मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कताई शास्त्र ७

बापू मामा ·

तर्री 28/09/2012 - 13:21
वाचतो आहे आणि आवडल्याचे परत सांगतो आहे . ( च्यूट ऐवजी शूट असा वेगळा उच्चार भारतीय करतात व देवनागरीत तसाच लिहावा ही वि. )

प्राचीन व मध्ययुगीन काळात कताई हा एक कुटिरोद्योग होता. कापूस उत्पादक शेतकरी, लोकर उत्पादक धनगर, स्वतः सूत कातत्,व विणकर कोष्ट्यांना देत. विणकर त्यांचे कापड विणून परत देत. हा सर्व व्यवहार बलुत्यावर चाले.त्या काळी कताई तकली वर चाले,व सायंकाळी घरोघरी हा उद्योग चाले. महात्मा गांधींना अशा प्रकारची स्वयंपूर्ण खेडी अभिप्रेत होती. त्या मुळे, एकाच यांत्रिक कारखान्यात कापड बनवून विकणे त्यांच्या कल्पनेत बसत नव्हते.

कताई शास्त्र ६

बापू मामा ·

गवि 26/09/2012 - 15:34
या वेगळ्या विषयावरच्या आणखी एक उत्तम भाग..... आभार.. पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

बहुगुणी 30/09/2012 - 18:58
धातू कणांच्या घर्षणाने आगीचा धोका टाळण्यासाठी मेटल डिटेक्टर व स्पार्क डिटेक्टर वापरल्यावर ते धातू कण वेगळे कसे केले जातात? ते शक्य तितक्या लवकर, कापसाच्या धाग्यांपासून शक्य तितक्या लांबवर नेणं आवश्यक असणार. चुंबक वापरत असतील असा अंदाज आहे, या प्रक्रियेबद्दल आणखी माहिती वाचायला आवडेल.

बापू मामा 02/03/2018 - 21:30
बहुगुणीजी, आपले उत्तर व परत या शास्त्रावर माहितीपर लिहिण्यास रुजु होण्यासाठी फार उशिरा लिहित आहे,क्षमस्व। आपण लिहिलेले अगदी बरोबर आहे।कापसाचे पुंजके मानवाद्वारे अथवा यंत्राने उचलले गेल्याबरोबर पाईपद्वारे वाहून नेताना पहिल्याच वाहक पाईपमध्ये मेटल डिटेक्टर ही चुंबकीय सुरक्षा लावलेली अष्टे।तिने डिटेक्ट केल्यानंतर अंदाजे पाच मीटर् अंतरावर बसवलेल्या डायव्हर्टरची झापड उघडून धातू गुरुत्वाकर्षणाने खालील टाकीत पडतो व पुढील धोका टळतो।

बापू मामा 05/03/2018 - 00:09
कोरड्या कापसात होते।म्हणूनच स्टॅटिक इलेक्ट्रीसीटीचे वहन होण्याकरिता गिरण्यांमध्ये 50 ते 60% रिलेटीव्ह ह्युमिडिटी ठेवली जाते।व पाणी तसेच ऍंटीस्टॅटीक केमिकल्सचे मिश्रण त्याच्या मिक्सिंगमध्ये फवारले जाते।(मॉईश्चर रिगेन होण्यासाठी)

. कापूस एक नैसर्गिक वनस्पतीज तंतू असुन त्याचे वातानुकुलन व शोषकता हे गुणधर्म इतर कोणत्याही तंतूंना नाहीत. कापसाच्या पेशीत ८०-९०% सेल्युलोज, ८-९% पाणी,व उरलेले प्रथिन्,वॅक्स असते.कापसाचा तंतूचा क्रॉस सेक्शन एखाद्या पाईप प्रमाणे दिसतो. समजा त्या पाईपच्या भिंतींची जाडी (wall thickness) जास्त (म्हणजेच जर आतिल पोकळ भाग कमी असेल) तर तो परिपक्व(mature) व कमी असेल तर अपरिपक्व(immature) आहे असे समजतात. परिपक्व कापसाचे बल, लकाकी जास्त असते व पुढील प्रक्रियांमध्ये सुरळीत चालते.

कताई शास्त्र ५

बापू मामा ·

या लेखांमधली माहिती व आपली शैली दोन्हीही आवडले. अवांतर - शुक्रवार तलावाशेजारी ज्या ठिकाणी शतकाहूनही अधिक काळ एम्प्रेस मिल चालली तिथे आज एम्प्रेस सिटी नावाची मॉल दिमाखात उभी आहे.

वाचक 16/09/2012 - 04:13
चालली आहे, इतर कुठे मराठीतून वाचनात न आलेली माहिती मिळते आहे त्याबद्दल आभार. तुम्हाला ही सर्व माहिती कशी झाली ह्याचेही काही विवेचन आले तर आवडेल. भाग थोडे मोठे करावेत हीच विनंती करतो.

बापू मामा 17/09/2012 - 18:03
तुम्हाला ही सर्व माहिती कशी झाली ह्याचेही काही विवेचन आले तर आवडेल. मी स्वतः एम्प्रेस मिल्स नागपूर मध्ये ती जेंव्हा टाटा टेक्सटाईल्सतर्फे चालवली जात होती ,(१९७७-७८) त्यावेळी कामास होतो. त्यावेळी गिरणीचे ५ युनिट होते. टाटांनी केवळ आधुनिकिकरण करुन काही कामगार कपात करण्याचा व गिरणीला जीवदान देण्याचा प्रस्ताव मांडला.परंतू हटवादी ईंटक नेतृत्वाने तो धुडकावून लावला. नाईलाजाने टाटांना गिरणी बंद करावी लागली हा ईतिहास आहे.

भाग्या 17/09/2012 - 21:05
छान माहिती. काही फोटो दिसत नाहीत. मि.पा.वर नवीन आहे (मी), खूप चान्गली माहिती मिळते आहे. मराठी टायपिन्ग हळु हळु येत आहे. आनन्द होतोय. पुढील भागाची वाट पहातेय.

