अथांग in जे न देखे रवी... 16 Oct 2010 - 5:14 am क्षण मन फुलवा क्षण मन झुलवा.. क्षण क्षणातच बंद क्षणाचा हा धुंद ठेवा! सुख साखर-पेरणी क्षण-क्षणाची करणी.. नसे दुःखाचा संग तुझे आकाश-धरणी! आता भरार-भरार व्हावे क्षणात फरार.. जरी क्षणाचा आनंद त्याही क्षणाचे आभार!! कविता प्रतिक्रिया व्हावे क्षणात फरार.. चोर फरार 16 Oct 2010 - 1:24 pm | पर्नल नेने मराठे व्हावे क्षणात फरार.. चोर फरार झाल्यासारखे वाटतेय :( बाकी मस्त मस्त !!! अतिशय सुंदर कविता विषेश करुन 20 Oct 2010 - 4:52 pm | गणेशा अतिशय सुंदर कविता विषेश करुन हे खुप आवडले सुख साखर-पेरणी क्षण-क्षणाची करणी.. नसे दुःखाचा संग तुझे आकाश-धरणी! आता भरार-भरार व्हावे क्षणात फरार.. -------------- भरारी .. भुर्र उडुन जाणे असे शब्दप्रयोग जास्त प्रचलीत आहेत . खुप दिवसानी 'भरार' हा शब्द पुन्हा वाचायला मिळाला म्हणुन आनंद वाटला त्या ओळी वाचताना .. पहिलं आणि शेवटचं कडवं आवडलं. 20 Oct 2010 - 4:58 pm | यशोधरा पहिलं आणि शेवटचं कडवं आवडलं.
प्रतिक्रिया
16 Oct 2010 - 1:24 pm | पर्नल नेने मराठे
व्हावे क्षणात फरार..
चोर फरार झाल्यासारखे वाटतेय :(
बाकी मस्त मस्त !!!
20 Oct 2010 - 4:52 pm | गणेशा
अतिशय सुंदर कविता
विषेश करुन हे खुप आवडले
सुख साखर-पेरणी
क्षण-क्षणाची करणी..
नसे दुःखाचा संग
तुझे आकाश-धरणी!
आता भरार-भरार
व्हावे क्षणात फरार..
--------------
भरारी .. भुर्र उडुन जाणे असे शब्दप्रयोग जास्त प्रचलीत आहेत .
खुप दिवसानी 'भरार' हा शब्द पुन्हा वाचायला मिळाला म्हणुन आनंद वाटला त्या ओळी वाचताना ..
20 Oct 2010 - 4:58 pm | यशोधरा
पहिलं आणि शेवटचं कडवं आवडलं.