'नट्स अँड बोल्ट्स'
- Read more about 'नट्स अँड बोल्ट्स'
- 38 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
श्री आदिजोशी यांचे नट-बोल्ट तत्वज्ञान वाचले आणि बुद्धा बोधीवृक्षाखाली जे काय झालं असेल ते आम्हाला झालं. आधी आपण जोशींचे थोर विचार ऐकूयात.
एक नट आणि एक बोल्ट अशी स्पष्ट रचना निसर्गाने केली आहे. नट मधे नट अथवा बोल्ट मधे बोल्ट बसवण्याचा प्रयत्न करणं नैसर्गीक कसं होईल?(दुवा) किती थोर नै! म्हणून आम्ही निसर्गाचा अभ्यास सुरु केला आणि आम्हाला काही धक्कादायक निरिक्षणं मिळाली. ती निरीक्षणं आम्ही तुमच्यासमोर चित्ररुपातच देऊ इच्छितो. १.