वस्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात आपला भारत प्राचिन काळापासून अग्रेसर आहे. कोंकणातील बंदरे इसवीसन पुर्व व इसवीसनोत्तर प्राचिन काळात कापडाच्या मध्य पुर्व तसेच युरोपीय देशाशी व्यापारामुळे संपन्न झाली होती. मध्य युगात भारतीय कापडाच्या आयातीसाठी युरोपीय देशांनी इस्ट ईंडिया कंपन्यांसारख्या संस्था ही काढल्या होत्या. औद्योगिक क्रांती नंतर मात्र चित्र बदलले. भारतातून मँचेस्टरसाठी कच्चा माल (कापूस) निर्यात होवू लागला. तयार कापडास भारतासारखी हुकुमी बाजारपेठ मिळाली. मँचेस्टर संपन्न झाले,व एतद्देशीय कारागिर बेकार ,निर्धन झाले.कपाशीच्या लागवडीस प्रोत्साहन दिले गेले.

कताई शास्त्र ४

बापू मामा ·

बापू मामा 14/09/2012 - 21:13
कताई शास्त्राचे ३ भाग मनोगत.कॉम वर मी प्रकाशित केले होते,त्यामुळे सलग पणे येथे देता आले. परंतू आता मी एकाच् बैठकीत एखादा दीर्घ भाग लिहू शकत नाही. मिसळपाव वर जेवढे लिहिले तेवढेच प्रकाशित करावे लागते कि दोन तीन बैठकीत लिहिलेले एकदाच प्रकाशित करण्यासाठी सेव्ह करण्याची मनोगत प्रमाणे सोय आहे या बाबत मार्गदर्शन हवे आहे. मी अनेक चित्रांच्या link locations copy/paste केल्या, परंतु केवळ एक फोटो सादर करु शकलो. मदत पानावरिल सर्व प्रात्यक्षिके फोटो देण्यासाठी केली. या बाबत ही मार्गदर्शन हवे आहे. तसेच एखादा लेख प्रकाशित केल्यावर लेखकाला सुधारित करायची ईच्छा झाल्यास काय करावे लागते?

रेवती 14/09/2012 - 22:01
मला फोटू दिसत नाहियेत मामा! माहिती मात्र भलतीच मस्त आहे. कापूस व रुईमधला फरकही जाणून घ्यायचा आहे. तो सांगाल का? तुम्हाला लेखात सुधारणा हवी असल्यास पैसाताई, गणपा, प्रा. डॉ. दिलीप बिरूटे, डॉन, मी यांच्यापैकी कोणालाही खरडीतून किंवा व्य. नि. तून कळवा. गणपा हा फोटू सुधारून देण्यात पटाईत असावा. ;)

बहुगुणी 15/09/2012 - 02:21
'अ‍ॅसबेस्टॉसप्रमाणे कापसाच्या तंतूंमुळे कापूस शेतकर्‍यांना किंवा या उद्योगातल्या कामगारांना श्वसनाचे काही विकार, किंवा malignant mesothelioma प्रमाणे काही कर्करोग होत असतील का' असा विचार डोक्यात आल्याने थोडा शोध घेतल्यावर आंतर्जालावर हा एक चक्क ग्रंथच सापडला! त्यातील माहितीनुसार कापसात धातूंचे प्रमाण अगदी नगण्य असल्याने हा धोका जवळजवळ नाही हे कळून हायसे वाटले! बापूमामा: सांगायचा मुद्दा हा, की तुम्ही ही लेखमाला सुरू केली नसती तर हा प्रश्नही डोक्यात आला नसता आणि त्याचं उत्तर शोधायचाही प्रयत्न केला नसता, तेंव्हा नवीन दृष्टी दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद! याच पुस्तकात एक तक्ता मिळाला, तुम्ही दिलेल्या माहितीशी सुसंगत आहे म्हणून इथे देतो आहे:

बापू मामा 15/09/2012 - 12:49
आपण दाखविलेली चौकसता केवळ भूतदयेपोटी आहे,त्या मुळे वाखाणण्याजोगी आहे. मी स्वतः गिरणीत शॉप फ्लोअर वर गेली ३० वर्षे काम करतो आहे. परन्तू मला कोणताही श्वसनाचा विकार नाही. फक्त काहीवेळा फिल्टर रुम मधील धुळीमुळे अ‍ॅलर्जिक सर्दी होते ईतकेच. मी दारु पीत नाही. दारु पिल्याने श्वसनाचे रोग होत नाहीत असा गिरणी कामगारांमध्ये गैरसमज आहे त्यामुळे गिरणी कामगारांत दारु पिण्याचे प्रमाण अधिक आहे. रेवतीजी, कापुस हे सर्वसाधारण नाम असून कपाशी हे सरकी युक्त कापसाचे विषेश नाम व रुई हे सरकी काढलेल्या कापसाच्या तंतुंचे विषेश नाम आहे.

In reply to by गणपा

नुसत्या लिंका सुधारून चढविण्या ऐवजी, काय चुक झाली होती हे श्री. बापू मामांना समजावुन सांगितले तर पुढच्या वेळी ते चुका टाळू शकतील. अर्थात, आपण ते केले असेलच असा माझा अंदाज आहे. पण चुकुन राहिले असेल तर आता ते त्यांना समजावुन द्यावे, हि विनंती.

जिनिंग मध्ये कापसाच्या बोंडातील सरकी तंतुंपासून विलग केली जाते. साधारणपणे १०० किलो कपाशी मध्ये ६६ किलो सरकी व ३३ किलो रुई मिळते. १ टक्का घट असते. सरकीचा वापर तेल व पशुखाद्य निर्मितीसाठी होतो. . भारतात नाईफ रोलर जीन जास्त प्रचलित आहे. यामध्ये कापसाच्या तंतूंची खराबी ( fibre rupture) कमी होते. कापसाला घनता कमी असल्याने त्याचे आकारमान जास्त असते.

