भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते. अर्थात जी गोष्ट नित्याची असते नेमकी त्याचीच दखल कमी घेतली जाण्याची शक्यता असते. या धाग्याचा उद्देश इंग्रजी मराठी आणि इतरही भाषी विकिपीडियातून भारतातील धार्मीक सहिष्णूतेच्या नोंदींची दखल घेणे असा आहे.
[[Religious harmony in India]] हा इंग्रजी विकिपीडियावरील लेख आहे तो अद्ययावत करण्यात सहकार्य हवेच आहे. सोबतच मराठी विकिपीडियावरही लेखन करावयाचे आहे त्या साठी Religious_harmony_in_India या शीर्षकाचा मराठी अनुवाद कसा करावा ? भारतातील धार्मीक सहिष्णूता कि भारतातील धार्मीक सलोखा ?
यात भारतातील धार्मीक सहिष्णूतेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तत्वज्ञान, धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे, धार्मीक सहिष्णूतेच्या प्रसाराचे कार्य या आणि अशा संदर्भाने सर्व शक्य माहिती हवी आहे.
भारतातील धार्मीक हिंसा हा तसा या धाग्याचा मुख्य विषय नाही त्यामुळे कुणाला धार्मीक हिंसेची उदाहरणे नोंदवावयाची झाल्यास इंग्रजी विकिपीडियावर Religious violence in India असा एक लोकप्रीय लेख आहे. त्या लेखाला लोकप्रीय म्हणण्याच कारण त्या लेखाला लेखक वाचक अधिक भेटतात. दुखावलेले लोक असतात का भारतीय एकात्मतेचे हितशत्रू असतात का दोन्ही माहीत नाही पण इंग्रजी विकिपीडियावर [[Religious harmony in India]] या लेखावर लेखन करताना अधिक अडथळ्यांचा नियमांचा सामना करावा लागतो म्हणून या लेखासाठीची माहिती संदर्भांसहीत नमूद केल्यास, या विषयावर इंग्रजी विकिपीडियावरचे लेखन करतानाचे अडथळे पार करणे थोडे सोपे जाईल.
"भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते." हि वस्तुस्थिती मी नित्य अनुभवत असलो तरी इंग्रजी विकिपीडियावर हे वाक्य नमुद करावयाचे झाल्यास संदर्भ हवा आहे.
*अवांतर चर्चा टाळण्यासाठी, प्रतिसादांसाठी धन्यवाद. नित्या प्रमाणे चर्चा विकिपानांसाठीच्या मजकुरासाठी आहे तेव्हा आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील
वाचने
37289
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुणाला बोलवायचे कुणाला नाही ,
In reply to . by hitesh
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }बाणराव..
In reply to कुणाला बोलवायचे कुणाला नाही , by मदनबाण
ह्म्म...
In reply to बाणराव.. by नाखु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }एक सांगायचे राहिलेच की, इथे
In reply to ह्म्म... by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }.
In reply to ह्म्म... by मदनबाण
तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत
In reply to . by hitesh
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }.
In reply to तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत by मदनबाण
चला अवांतरात जरा मीही सामील होतो
In reply to तुम्ही बागेत नमाज पढण्याबाबत by मदनबाण
चला
In reply to . by hitesh
नाखुकाकांशी पूर्णपणे सहमत.
In reply to बाणराव.. by नाखु
.
In reply to बाणराव.. by नाखु
ही शक्यताच नाही.
In reply to कुणाला बोलवायचे कुणाला नाही , by मदनबाण
.
In reply to ही शक्यताच नाही. by प्रसाद१९७१
अस्सल भिकारचोट प्रतिसाद.
In reply to . by hitesh
.
In reply to अस्सल भिकारचोट प्रतिसाद. by अर्धवटराव
.
In reply to अस्सल भिकारचोट प्रतिसाद. by अर्धवटराव
अजुनही कटोरा रिकामाच आहे तर.
In reply to . by hitesh
भीष्माचार्य किती वर्षाचे होते
मी पन्नासावा;
बुखारी पुराण हे ह्या
तुमची चिकाटी दाद देण्यासारखी
In reply to बुखारी पुराण हे ह्या by माहितगार
भारतातल्या हिंदू ,ज्यु
In reply to बुखारी पुराण हे ह्या by माहितगार
भारतातल्या हिंदू ,ज्यु
In reply to भारतातल्या हिंदू ,ज्यु by प्रसाद१९७१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }.
In reply to भारतातल्या हिंदू ,ज्यु by मदनबाण
किती टक्के मुसलमान
In reply to . by hitesh
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }एवढ्यातच कुठेतरी वाचले,
धागा जाहीरात :
.
In reply to धागा जाहीरात : by माहितगार
तेवढच बाकी आहे सुरवात मो. वर
In reply to . by hitesh
धागा ९९ वर अडकलेला बघवत नाही
१०१ %
In reply to धागा ९९ वर अडकलेला बघवत नाही by बॅटमॅन