भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा
भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते. अर्थात जी गोष्ट नित्याची असते नेमकी त्याचीच दखल कमी घेतली जाण्याची शक्यता असते. या धाग्याचा उद्देश इंग्रजी मराठी आणि इतरही भाषी विकिपीडियातून भारतातील धार्मीक सहिष्णूतेच्या नोंदींची दखल घेणे असा आहे.
[[Religious harmony in India]] हा इंग्रजी विकिपीडियावरील लेख आहे तो अद्ययावत करण्यात सहकार्य हवेच आहे. सोबतच मराठी विकिपीडियावरही लेखन करावयाचे आहे त्या साठी Religious_harmony_in_India या शीर्षकाचा मराठी अनुवाद कसा करावा ? भारतातील धार्मीक सहिष्णूता कि भारतातील धार्मीक सलोखा ?
यात भारतातील धार्मीक सहिष्णूतेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तत्वज्ञान, धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे, धार्मीक सहिष्णूतेच्या प्रसाराचे कार्य या आणि अशा संदर्भाने सर्व शक्य माहिती हवी आहे.
भारतातील धार्मीक हिंसा हा तसा या धाग्याचा मुख्य विषय नाही त्यामुळे कुणाला धार्मीक हिंसेची उदाहरणे नोंदवावयाची झाल्यास इंग्रजी विकिपीडियावर Religious violence in India असा एक लोकप्रीय लेख आहे. त्या लेखाला लोकप्रीय म्हणण्याच कारण त्या लेखाला लेखक वाचक अधिक भेटतात. दुखावलेले लोक असतात का भारतीय एकात्मतेचे हितशत्रू असतात का दोन्ही माहीत नाही पण इंग्रजी विकिपीडियावर [[Religious harmony in India]] या लेखावर लेखन करताना अधिक अडथळ्यांचा नियमांचा सामना करावा लागतो म्हणून या लेखासाठीची माहिती संदर्भांसहीत नमूद केल्यास, या विषयावर इंग्रजी विकिपीडियावरचे लेखन करतानाचे अडथळे पार करणे थोडे सोपे जाईल.
"भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते." हि वस्तुस्थिती मी नित्य अनुभवत असलो तरी इंग्रजी विकिपीडियावर हे वाक्य नमुद करावयाचे झाल्यास संदर्भ हवा आहे.
*अवांतर चर्चा टाळण्यासाठी, प्रतिसादांसाठी धन्यवाद. नित्या प्रमाणे चर्चा विकिपानांसाठीच्या मजकुरासाठी आहे तेव्हा आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील
वाचने
37272
वाचनखूण
प्रतिक्रिया
101
धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reformsIn reply to धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे by मदनबाण
.
. धर्मावरुन फाळणी झाली तेव्हा बलात्काराला विरोध करु नका.....
In reply to . धर्मावरुन फाळणी झाली तेव्हा बलात्काराला विरोध करु नका..... by बाबा पाटील
आपण इथे प्रकट होणार याची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concernIn reply to आपण इथे प्रकट होणार याची by मदनबाण
ऐतिहासिक दस्ताऐवज आणी बखरी यात जमिन-अस्मानाचा फरक असतो.
In reply to ऐतिहासिक दस्ताऐवज आणी बखरी यात जमिन-अस्मानाचा फरक असतो. by बाबा पाटील
मला वाटत विवाद्यबाजूंचे विषय
In reply to ऐतिहासिक दस्ताऐवज आणी बखरी यात जमिन-अस्मानाचा फरक असतो. by बाबा पाटील
@तत्कालिन समाजमान्य व्यक्ती
In reply to @तत्कालिन समाजमान्य व्यक्ती by अत्रुप्त आत्मा
संघर्षकालीन लैंगिक हिंसा
In reply to संघर्षकालीन लैंगिक हिंसा by माहितगार
"धागालेखास अनुसरून आपल्या
In reply to @तत्कालिन समाजमान्य व्यक्ती by अत्रुप्त आत्मा
.
In reply to . by hitesh
एक शंका...
In reply to एक शंका... by शिद
त्याच पैकी कुणीतरी १ आहेत...
In reply to त्याच पैकी कुणीतरी १ आहेत... by अत्रुप्त आत्मा
सदस्यकाळ 2 weeks 6 days
In reply to सदस्यकाळ 2 weeks 6 days by टवाळ कार्टा
.
In reply to . by hitesh
@शरीर नष्ट होते. अआत्मा अमर
In reply to सदस्यकाळ 2 weeks 6 days by टवाळ कार्टा
त्याचं काही विशेष नसतं हो!
In reply to ऐतिहासिक दस्ताऐवज आणी बखरी यात जमिन-अस्मानाचा फरक असतो. by बाबा पाटील
तर परत गांधीबाबाच नाव घेणार नाही
धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात
धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concernIn reply to धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात by मदनबाण
मदनबाण; नव्हे, कडकबाण
मदनबाण हयांच्याशी पुर्ण सहमत
मदनबाण हयांच्याशी पुर्ण सहमत
अधिक सुयोग्य अनुवाद कोणता ?
अवांतर : कराचीतील दिवाळी आणि दिवाळी बोनस
In reply to अवांतर : कराचीतील दिवाळी आणि दिवाळी बोनस by माहितगार
काय बाते पाक माध्यामातून बदला
भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा
In reply to भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा by धर्मराजमुटके
मला वाटतं मी या धाग्यासाठी
धार्मीक सहिष्णुता.