कताई शास्त्र ३

बापू मामा ·
जेव्हा आपण कपडे वापरतो तेव्हा आपल्याला माहिती देखिल नसते की त्याला बनवताना किती जणांचे हात लागले आहेत. सर्व प्रथम मान जातो तो बळीराजाला.महाराष्ट्रात कापसाचे पीक विदर्भ, मराठवाडा, खानदेश व माणदेशात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस हे खरीपाचे पीक असून त्याची पेरणी जून -जुलै मध्ये केली जाते. साधारण ९० दिवसात पहिली वेचणी होवून, पुढे ३-४ महिने क्रमाक्रमाने वेचण्या होतात. परदेशात यंत्रांच्या साहाय्याने वेचणी केली जाते. परंतु यंत्रवेचणी पेक्षा हातवेचणीचा कापूस जास्त स्वच्छ असतो, यांत्रिक वेचणीच्या कापसातजास्तट्रॅश(कचरा)असतो.

कताई शास्त्र २

बापू मामा ·

बहुगुणी 14/09/2012 - 14:10
बरंच काही शिकायला मिळेल असा 'धागा' आहे, धन्यवाद! शक्य असेल तिथे सचित्र माहिती दिली तर वेगवेगळ्या धाग्यांविषयी आणि त्यांच्या निर्मिती प्रक्रियेविषयी आधिक चांगली माहिती मिळेल असं वाटतं. मागील भागातील प्रतिक्रियांचा विचार करून प्रत्येक भाग थोडा मोठा टाकता आला तर बघा. अनोख्या विषयाला हात घातल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!

गवि 14/09/2012 - 17:44
"धागे" वाचतो आहे. अत्यंत उत्तम माहिती. कथा कविता आणि ललित साहित्यासोबतच हे असं वेगवेगळ्या क्षेत्रातलं लिखाण आणखी यायला हवं. मिसळपावसारख्या फोरम्सवर अशी वेगवेगळ्या वर्कफिल्डसची माहिती शेअर होणं हा मोठा फायदा आहे. डॉक्टर्स, पॅथॉलॉजी लॅब व्यावसायिक, चार्टर्ड अकाउंटंट्स, कायदेतज्ञ वकील, पोलीस, केमिकल इंडस्ट्रीतले तज्ञ , अर्थतज्ञ, गणिती, शास्त्रज्ञ ,मॅनेजमेंट गुरु अशा अनेक सदस्यांनी आपापलं ज्ञान सर्वांसोबत वाटावं. सर्वांचं मनोरंजन तर होईलच पण प्रत्येक क्षेत्रात भरपूर रोचक तपशील असतात हे सिद्ध होईल. तीनचार खूपच छोटे भाग प्रकाशित करण्या ऐवजी एकत्र करुन मोठे भाग केले तर लिंक जास्त चांगली लागेल. विशेषतः तुम्ही लवकर लवकर भाग प्रकाशित करत आहात त्यावरुन असं वाटलं की जर लिहून तयार असेल किंवा वेगाने लिहून होत असेल तर एकत्रच दोनतीन भागांएवढा एक भाग बनवून पब्लिश करा असं सुचवून पाहतो.

बापू मामा 14/09/2012 - 21:10
कताई शास्त्राचे ३ भाग मनोगत.कॉम वर मी प्रकाशित केले होते,त्यामुळे सलग पणे येथे देता आले. परंतू आता मी एकाच् बैठकीत एखादा दीर्घ भाग लिहू शकत नाही. मिसळपाव वर जेवढे लिहिले तेवढेच प्रकाशित करावे लागते कि दोन तीन बैठकीत लिहिलेले एकदाच प्रकाशित करण्यासाठी सेव्ह करण्याची मनोगत प्रमाणे सोय आहे या बाबत मार्गदर्शन हवे आहे. मी अनेक चित्रांच्या link locations copy/paste केल्या, परंतु केवळ एक फोटो सादर करु शकलो. मदत पानावरिल सर्व प्रात्यक्षिके फोटो देण्यासाठी केली. या बाबत ही मार्गदर्शन हवे आहे. तसेच एखादा लेख प्रकाशित केल्यावर लेखकाला सुधारित करायची ईच्छा झाल्यास काय करावे लागते?

बहुगुणी 14/09/2012 - 14:10
बरंच काही शिकायला मिळेल असा 'धागा' आहे, धन्यवाद! शक्य असेल तिथे सचित्र माहिती दिली तर वेगवेगळ्या धाग्यांविषयी आणि त्यांच्या निर्मिती प्रक्रियेविषयी आधिक चांगली माहिती मिळेल असं वाटतं. मागील भागातील प्रतिक्रियांचा विचार करून प्रत्येक भाग थोडा मोठा टाकता आला तर बघा. अनोख्या विषयाला हात घातल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!

गवि 14/09/2012 - 17:44
"धागे" वाचतो आहे. अत्यंत उत्तम माहिती. कथा कविता आणि ललित साहित्यासोबतच हे असं वेगवेगळ्या क्षेत्रातलं लिखाण आणखी यायला हवं. मिसळपावसारख्या फोरम्सवर अशी वेगवेगळ्या वर्कफिल्डसची माहिती शेअर होणं हा मोठा फायदा आहे. डॉक्टर्स, पॅथॉलॉजी लॅब व्यावसायिक, चार्टर्ड अकाउंटंट्स, कायदेतज्ञ वकील, पोलीस, केमिकल इंडस्ट्रीतले तज्ञ , अर्थतज्ञ, गणिती, शास्त्रज्ञ ,मॅनेजमेंट गुरु अशा अनेक सदस्यांनी आपापलं ज्ञान सर्वांसोबत वाटावं. सर्वांचं मनोरंजन तर होईलच पण प्रत्येक क्षेत्रात भरपूर रोचक तपशील असतात हे सिद्ध होईल. तीनचार खूपच छोटे भाग प्रकाशित करण्या ऐवजी एकत्र करुन मोठे भाग केले तर लिंक जास्त चांगली लागेल. विशेषतः तुम्ही लवकर लवकर भाग प्रकाशित करत आहात त्यावरुन असं वाटलं की जर लिहून तयार असेल किंवा वेगाने लिहून होत असेल तर एकत्रच दोनतीन भागांएवढा एक भाग बनवून पब्लिश करा असं सुचवून पाहतो.

