकाही केली आहे.
बुखारींचे उदा. मुद्दामुन दिले आहे, कारण हे शाही इमाम इथे हिंदूस्थानात राहुन असे वर्तन करु शकतात कारण तसे करण्याची "मोकळीक" त्यांना आहे, परंतु हे करत असतानाच ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बोलवणे करुन ज्या हिंदूस्थानात राहतात त्याच देशातल्या पंतप्रधानांना मात्र मुद्धामुन आमंत्रण देत नाहीत हे निश्चितच अवमान करणारे आहे.
त्यांचे हे उध्योग कोणत्याही कारणास्तव असोत, पण त्यांना असे वर्तन करण्यास मूभा आहेच ना ? सहिष्णुता असणे म्हणजे मोकाट सुटण्याचा परवाना असतो काय ? आणि म्हणुनच कोणत्याही अरब देशात असा उध्योग करण्यास कोणी धजावणार देखील नाही ! असे मी म्हंटले आहे. हा उध्योग याच शाही इमामाने अरब राष्ट्रात केला असता का ? अर्थात याचे उत्तर नाही असेच येइल. जर उत्तर नाही असे येणार असेल तर त्या मागचे कारण काय ? मुस्लिम राष्ट्र असुन सुद्धा भलतेच लाड तिथे खपवुन घेतले जाणार नाहीत ही खात्री, शिवाय अल्लाला प्यारे व्हायची भिती असते हे मुख्य कारण. इथे हिंदूस्थानात या दोन्ही गोष्टी नाहीत, त्यामुळे हे असले माज सहिष्णुतेच्या नावाखाली सहज सहन केले जातात.

जाता जाता :- परवा कमला नेहरु पार्क मधे फोटो काढण्यासाठी गेलो असताना, तिथे अनेक मुस्लीम समुदायाचे लोक सुद्धा फिरायला आले होते, त्यात अनेक बुरखा परिधान करुन आलेल्या स्त्रीया देखील होत्या. थोडा वेळ फिरुन झाल्यावर आणि १-२ ठि़काणांचे फोटो काढुन झाल्यावर अचानक लक्षात आले की, बागेतल्या सगळ्या मुस्लीम स्त्रीया {१५-२० तरी असाव्यात} बागेतच नमाज पठण करु लागल्या ! ही मुभा सहिष्णुता आहे म्हणुनच मिळते नाही ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
अमरापूरकरांचे जाणे
पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक'
मातीत रमणारा अभिनेता!
अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :(
Maharaani :- { Sadak }

hitesh's picture

4 Nov 2014 - 1:36 pm | hitesh

कुणाला बोलवायचे कुणाला नाही , हा बुखारींचा प्रश्न आहे.. पुन्हा पुन्हा यावर डिस्कशन करण्यासारखे काही नाही. अरबास्टानाट पाकिस्ताआनात असे चालते का वगैरे भोंगळ प्रश्न विचारण्यात काही पॉइंट नाही. जो या देशात रहातो , त्याने या देशाच्या कायद्यानुसार स्वातंत्र्य भोगले आहे का इतकेच पहावे.

बागेत नमाज पठण करायला बंदी नाही.. हिंदु धर्मीय लोक मुंबै लोकलमध्ये सवाद्य भजने म्हणत जातात. रोजच आम्ही पहातो.

मुस्लिम समुदायाने देशाच्या कायद्याच्या चौकटीत राहुन उपबहोगलेले स्वातंत्र्यही तुम्हाला बघवत नाही का ?

बुखारींनी बोलवावे काहीच हरकत नाही.. मोदींना बोलवु नये हे ही ठीक.. पण ही सरकारी भेट नसल्याने शरीफ यांनी राष्ट्रप्रमुख असुनही रीतसर व्हिसा काढुन सरकारी परवानगीने यावे..

hitesh's picture

4 Nov 2014 - 4:27 pm | hitesh

भेट सरकारी काय किंवा कुठलीही काय , दुसर्‍या देशात व्हिसा काढुनच जातात.

शरीफ सामान्य नागरीकाप्रमाणे येउन जाउ दे.. काही हरकत नाही..

कुणाला बोलवायचे कुणाला नाही , हा बुखारींचा प्रश्न आहे.. पुन्हा पुन्हा यावर डिस्कशन करण्यासारखे काही नाही.
अर्थातच... पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण देउन हिंदूस्थानच्या पंतप्रधानांना [ हे कोणत्याही पक्षाचे असते तरी मी हेच म्हंटले असते. }न बोलवुन अपमान करणेच होय ! आणि ही फाजिल मस्तीच आहे.

