हास्यास्पद पाट्या...अमेरिकेतील...
मित्रहो...मिपाकरहो...
अमेरिकेत गावोगाव हिंडताना विविध प्रकारच्या पाट्या(हो इथेसुद्धा) पहायला मिळाल्या...
त्यातल्याच काही पाट्या तुमच्या करता...
काही पाट्या खरोखरच दुखेस्तोवर पोट धरुन हसायला लावणार्या आहेत. अश्या पाट्या शक्यतो शहरातल्या काही विशिष्ट भागात किंवा शहरापासुन थोड्या लांबच्या अश्या खेड्यापाड्यात नक्की बघायला मिळाल्या...
वि.सु.: इथे ह्या पाट्या टाकुन कुठल्याही धर्माला किंवा धर्मांसंबंधित आस्थेला धक्का पोहोचवण्याचा हेतु नाही...कृपया हलकेच घेणे..
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
वर्गीकरण














हहपुवा. वाटाड्याराव,
+१
In reply to +१ by पिवळा डांबिस
काका..
चर्चच्या पाट्या आवडल्या
या मध्ये हसण्यासारखं फार काय
ए भाउसाहेब
In reply to ए भाउसाहेब by jaypal
+१
पुणे जय हो! __/\__
भन्नाट...
पाट्या आवडल्या
In reply to पाट्या आवडल्या by पैसा
तेच म्हणतो. आणि चर्च सोडून
मजेशीर पाट्या
सगळ्या पाट्या वाचुन हहपुवा.
वॉव !
In reply to वॉव ! by परिकथेतील राजकुमार
पराशेठ..
In reply to पराशेठ.. by वाटाड्या...
नैतं काय!!! कुचक्यासारखं
In reply to नैतं काय!!! कुचक्यासारखं by शिल्पा ब
शिल्पा ताई
In reply to शिल्पा ताई by वाटाड्या...
काय होतय की हे सगळं सांगायची
In reply to शिल्पा ताई by वाटाड्या...
=)) =))
In reply to वॉव ! by परिकथेतील राजकुमार
साहेब जरा इतराना जगू द्या
In reply to साहेब जरा इतराना जगू द्या by chipatakhdumdum
इतका खालच्या दर्जाचा remark
In reply to साहेब जरा इतराना जगू द्या by chipatakhdumdum
इतका खालच्या दर्जाचा remark
मस्त पाट्या आवडल्या.....अजुन येवु द्यात.
In reply to मस्त पाट्या आवडल्या.....अजुन येवु द्यात. by वेताळ
सहमत.
वेताळ बाबा- अजून घ्या.