बापू मामा 14/09/2012 - 21:10
कताई शास्त्राचे ३ भाग मनोगत.कॉम वर मी प्रकाशित केले होते,त्यामुळे सलग पणे येथे देता आले. परंतू आता मी एकाच् बैठकीत एखादा दीर्घ भाग लिहू शकत नाही. मिसळपाव वर जेवढे लिहिले तेवढेच प्रकाशित करावे लागते कि दोन तीन बैठकीत लिहिलेले एकदाच प्रकाशित करण्यासाठी सेव्ह करण्याची मनोगत प्रमाणे सोय आहे या बाबत मार्गदर्शन हवे आहे. मी अनेक चित्रांच्या link locations copy/paste केल्या, परंतु केवळ एक फोटो सादर करु शकलो. मदत पानावरिल सर्व प्रात्यक्षिके फोटो देण्यासाठी केली. या बाबत ही मार्गदर्शन हवे आहे. तसेच एखादा लेख प्रकाशित केल्यावर लेखकाला सुधारित करायची ईच्छा झाल्यास काय करावे लागते?
सुताचे परत ढोबळमानाने दोन प्रकार आहेत. १) तंतूंना पीळ देऊन केलेले सूत ( स्पन यार्न) , २) सलग तंतू ( फिलॅमेंट यार्न) यातील स्पन यार्न जास्त प्रचलित आहे, कारण छोट्या छोट्या तंतूंना दिलेल्या पिळात हवेच्या पोकळ्या असतात त्यामुळे परिधान करणाऱ्यास सुखद वाटते. कापसापासून निर्मित वस्त्रे देशात तसेच विदेशात जास्त लोकप्रिय आहेत कारण कापसाप्रमाणे गुणधर्म असलेला कोणताही तंतू किंवा कापसाला अद्याप पर्याय मिळालेला नाही. त्यामुळेच कापसाला वस्त्रांचा राजा (King of Textiles) असे संबोधले जाते. आपण मुख्यत्वे कापसाच्या कताईची माहिती घेऊ. सूत निर्मितीत कापसाच्या प्रतीचा सिंहाचा म्हणजे जवळजवळ ८०% वाटा असतो.

कताई शास्त्र १

बापू मामा ·

नाविन्यपूर्ण माहिती. पण फारच त्रोटक झाला पहिला भाग. प्रत्येक भाग ह्या भागाच्या साधारणपणे दुप्पट तरी पाहिजे. असो. पुढील विस्तृत भागांच्या प्रतिक्षेत आहे.

पिंगू 14/09/2012 - 10:09
उपक्रमावरचा विषय मिपावर मांडल्याबद्दल अभिनंदन.. बाकी लेखाची त्रोटक झाली आहे ह्याबद्दल मान्यवर पेठकरकाका आणि मनोबा दोघांशी सहमत आहेच. पुढच्या लेखात ह्या विषयावर अधिक गहिरा प्रकाश पडेल अशी आशा करतो..

अभ्या.. 19/09/2012 - 18:19
येऊ द्यात अजुन मोठे भाग. आवडले अगदी बेसिक पासून सुरुवात आहे ते. (सोलापूरसारख्या गिरणगावातली दुर्दशा थोडीफार बघितलेला)

अन्न ,कपडा, व निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या पैकी अन्ननिर्मिती ( कृषी तंत्रज्ञान), व गृह अभियांत्रिकी वर बरीच माहिती मराठीत उपलब्ध आहे . परंतु वस्त्रनिर्मिती शास्त्राबद्दल तितकीशी उपलब्ध नाही.

एक साधन - दोन कलाकार - भाग १

५० फक्त ·

प्रचेतस 13/09/2012 - 09:05
मस्त. गोंदेश्वर पंचायतनाबद्दल फारशी माहिती नाही पण एकंदर शैलीवरून शिलाहारकालीन असावे खिद्रापूराचा कोपेश्वर आणि अंबरनाथचे शिवमंदिर या दोन्ही मंदिराच्या शैलीशी कमालीचे साम्य दिसत आहे (प्रचि. क्र. १०). बाकी ह्या पंचायतनात शिवाबरोबरच इतर कुठले देव आहेत? भाग २ मध्ये काय?

In reply to by प्रचेतस

५० फक्त 13/09/2012 - 11:55
मुख्य मंदिर शंकराचं आहे, इतर चार मंदिरं आहेत त्यात एक देवीचं आहे, ज्याला तिथली लोकं पार्वती म्हणतात, त्या खेरीज एक विष्णुचं मंदिर आहे, आणि एक गणपतीचं. त्या ख्रेरीज पाचव्या देवळात कोणता देव आहे ते समजलं नाही. अधिक माहिती मिळण्यासाठी तुझी एक भेट गरजेची आहे.

मी_आहे_ना 13/09/2012 - 11:32
छान प्र.चि., मस्त माहिती. धन्यवाद. (ते सिन्नर एस्टि स्टँड हे एखाद्या कार्पोरेट ऑफिससारखं कसं दिसतं ते जरा फटू टाकून दाखवा की) :)

गणेशा 13/09/2012 - 14:17
अप्रतिम .. असंख्य सिन्नर वारीतील हे हक्काचे ठिकाण .. फोटो दिल्या बद्दल धन्यवाद. बाकी श्रीराम मिसळ एक नंबर मिसळ आहे सिन्नर ची.