अरबास्टानाट पाकिस्ताआनात असे चालते का वगैरे भोंगळ प्रश्न विचारण्यात काही पॉइंट नाही. जो या देशात रहातो त्याने या देशाच्या कायद्यानुसार स्वातंत्र्य भोगले आहे का इतकेच पहावे.
अहो इमाम मुसलमानांचे आहेत म्हणुनच इस्लामी राष्ट्रांचे उदाहरण देउनच प्रश्न विचारला आहे. हिंदूंची सहिष्णुता म्हणजे माज करण्याची मुक्त मुभा नव्हे.

बागेत नमाज पठण करायला बंदी नाही.. हिंदु धर्मीय लोक मुंबै लोकलमध्ये सवाद्य भजने म्हणत जातात. रोजच आम्ही पहातो.
हॅहॅहॅ... ही मुभा सहिष्णुता आहे म्हणुनच मिळते नाही ? हा प्रश्न नीट वाचला नाही का ?

मुस्लिम समुदायाने देशाच्या कायद्याच्या चौकटीत राहुन उपबहोगलेले स्वातंत्र्यही तुम्हाला बघवत नाही का ?
अरे व्वा... याच मुस्लीम समुदायाने आझाद मौदानात कायद्याच्या चौकटीत बसुन काय बांग दिली होती का ? स्त्री पोलिस अधिकार्‍यांवर हात टाकणारे कुठल्या चौकटीत बसुन हे अघोरी कॄत्य करत होते ? तेव्हा तुमची वाचा बसली होती का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
अमरापूरकरांचे जाणे
पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक'
मातीत रमणारा अभिनेता!
अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :(
Maharaani :- { Sadak }

नाखु's picture

4 Nov 2014 - 2:52 pm | नाखु

पुन्हा विनंती..
आझाद मैदानातील "दैदिप्यमान" पराक्रमावर मिपावर कुठेही एकोळी धागा/चर्चा माझ्या पाहण्यात तरी नाही.त्यानुसार सोईस्कर्/बोट्चेपी धोरण कुरवाळणी असल्यावर अशा अदखलपात्र घटनेचा बागुलबुवा करू नका बरे!!
"ओवेसींचे" फुत्कार आणि एमायएम प्रवेश ही त्याचीच वि़खारी फळे आहेत.
स्वघोशीत वकिलांचे/हितचिंतकांचे स्वागत आहे.

मदनबाण's picture

4 Nov 2014 - 3:02 pm | मदनबाण

ह्म्म...
त्या दिवशी हिंदूस्थानातील सहिष्णू मुस्लिम समुदायाने केलेला पराक्रम :-

हे सगळ कायद्याच्या चौकटीत बसुन ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
अमरापूरकरांचे जाणे
पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक'
मातीत रमणारा अभिनेता!
अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :(
Maharaani :- { Sadak }

एक सांगायचे राहिलेच की, इथे शाही इमामांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना बोलवणे केले आहे तर आझाद मौदानातील दंगलीत सहिष्णू मुस्लिम लोक पाकिस्तानचे ध्वज मिरवत फिरत होते. म्हणजे यांनी रहावयाचे इथे खावयाचे इथे, मात्र प्रेम पाकिस्तानाशी ठेवायचे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
अमरापूरकरांचे जाणे
पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक'
मातीत रमणारा अभिनेता!
अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :(
Maharaani :- { Sadak }

hitesh's picture

4 Nov 2014 - 4:32 pm | hitesh

तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत बोलत होता. ते स्वातंत्र्य कायद्याला धरुनच होते.

आझाद मैदान प्रकार हा नक्कीच कायद्याला धरुन नव्हता. आता तसेही खाली आणि वर तुमचे लाडके हिंदुप्रेमी सरकारच आहे. त्यामुळे गुन्हेगाराना शासन करावे अशा आशयाचे पत्र मा . मोदीजी अ मा. फडणवीसजी यांना तुम्ही पाठवावे. आम्हीही त्यावर सह्या कराय्ळआ येण्याचा प्रयत्न करु.

तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत बोलत होता. ते स्वातंत्र्य कायद्याला धरुनच होते.
कायद्याने जरी असली तरी हिंदूराष्ट्रात ही सहिष्णूताच नाही का ? फ्रान्स मधे तर कायद्यानेही बुरखा घालायला बंदी आहे.

आझाद मैदान प्रकार हा नक्कीच कायद्याला धरुन नव्हता.

नक्की ना ? मग जरा सांगा ना, की त्यांची सहिष्णूता तेव्हा कुठे पेंड खायला गेली होती ? आणि त्यावर तुमचे मौलिक विचार देखील आम्हाला कळु दे.
आता तसेही खाली आणि वर तुमचे लाडके हिंदुप्रेमी सरकारच आहे. त्यामुळे गुन्हेगाराना शासन करावे अशा आशयाचे पत्र मा . मोदीजी अ मा. फडणवीसजी यांना तुम्ही पाठवावे. आम्हीही त्यावर सह्या कराय्ळआ येण्याचा प्रयत्न करु.
मी काय म्हणतो... सही करण्या पेक्षा तुम्हीच पत्र पाठवुन का पाहत नाहीत ? म्हणजे आम्हाला देखील तुम्ही सेक्युलर असल्याची खात्री पटेल. कसे ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
अमरापूरकरांचे जाणे
पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक'
मातीत रमणारा अभिनेता!
अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :(
Maharaani :- { Sadak }

hitesh's picture

4 Nov 2014 - 5:00 pm | hitesh

हिंदूराष्ट्रात ही सहिष्णूताच नाही का ...

.....

आँ ! हे राष्ट्र हिंदुराष्ट्र !साआसाडेतीनशे वर्षे मोघल साडेतीनशे वर्षेक्ख्रिश्चन इंग्रज आणि नंतर साठ वर्षे काँग्रेस ! देशाचा विकास याच काळात झाला ना ?

अआणि हे राष्ट्र म्हणे हिंदुराष्ट्र ! गंमतच की !!

तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत बोलत होता. ते स्वातंत्र्य कायद्याला धरुनच होते.
कायद्याने जरी असली तरी हिंदूराष्ट्रात ही सहिष्णूताच नाही का ? फ्रान्स मधे तर कायद्यानेही बुरखा घालायला बंदी आहे.

@बाणराव, प्रार्थनेच्या पद्धतीचे स्वातंत्र्य हे खरेतर हिंदुसंस्कृतीचे खरेच मोठेपण आहे. एखादी व्यक्ती नमाज किंवा चर्ची किंवा अजून इतरही पद्धतीने प्रार्थना करूनही हिंदु असू शकते. हि सहिष्णूतेच्याही वरची पायरी आहे ह्याचा हिंदूनाही विसर पडतो कधी कधी.

धन्यवाद

नाखु's picture

4 Nov 2014 - 4:55 pm | नाखु

आता तसेही खाली आणि वर तुमचे लाडके हिंदुप्रेमी सरकारच आहे.

आत्ता कश्शी खरी वळख दावली !! म्हणजे फक्त हे सरकार आमचे आणि आधीची सरकारे (बहुवचन काय रे बॅटोबा)तुमची काय ??? आम्ही सगळीच सरकारे आमची समजत होतो, म्हणून काम न केल्याबद्दल वेळोवेळी टिका करीत होतो.
चुकलेच आमचे! स्वारी बरं का?
जाता जाता:

गुन्हेगाराना शासन करावे हे कुठल्याही मु.म.आणि पं.प्र. ला सांगावे लागत नाही.

नाखुकाकांशी पूर्णपणे सहमत.

hitesh's picture

4 Nov 2014 - 7:08 pm | hitesh

आझाद मैदानच कशाला , कधी हिंदुत्व , कधी मराठीत्व असे मुद्दे घेऊनही तोडफोड झालेली आहेच.. त्याच्याबद्दलदेखील कुणालाही शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही.

मुद्दे वेगळे. पण तोडमोड आमच्याच मालमत्तेची झाली.

प्रसाद१९७१'s picture

4 Nov 2014 - 3:25 pm | प्रसाद१९७१

पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण देउन हिंदूस्थानच्या पंतप्रधानांना [ हे कोणत्याही पक्षाचे असते तरी मी हेच म्हंटले असते. }न बोलवुन अपमान करणेच होय ! आणि ही फाजिल मस्तीच आहे

ही शक्यताच नाही. मोदी/भाजप सोडुन दुसरे कोणी असते तर निमंत्रण नक्कीच गेलेच असते. आणी निमंत्रण गेले नसते तरी ते पंतप्रधान न बोलवता गेले असते.

hitesh's picture

4 Nov 2014 - 4:55 pm | hitesh

आणि काँग्रेसचे पंतप्रधान इम्मामाना भेटले असते तर मिपावरचे हेच लोक, ' काँग्रेसवाले बघा कसे लांगुलचालन करतात ' म्हणुन रडले असते.