In reply to धार्मीक सहिष्णुता. by अर्धवटराव
+१
इतर कट्टर देशांत प्रत्येक
In reply to इतर कट्टर देशांत प्रत्येक by कैलासवासी सोन्याबापु
वाचतो आहे
In reply to इतर कट्टर देशांत प्रत्येक by कैलासवासी सोन्याबापु
आपल्या देशात कुण्या एका
धार्मिक साहिषुणता
पण जेवढा इतिहास संघर्षांचा
In reply to पण जेवढा इतिहास संघर्षांचा by असंका
करेक्ट...! मग सापडलं का काही
In reply to पण जेवढा इतिहास संघर्षांचा by असंका
"मुस्लीम कवींची मराठी कविता"
हे बघा.....
In reply to हे बघा..... by वेल्लाभट
हे फक्त हिंदूंसाठीच झाले का
In reply to हे फक्त हिंदूंसाठीच झाले का by टवाळ कार्टा
मुद्दा मान्य आहे. शैक्षणीक
In reply to हे बघा..... by वेल्लाभट
धन्य तो दैनिक सकाळ
बुखारींकडून भारताच्या नव्हे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो कीIn reply to बुखारींकडून भारताच्या नव्हे by मदनबाण
.
In reply to . by hitesh
भारत मोघलाना 'आपला ' मानत
In reply to भारत मोघलाना 'आपला ' मानत by टवाळ कार्टा
.
In reply to . by hitesh
घन्टा तो ७२+ (का ८०+)
In reply to घन्टा तो ७२+ (का ८०+) by टवाळ कार्टा
.
In reply to . by hitesh
इंदिरा गांधींना विरोध त्यांनी
In reply to इंदिरा गांधींना विरोध त्यांनी by प्रचेतस
आणि हो, मोगलांना आपले का
In reply to इंदिरा गांधींना विरोध त्यांनी by प्रचेतस
.
In reply to . by hitesh
पाकिस्तानात जाउन जरुर भेटावे
In reply to पाकिस्तानात जाउन जरुर भेटावे by प्रचेतस
+१
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
भेसळ दिसतीय..
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
.
In reply to . by hitesh
मोदिना बोलावले पाहिजे हा हट्ट
In reply to . by hitesh
हा इमाम बुखारी पाकिस्तानच्या
In reply to इंदिरा गांधींना विरोध त्यांनी by प्रचेतस
.
In reply to . by hitesh
+१००
In reply to . by hitesh
बाईने पारशी पुरुषाशी लग्न
In reply to इंदिरा गांधींना विरोध त्यांनी by प्रचेतस
.
In reply to . by hitesh
कैच्या कै उदाहरण
In reply to . by hitesh
.
In reply to . by hitesh
सर्वांना मोहरमच्या शुभेच्छा
In reply to . by hitesh
कोणत्याही अरब देशात असा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }In reply to कोणत्याही अरब देशात असा by मदनबाण
जावू द्या..
In reply to जावू द्या.. by नाखु
भारतातील धार्मीक असहिष्णूता
In reply to भारतातील धार्मीक असहिष्णूता by माहितगार
जिथ पर्यंत बुखारींचा संबंध
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }In reply to जिथ पर्यंत बुखारींचा संबंध by मदनबाण
.
In reply to . by hitesh
बुखारींनी बोलवावे काहीच हरकत
In reply to बुखारींनी बोलवावे काहीच हरकत by बाळ सप्रे
.
In reply to . by hitesh
शरीफ सामान्य नागरीकाप्रमाणे
In reply to . by hitesh
कुणाला बोलवायचे कुणाला नाही ,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }In reply to कुणाला बोलवायचे कुणाला नाही , by मदनबाण
बाणराव..
In reply to बाणराव.. by नाखु
ह्म्म...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }In reply to ह्म्म... by मदनबाण
एक सांगायचे राहिलेच की, इथे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }In reply to ह्म्म... by मदनबाण
.
In reply to . by hitesh
तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }In reply to तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत by मदनबाण
.
In reply to तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत by मदनबाण
चला अवांतरात जरा मीही सामील होतो
In reply to . by hitesh
चला
In reply to बाणराव.. by नाखु
नाखुकाकांशी पूर्णपणे सहमत.
In reply to बाणराव.. by नाखु
.
In reply to कुणाला बोलवायचे कुणाला नाही , by मदनबाण
ही शक्यताच नाही.
In reply to ही शक्यताच नाही. by प्रसाद१९७१
.
In reply to . by hitesh
अस्सल भिकारचोट प्रतिसाद.
In reply to अस्सल भिकारचोट प्रतिसाद. by अर्धवटराव
.
In reply to अस्सल भिकारचोट प्रतिसाद. by अर्धवटराव
.
In reply to . by hitesh
अजुनही कटोरा रिकामाच आहे तर.
भीष्माचार्य किती वर्षाचे होते
मी पन्नासावा;
बुखारी पुराण हे ह्या
In reply to बुखारी पुराण हे ह्या by माहितगार
तुमची चिकाटी दाद देण्यासारखी
In reply to बुखारी पुराण हे ह्या by माहितगार
भारतातल्या हिंदू ,ज्यु
In reply to भारतातल्या हिंदू ,ज्यु by प्रसाद१९७१
भारतातल्या हिंदू ,ज्यु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }In reply to भारतातल्या हिंदू ,ज्यु by मदनबाण
.
In reply to . by hitesh
किती टक्के मुसलमान
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }एवढ्यातच कुठेतरी वाचले,
धागा जाहीरात :
In reply to धागा जाहीरात : by माहितगार
.
In reply to . by hitesh
तेवढच बाकी आहे सुरवात मो. वर
धागा ९९ वर अडकलेला बघवत नाही
In reply to धागा ९९ वर अडकलेला बघवत नाही by बॅटमॅन
१०१ %