पैसा 14/09/2012 - 00:35
सिन्नर गावात असं काही आश्चर्य आहे हे नव्हतं बाबा महित! काय बोलू समजत नाहीये पण हे अपुरं राहिलं नसावं. पडझड आणि मूर्तीभंजनातून शिल्लक राहिलेले दगड मग पुराणवस्तू खाते कसेतरी रचून ठेवते तसं वाटतंय.

बहुगुणी 14/09/2012 - 14:48
'एक साधन - दोन कलाकार' म्हणताय म्हणजे पुढच्या भागात सिन्नरजवळच्याच 'गारगोटी संग्रहालया'ची माहिती असेल असं वाटतंय, खूप कौतुक ऐकलंय त्याचं...वाट पाहातो. ( प्रकाशचित्र क्र. ३ चं composition अप्रतिम! त्यावरची टिप्पणीही आवडली :-))

शिल्पा ब 16/09/2012 - 22:14
संपुर्ण भारतभर बर्‍याच ठीकाणी अगदी छोट्या गावातुनसुद्धा जुनी मंदीरं वगैरे असावीत जी परकियांच्या तडाख्यातुन सुटली. आपल्या आजुबाजुच्या गावात सुद्धा अशी कला आढळु शकते.

गणपा 16/09/2012 - 22:26
कोरीवकाम भन्नाट आहे. प्रचि. २२ त्याची साक्ष देतेय. धन्यवाद हो पन्नासराव ही माहिती आणि प्रकाशचित्रे इथे दिल्या बद्दल.

दोन वेगवेगळे कलाकार एकाच साधनाचा वापर करुन जेंव्हा कलाकृतींचं निर्माण करतात तेंव्हा माझ्यासारख्या कलेच्या क्षेत्रात अघोर अज्ञानी माणसाचे डोळे दिपुन जातात, अशाच डोळे दिपवणा-या दोन कलाभांडारांना भेट देण्याचा योग गेल्या महिन्यात आला, अतिपरिचयात अवज्ञा होउ नये म्हणुन थोड्या उशीरानं त्या कलाभांडारात काढलेली छायाचित्रं इथं प्रदर्शित करतो आहे. तांत्रिक किंवा इतर माहिती फार नाही, पण पुर्वी गविंबरोबर झालेल्या चर्चेनुसार जाणं येणं आणि खाणं याची माहिती शेवटी दिलेली आहे.

कस्सा राव थांबू...

अत्रुप्त आत्मा ·

प्रचेतस 01/09/2012 - 10:00
वाह ! सहज ... सुंदर विडंबन ... ह्या विषयावर असंही काही लिहीता येऊ शकेल हे आम्हा पामरांच्या स्वप्नीही नव्हतं.. पण अत्रुप्तजी आत्मा ... ह्यांनी काय किमया साधली आहे बघा ना .. खरं तर ताडी आपल्या नेहमीच्या माहितीतली .. बरेचदा आपण तिच्या दुकानाच्या आजुबाजुनं जातो , ताडी तिथे असुनही ती आपल्यासाठी नसतेच मुळी ..कारण आपण ताडी पीत नसतो. तसं पाहिलं तर ताडी ही एवढी इंपॉर्टंट गोष्ट नाही.. पण तुम्ही ज्या पद्धतीने जिवंत देखावा सादर केलाय , काय सांगावं .. आम्ही तर कर्जदार झालो तुमचे. ताडी पिणं, प्रेशर येणे, प्रसंगी कळ येणं, त्याच बरोबर लोकांचंही बेवडा म्हणून हिणवणं, .. काय वाटत असेल त्या ताडीला ..आणि ती पीत असलेल्या माणसांना... पण एक सांगूका ? हे विडंबनरसा ऐवजी करुणरसात असायला हवं .. कारण कवीची आतडी पिळवटवलेली बघत बघत वाचून खाली येता येता माझ्या मनालाही ज्या असह्य वेदना होऊ घातल्यात .. त्याने श्वास घेणं ही मुश्किल होऊन बसलंय .. किती बरं समरस झालात तुम्ही विडंबन लिहीताना .. मी आज पासुन तुमच्या विडंबनांचा चाहता आहे . एका आगळ्यावेगळ्या विषयावर इतके टची विडंबन कसे लिहीतात हे आत्मा गुरुजीच जाणो. मला तुमच्या चाहत्यांच्या यादीत एक स्थाण द्या प्लिज . खरंच .. मनापासुन आवडले विडंबन .. खुप खुप आतडीस्पर्शी. कृपया पु.वि.शु

In reply to by प्रचेतस

@आम्हाला तर कविता खूप आवडली, तसा प्रतिसाद पण दिलाय की वर.>>> दु.दु.अगोबा... ;) माझ्या ''बोर्डं'' या कवितेवरचं येथिल १ तडिपार>> मिश्टर-टारझन, यांच्या खवट/कुजकट प्रतिसादाचं,,ते दु.दु.दु.पणे केलेलं विडंबन आहे.... तेंव्हा ते कित्ती चानचान आहे, हे सगळ्यांना माहितिच हाय :-p

In reply to by अत्रुप्त आत्मा

अन्या दातार 01/09/2012 - 19:10
अच्छा! http://www.misalpav.com/node/18100#comment-314679 याचे विडंबन आहे होय वल्लीचा प्रतिसाद म्हणजे. सांगितल्याबद्दल धन्यवाद हो बुवा. (निरागस व सुष्ट) अन्या

In reply to by अन्या दातार

अवांतर विशेष----मी हे विडंबन कुणाच्याही बाजुनी,विरोधात इत्यादी...वगैरे कसल्याही उद्देशानी केलेलं नाही,,ही निव्वळ करमणुक/हसवणुक आहे... त्याच पद्धतीने/अपेक्षेने तिकडे पहावे,ही णम्र इणंती :-p @सांगितल्याबद्दल धन्यवाद हो भटजी. >>>धन्यवाद हो सूडजी....