अर्धवटराव's picture

5 Nov 2014 - 12:16 am | अर्धवटराव

कुणाला बोलवायचे कुणाला नाही , हा बुखारींचा प्रश्न आहे..

अजीबात नाहि. तो एका धर्मपीठाधीशाचा प्रश्न आहे. समस्त (वास्तवात समस्त नाहि) समुदायाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे. सतत एकमेकांवर बंदुका रोखुन धरणार्‍या आणि एकमेकांप्रति कटुत्व बाळगणार्‍या अत्यंत संवेदनाशील राष्ट्रांचा देखील संदर्भ येऊ शकतो इथे.

पेडगावला मुक्काम करायला हरकत नाहि, पण मग मनोरंजनाचं प्रयोजन तरि स्पष्ट करायचं ना.

hitesh's picture

5 Nov 2014 - 2:51 am | hitesh

इतकं पोटात दुखतच असेल तर कधीतरी शंकराचार्यांच्या एकसष्टीला तुम्ही पाकिस्तानी शंकराचार्यअंना बोलावून घ्या..

hitesh's picture

5 Nov 2014 - 2:52 am | hitesh

इतकं पोटात दुखतच असेल तर कधीतरी शंकराचार्यांच्या एकसष्टीला तुम्ही पाकिस्तानी शंकराचार्यअंना बोलावून घ्या..

अर्धवटराव's picture

5 Nov 2014 - 4:23 am | अर्धवटराव

प्रयत्न देखील फार काहि पुरेसा नाहि.

भीष्माचार्य किती वर्षाचे होते?>>>>>
काय माहित नाय ब्बॉ.
लै जुन ते.
आश्यातला उदा.देतो.
दे दी हमे आझादी,बिना खड़ग बिना ढाल वाला म्हातारा लढताना काय वयाचा होता.

माहितगार's picture

3 Nov 2014 - 6:42 pm | माहितगार

मी पन्नासावा;

धागा शतकतर सहज मारेल असे दिसूनही - अवांतरांनी संचित माहितगार !

माहितगार's picture

4 Nov 2014 - 10:46 am | माहितगार

बुखारी पुराण हे ह्या धाग्याच्या कक्षेत येत नाही. सर्वच धर्मांमध्ये स्वतःची टिमकी वाजवून घेणारे काही असतात. काही लोकांच्या भाग्यात विरोधकांमुळेच प्रसिद्धी लिहिली असते आणि तुम्ही प्रसार माध्यमे असलेल्या राजधानीच्या ठिकाणी असाल तर प्रसिद्धीचा सोस चटकन भागवून घेता येतो. एखाद्या तथाकथीत धार्मीक व्यक्तीची अध्यात्मिक उंची त्याच्यातील सहिष्णूतेने ठरते का असहिष्णुतेने ठरते ? बुखारींचे वर्तन धार्मिक व्यक्तीकडून अभिप्रेत अध्यात्मिक उंचीचे दर्शन देणारे नाहीच. बुखारींच्या वर्तनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांमध्येही विरोधाभास असतील नाही असे नाही परंतु एकाच्या चुकीने दुसर्‍याच्या चुकीचे समर्थन होत नाही. एकाच्या चुकीने दुसर्‍याच्या चुकीचे समर्थन हा तर्कदोष आहे. भारतात धार्मीक सहिष्णूता वृद्धींगत व्हावयास हवी हे खरे परंतु चुकीच्या असहिष्णू वर्तनाचे समर्थन अथवा लांगूलचालनाने धार्मीक सहिष्णूता वृद्धींगत होण्यास हातभार लागत असावा असेही होत नसावे. राजकीय उद्दीष्टांनी चुकीच्या लांगुलचालनाने भारतातील धार्मीक सहिष्णूतेच्या परंपरांचे नुकसानच अधिक होत असावे आणि आतातरी हे लांगुलचालनाचे प्रकार थांबवावयास हवेत. आणि सोम्या गोम्यांची अनावश्यक चर्चा करून त्यांना अधिक प्रसिद्धी प्राप्त करून देणे किती श्रेयस्कर हा ही विचार व्हावयास हवा असे वाटते.

