'नट्स अँड बोल्ट्स'
श्री आदिजोशी यांचे नट-बोल्ट तत्वज्ञान वाचले आणि बुद्धा बोधीवृक्षाखाली जे काय झालं असेल ते आम्हाला झालं. आधी आपण जोशींचे थोर विचार ऐकूयात.
२. एक बोल्ट आणि दोन नट्स, एक पुढून एक मागून.
३. दोन्ही बाजूंनी वापरता येणारा नट
४. बोल्ट विथ अ होल (अॅन्ड अ नट टू)!!
५. नट आणी बोल्ट्स एकत्रच!!
काही काही नट्स आणि बोल्ट्स तर इतके भयानक होते की ते फोटो इथे देणं मला सभ्यतेला अनुसरून वाटत नाही. त्याशिवाय काही भन्नाट नट्स आणि बोल्ट्स बनविण्याची कल्पनाही आम्हाला चाटून गेली. पण निसर्गाचा हा भन्नाट चमत्कार पाहून एक विचार आमच्या मनात आल्याशिवाय रहावला नाही: Nature has gone nuts!!
एक नट आणि एक बोल्ट अशी स्पष्ट रचना निसर्गाने केली आहे. नट मधे नट अथवा बोल्ट मधे बोल्ट बसवण्याचा प्रयत्न करणं नैसर्गीक कसं होईल?(दुवा) किती थोर नै! म्हणून आम्ही निसर्गाचा अभ्यास सुरु केला आणि आम्हाला काही धक्कादायक निरिक्षणं मिळाली. ती निरीक्षणं आम्ही तुमच्यासमोर चित्ररुपातच देऊ इच्छितो. १. एक बोल्ट दोन नट्स, एकाच बाजुने
२. एक बोल्ट आणि दोन नट्स, एक पुढून एक मागून.
३. दोन्ही बाजूंनी वापरता येणारा नट
५. नट आणी बोल्ट्स एकत्रच!!
काही काही नट्स आणि बोल्ट्स तर इतके भयानक होते की ते फोटो इथे देणं मला सभ्यतेला अनुसरून वाटत नाही. त्याशिवाय काही भन्नाट नट्स आणि बोल्ट्स बनविण्याची कल्पनाही आम्हाला चाटून गेली. पण निसर्गाचा हा भन्नाट चमत्कार पाहून एक विचार आमच्या मनात आल्याशिवाय रहावला नाही: Nature has gone nuts!!
वर्गीकरण
म्हणून आम्ही निसर्गाचा अभ्यास
तुंम्ही नीट पाहीले तर ते नट
अशक्य अतिरेक....
In reply to अशक्य अतिरेक.... by तर्री
'तर्री' च म्हटल तुंम्ही कुठे
वा: ! निळ्या वा: !
वेगळाच लेख. आवडून गेला..!
ह्म्म्म
क्र २ चित्रातल्या उजवीकडील
झाला रे झाला....निळ्या खर्या
सोय महत्वाची ....
हैशा!
च्यायला निळ्या आयडी बदल म्हण
चला या निमित्ताने का होईना
In reply to चला या निमित्ताने का होईना by गणपा
अवांतर आवरा!
In reply to अवांतर आवरा! by Nile
?
In reply to ? by परिकथेतील राजकुमार
काय रे, काय रे!
In reply to काय रे, काय रे! by पैसा
ओ काकू!
मि. नटवरलाल :)
In reply to मि. नटवरलाल :) by नंदन
कोटीसम्राट
In reply to मि. नटवरलाल :) by नंदन
समास?
In reply to मि. नटवरलाल :) by नंदन
__/\__ दंडवत स्वीकार करा
In reply to मि. नटवरलाल :) by नंदन
कोटीकेसरी, तुम्ही काय
नट असे असतील तर नटी कशी असेल
आपलं तांत्रिक ज्ञान
In reply to आपलं तांत्रिक ज्ञान by राजेश घासकडवी
क्षीण आणि हास्य
लै भारी
अभिआंतरीचे ( अभियांत्रिकीचे )
In reply to अभिआंतरीचे ( अभियांत्रिकीचे ) by चौकटराजा
ते ठीक आहे.. पण सगळ्यात महत्त्वाचं
हा हा हा
हॅ हॅ हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ हॅ हॅ by आदिजोशी
उनसं
confuse..
In reply to confuse.. by गोंधळी
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by आदिजोशी
सगळे संबंध नैसर्गीक आहेत
In reply to सगळे संबंध नैसर्गीक आहेत by गोंधळी
"नैतिक अनैतिक याचा हि खुलासा
In reply to "नैतिक अनैतिक याचा हि खुलासा by शैलेन्द्र
म्हणजे ???
In reply to म्हणजे ??? by गोंधळी
हं?
In reply to हं? by Nile
.