In reply to by अत्रुप्त आत्मा

अन्या दातार 01/09/2012 - 19:44
णिषेध? का? उगाच? या प्रतिसादात आपण सांगितलेत ते असे:
माझ्या ''बोर्डं'' या कवितेवरचं येथिल १ तडिपार>> मिश्टर-टारझन, यांच्या खवट/कुजकट प्रतिसादाचं,,ते दु.दु.दु.पणे केलेलं विडंबन आहे.... तेंव्हा ते कित्ती चानचान आहे, हे सगळ्यांना माहितिच हाय
मी फक्त लोकांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी लिंक शोधून दिली. काही चुकले का माझे? नसेल तर णिषेध परत घ्या बघू. शिवाय तो काडिकर असा रिमार्कही मागे घेत असल्याचेही जाहिर करा. उगाच माझ्यासारख्या निष्पाप मुलाच्या मनास यातना होतात बघा.

In reply to by अन्या दातार

@नसेल तर णिषेध परत घ्या बघू. >>> आजेबात घेनार नाय...ज्जा...! @शिवाय तो काडिकर असा रिमार्कही मागे घेत असल्याचेही जाहिर करा.>>> कौतुक केल्याचा राग अला का..? घेतला हां मागे रिमार्क.... काडीकर @उगाच माझ्यासारख्या निष्पाप मुलाच्या मनास यातना होतात बघा. >>> आणी आंम्हाला प्रचंड आनंद ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

In reply to by अन्या दातार

सूड 01/09/2012 - 19:18
माताय अस्संय होय. सांगितल्याबद्दल धन्यवाद हो भटजी. अन्या, वरील दुवा दिल्याबद्दल तुला दुवा दिल्या जात आहे.

In reply to by प्रचेतस

पक पक पक 18/08/2013 - 16:08
कवीची आतडी पिळवटवलेली बघत बघत वाचून खाली येता येता माझ्या मनालाही ज्या असह्य वेदना होऊ घातल्यात .. होत असं...ते एकाला लागली **** अन उठ्ले बारा*** अशी काहीतरी म्हण आहे ना तसच..

In reply to by मनीषा

@श्रावण संपलेला आहे हे कळलं आहे>>> अस्स होय,मला वाटलं अधिकच चालू आहे, ;-) आणी तो ही भाद्रपद! :-p

सोत्रि 01/09/2012 - 11:48
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
हा अज्ञानाचा कहर आहे. ताडी कच्ची म्हणजे काय? कच्ची ताडी म्हणजे नीरा होउ शकेल कदाचित. सूर्योदयाच्या आधी झाडावरून उतरवलेली ताडी म्हणजे नीरा. सूर्याची किरणे नीरेत पडली की रासायनिक प्रक्रिया होऊन त्यात अल्कोहोल कंटेंट वाढते आणि नीरेची ताडी होते. पण नीरा ही आरोग्याला लाभदायक असते (तसेच ताडीही). तिच्याने विडंबकाला जी भावना झाली आहे आहे ती होऊ शकत नाही. सबब अतिशय गंडलेले विडंबन. - (कलाल) सोकाजी

In reply to by सोत्रि

कच्ची ताडी याचा अर्थ निरा हाच होतो,तुंम्हा सारख्या जाणकाराला ते ठाऊकही आहेसे दिसते, तरिही उगाच्या उगा पाडू प्रतिसाद देण्याचा प्रयत्नात तूमचाच प्रतिसाद पडेल झालाय...! (हलाल) आत्मा :-p

In reply to by सोत्रि

गणपा 03/09/2012 - 13:25
कच्ची ताडी म्हणजे नीरा होउ शकेल कदाचित
बरोबर सोत्रि, कच्ची ताडी म्हणजे नीराच जो अतिशय गोड असतो. त्यामुळे अधाश्या सारखी ग्लासावर ग्लास रिचवेले की परिणाम दिसुन येतात. ;) खाजरीच्या झाडापासुन निघणार्‍या ताडी पेक्षा, ताडाच्या (ज्याला ताडगोळे लागतात ते) झाडातुन निघणारी ताडी ही लवकर बाधते त्या मुळे ही ताडी तापवताना त्यात एखादी हिरवी मिरची ठेचुन मगच गरम गरम पितात. - गणा

निश 01/09/2012 - 12:44
काय आत्मा साहेब, विडंबन उत्तम नाही म्हणणार . परत तेच टमरेल व त्याच प्रकारे केलेल विडंबन. ताडी निरा दारु ह्या गोष्टिंचा मिपा वर अतिरेक झाला आहे. पुण्यात आताच ८०० मुलांच्या बाबतीत घडलेली घटनेवरुन बोध घ्यावा लागेल आपल्याला. आता तरी मिपावरुन ह्या गोष्टी बंद होउ द्यात.

In reply to by निश

चौकटराजा 01/09/2012 - 17:38
निशा लेका जाउन दे ना ! लई सिरेस घेउन नको ! अ आ नि स्माईल्याना जरा तरी निरोप दिलाय व लेखणी जवळ केलीय यावर ताडी पिऊन सेलेब्रेट कर ना राव !

In reply to by चौकटराजा

निश 01/09/2012 - 17:51
चौकटराजा साहेब, तुमच मी नक्कीच ऐकीन पण मी ताडि , दारु ,सिगारेट ह्यापैकी काहीच पित नसल्यामुळे एक कप मस्त वाफाळता चहा पिउन अ आच लेखणी जवळ करण सेलेब्रेट करीन. तुमच्या सारख्या अधिकारि व्यक्तिनी मला सांगण म्हणजे मला ऐकायलाच हव. नक्की ऐकीन मी तुमच चौकटराजा साहेब.