ह्या धाग्यात कबिरांचे गुणगान जरूर करा. मनमोकळ्या प्रतिसादांसाठी सर्वांना धन्यवाद देतानाच, बुखारींप्रेमाचा कुणाल बुखार आलाच असेल तर संत कबीरांसोबत बुखारींची उंची एकदा तापासून बुखारी पुराण थांबवून भारतातील खर्‍याखुर्‍या धार्मीक सहिष्णूतेच्या उदाहरणाची दखल घेण्याच्या दिशेने या धाग्याची चर्चा जाईल अशी अपेक्षा करतो.

तुमची चिकाटी दाद देण्यासारखी आहे.

प्रसाद१९७१'s picture

4 Nov 2014 - 3:30 pm | प्रसाद१९७१

भारतातल्या हिंदू ,ज्यु,किरिस्ताव , पारशी, शीख, बौद्ध, जैन धर्मात सहीष्णुता आहेच.

प्रश्न फक्त एकाच धर्माचा आहे. Odd Man Out अशी परिस्थिती असली की प्रॉब्लेम त्याचाच असतो बाकीच्यांचा नाही.

मदनबाण's picture

4 Nov 2014 - 3:35 pm | मदनबाण

भारतातल्या हिंदू ,ज्यु,किरिस्ताव , पारशी, शीख, बौद्ध, जैन धर्मात सहीष्णुता आहेच.
हिंदूस्थानातला मुस्लिम समाज हा पहिल्या पासुन स्वतःला वेगळा ठेवुन आहे,त्यामुळेच ते जिथे राहतात त्यांना मुस्लिम मोहल्ला म्हंटले जाते. मुंब्रा, ठाण्यात राबोडी भाग, कुर्ला, नागपाडा इं. हे इतक्या संख्येने एकत्र राहतात, पण इतर समाजा पासुन अंतर ठेवुनच असतात.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
अमरापूरकरांचे जाणे
पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक'
मातीत रमणारा अभिनेता!
अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :(
Maharaani :- { Sadak }

hitesh's picture

4 Nov 2014 - 4:39 pm | hitesh

आमच्या गल्लीचे नाव ब्राह्मणपुरी आहे.

आहे म्हणजे होते.

आता नवीन वोटर आयडीवर जैन वस्ती परिसर असा पत्ता आहे.

मदनबाण's picture

4 Nov 2014 - 4:53 pm | मदनबाण

किती टक्के मुसलमान ब्रामणांच्या आणि जैनांच्या { वरील दोन्ही तुमच्याच प्रतिसादातुन घेतले आहेत.} वस्तीत / बोळात /गल्लीत राहतात ? तुमच्या राहत्या जागी किती टक्के मुस्ल्मीम कुटुंबीय राहतात ?

जाता जाता :- खर्‍या आयडीने लिहणे जमत नाही का ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
अमरापूरकरांचे जाणे
पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक'
मातीत रमणारा अभिनेता!
अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :(
Maharaani :- { Sadak }

संदीप डांगे's picture

4 Nov 2014 - 12:30 pm | संदीप डांगे

एवढ्यातच कुठेतरी वाचले, महाराष्ट्रातले एक गाव जिथे एकही मुसलमान नाही पण ताजिया काढून मोहर्रम का काय साजरा करतात म्हणे. बहुतेक महाराष्ट्र टैइम्स वर वाचली.

माहितगार's picture

4 Nov 2014 - 5:44 pm | माहितगार

धागा जाहीरात :

संत तुकारामांच्या वचनावर आधारीत, वाचा आमचा नवीन धागा लेख : "तेलणीशी रुसला वेडा !"

hitesh's picture

4 Nov 2014 - 6:31 pm | hitesh

आता नवा धागा काढा.. बुखारीशी रुसला वेडा !

माहितगार's picture

4 Nov 2014 - 8:42 pm | माहितगार

तेवढच बाकी आहे सुरवात मो. वर बु. रुसला बु. वर म. रुसला म. वर हि रुसला ==))

धागा ९९ वर अडकलेला बघवत नाही तस्मात शेंच्युरी करतो. सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद.

अन्नू's picture

13 Feb 2016 - 10:15 am | अन्नू

अनुमोदन! ;)