In reply to by अत्रुप्त आत्मा

पक पक पक 02/09/2012 - 13:12
, जी व्यक्ति कळण्याच्या अवस्थेत नाही,तिला कशाला समजवायला जाताय. सोडून द्या हो! भट्जी बुवा , कविच्या भावना सगळ्यांना समजतात पण विड्म्बन्काराच्या भावना समजण्या साठी जालिम उपाय , वै.पाट्णकर काढा पाजा .म्हण्जे तुम्च्या भावना समजतील त्यांना... :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

In reply to by ५० फक्त

@ह्या विडंबनाच्या लेखकाला/ कविला प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधी येईल कोण जाणे. >>> :-D दुष्ट... मिपावर दुष्ट लोकांच्या संख्येत वाढ होऊ लागलीये,आजकाल ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

५० फक्त 03/09/2012 - 14:57
अरे, मिपावर तसेच आंतरजालावर ख्यातिप्राप्त एक लेखक ज्यांच्या इथे गवि असा आयडी आहे ते तर किती छान छान लिहित आहेत मिपाबद्दल आणि तुम्ही दुष्ट दुष्ट असे म्हणता आहात, आता मी गोंधळात पडलो आहे काय करावे याच्या. बरं अजुन काही दुष्ट आयडींची उदाहरणं देउ शकाल काय, म्हणजे मी पण थोडासा दुरच राहीन त्यापासुन.

In reply to by ५० फक्त

सूड 03/09/2012 - 15:03
गोंधळात पडलात ? पूर्वी येथे कौल नामक प्रकार होता असे जुने-जाणकार सांगतात. आता कौल नाही पण काथ्याकूट नक्कीच टाकू शकता. आमच्यासारख्या नवीन लोकांच्या ज्ञानातही त्यायोगे भर पडेल.

In reply to by सूड

@आता कौल नाही पण काथ्याकूट नक्कीच टाकू शकता.>>> माताय... नक्की कित्ती लोक आज ठरवुन या गोंधळात पडणार आहेत,,,कोण जाणे...? ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पा 05/09/2012 - 11:16
आत्मा' जी मी तुमच्या * गरी कवितेंचा फ्याण आहे तुम्हाला भेटायचा योग येईल तो करिदिन ... हे आपलं. .सु दीन :D

गणामास्तर 03/09/2012 - 20:55
लै भारी हो अत्रुप्त आत्मा साहेब..असा विषय हाताला लागला की तुमची डबडी दुथडी भरुन वाहायला लागतातं हे अगोदर सुद्धा पाहीले आहेचं. आम्ही सुद्धा ५० रावां प्रमाणे तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधी येईल याची उत्सुकतेने वाट पाहत आहोत.

In reply to by ५० फक्त

@लई वाढलंय ओ हल्ली,बिल लाईटचं.>>> तुमच्या या एका परतिसादामुळं,एकुण प्रतिसादांची संख्या तुमच्या एवढी झाली. :-p

इरसाल 04/09/2012 - 13:10
नाव वाचुन आधी गैरसमज झाला, पहिल्या २/३ ओळी वाचुन अधिकच बळावला. मग उमजले की बुवांनी ताडीचे लफडे करुन ठेवलेय म्हणुन.

In reply to by ज्ञानराम

@त्यासाठी साधक होण गरजेच नसतं..>>> ओक्के... पण निरिक्षण करायला जाताच ना अश्या ठिकाणी??? म्हणजे साधक नसणं हा तुमचा नाइलाज आहे तर...! :-p

In reply to by ज्ञानराम

छेडा आप ने है,तो तंगडी हमारिही उपर रहेगी,,, और आपकी नीचे... :-p पथ्थर आपने पेहेले फेका है, चुप आपकोही बैठना पडेगा... मुझे ऐसी सलाह देने की जरूरत नही है। @ घ्या तुम्ही आम्ही काय बी बोलत न्हाय तुम्हासनी... >>> बोला कि, कुणी अडवलय :cool: ? पण मग ऐकायचीही तयारी ठेवा.... ;)

बॅटमॅन 12/09/2012 - 17:46
कस्सा राव थांबू आत लागले आंबू प्रतिक्रियांचे प्रेशर बास झालो मोकळा सोडुनी खा ऽऽऽस!!! इथे ठोकला तंबू घे गबाळ नि चंबू बूच लागले जरि प्रतिसादास त्यागापुढे ;) सकल झाले बाऽऽऽस!!! प्रेशरची गाथा टेकविला माथा वंदिले अत्रुप्त विडंबकास गोड माना ही बकवास!!!

स्पा 24/07/2014 - 13:36
धन्यावद धनेश सर काय कविता उकरून काढलीत आता आरामात कवितेचा आणि प्रतिसादांचा आस्वाद घेतो

In reply to by आनन्दिता

@काय काय लिहायचा हा बूवामाणूस!!! >>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) आली रे आली... दुत्त दुत्त आ..नंन्दिता आली! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

In reply to by प्रचेतस

धन्या 28/07/2014 - 19:20
ज्या चातुर्याने आपण "हवाबाण" शब्द टाळलात, त्या कौशल्यास दाद दयावी लागेल. ;) (हसरे चेहरे चालत नाहीत. जाणून-बुजून बंद केले काय? :) )

मदनबाण 28/07/2014 - 22:20
आज परत या धाग्यावर आलो आणि परेश रावल यांचा एक सीन आठवला ! काळजी करु नका इथे खाली देतोच आहे की... ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- खतरा...खतरा... खतरा... :-Beqabu

In reply to by बॅटमॅन

आपल्या देशात प्रतिभेचे योग्य ते चीज़ होत नाही,
>>> आपल्या देशात प्रतिभेचे योग्य ते पीठ होत नाही असे म्हणायचे आहे का आपणाला =))

प्रेरणा >>> कुणाची...ती काय सांगायला हवी...? ;) http://www.misalpav.com/node/22626 कस्सा राव थांबू,कित्ती मी थांबू आतून प्रेशर येतय आज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! मधेच घुसुनी दांडी गुल बाहेर माला प्रेशर फुल्ल टुरटुरण्याचा अन् डबड्याचा मंजुळ आतुन येइ अवाज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! जरी थांबलो 'दाबुन' नीट आतल्या आत,तरी पडते पीठ पिळ-वटलेली अतडी अशी ही लवकर ये रे...कित्ती हा माज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! ''जाऊ दिलं...'', नी फसलो मी तू आत मेल्या शिगरेटी पी...! पेपर वाचायची एकच जागा कशी विसरू मी शिकलो आज ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

Samsung विरुद्ध Apple

गुरुनाथ्काळे ·

निमिष ध. 29/08/2012 - 23:52
जरा बातमी बरोबर वाचा. सुरुवात आहे की "hoax alert" ज्याचा अर्थ आहे किये ही खोटी बातमी आहे. कोणी तरी नुसता खोडसाळपणा केलेला आहे. आजकाल माहिती युगात लोक कशावरही विश्वास ठेवायला तयार झाले आहेत. गार्डियन मधील हा खुलासा वाचा: http://www.guardian.co.uk/technology/blog/2012/aug/29/apple-samsung-trucks-nickels-fake?newsfeed=true

अंतु बर्वा 30/08/2012 - 06:45
आत्ताच काथ्याकुट टाकायला मिपावर आलो आणी हा धागा पाहीला. मला चर्चा घडवायला आवडेल खालील मुद्द्यांवर (धागा हाय्जॅक होतोय अस वाटल्यास संपादक मंडळाने ही प्रतिक्रिया उडवल्यास हरकत नाही): Intellectual property (मराठी शब्द?) पेटंट करु देणं कितपत योग्य? हे मान्य की ज्याच्या प्रतिभेचा आविष्कार आहे त्याला त्याचं क्रेडिट हे मिळायलाच हवं; पण म्हणून दुसर्या कुणाला त्या गोष्टीवर काहीच करता येउ नये? Seriously, Rounded Corners? आणी पेटंट्स दिली जातात (माझ्या माहीती प्रमाणे) २० वर्षांकरता. जिथे दर पाच वर्षात तंत्रज्ञान आउटडेट होतं अशा जमान्यात एखाद्या कंपनीला अशा प्रकारे मोनोपॉली स्थापित करु देणं कितपत योग्य आहे? यामुळे एकुणच एंड युझरचं नुकसानच होणार आहे. कारण हि आणी बाकीची फिचर्स आता द्यायची म्हणजे बाकी कंपनीजना भलीमोठी रॉयल्टी अ‍ॅपलला द्यावी लागणार आणी त्याची परिणीती दुरध्वनी संच महाग होण्यात होणार...

गणपा 30/08/2012 - 13:10
वर निमिष म्हणातात त्या प्रमाणे मुळात बातमीच खोटी (गंमत म्हणुन दिलेली) आहे.
Samsung मध्ये नक्कीच कोणी मराठी माणूस मोठ्या पदावर आहे ज्याने हा निर्णय घेतला असावा..
पण उगाच मराठी माणसावर तोंडसुख घेणार्‍या तुमच्या या विधानासाठी तुमचा निषेध करतो. बाकी तुमचं चालु द्या.

रानी १३ 30/08/2012 - 13:48
बातमी खोटी नाही..... Apple has scored a legal victory over Samsung with a Federal jury stating that the Korean company copied some features of the popular iPhone and iPad and awarded the U.S. company $1.051 billion in damages. Here, we look into the six patents that Samsung violated. Apple vs Samsung1) Patent No. '381 ( Bounce-back ) In the iOS operating system, when you pull down or pull up on a page at its extremity, it will get pulled and then “bounce back” into place. All of the accused Samsung products were deemed to infringe on this patent. Samsung was also found guilty of willful infringement of this patent. 2) Patent No. '915 (Single scroll, pinch to zoom) This covers the use of a single finger to scroll through a page, and also using two fingers to pinch the screen and zoom in/out. This is a feature that all iPhone users will be familiar with, as it is ubiquitous to the safari browser on the iPhone, where the screen can be pinched to control the zoom level on the web page. 3) Patent No. '163 (Tap to zoom) On an iOS device, if you tap the screen twice in a row, it will zoom in/out automatically. Eight Samsung devices were judged to have infringed on this patent. They were also found guilt of willfully infringing on the '163 patent. 4) Patent No. '677 (Front of iPhone) The '677 patent covers the design of the front of the iPhone. While the jury did not find that the Galaxy Ace infringed on this, several other devices including the Galaxy SII and Infuse 4G was deemed to have infringed. 5) Patent No. '087 (Back of iPhone) The '087 patent covers the design of iPhone's back side. Eight Samsung devices were accused by Apple, but only the Galaxy S, the Galaxy S 4G, and the Samsung Vibrant was found guilty. 6) Patent No. '305 (iPhone's Front Screen) All 13 Samsung devices accused for infringement of No. '305 ended up being found guilty. This patent concerns the design of the home screen on the iOS and the design of app icons on the home screen. The jury also found Samsung guilty of willfully infringing this patent as well.

In reply to by रानी १३

निमिष ध. 30/08/2012 - 20:05
तुम्ही दोन वेगळ्या बातम्या सांगता आहात. त्यांनी लेखात जी बातमी सांगितली आहे की ट्रक भरून नाणी पाठवली साम्संग वाल्यांनी आपल कडे हा म्हणजे खोडसाळपणा आहे. तुम्ही म्हणता तशी पेटंट चा खटला आपल नी अमेरिकेत जिंकला आहे. त्याचवेळेस कोरिया मध्ये २ ही कंपनी ना थोडा थोडा दंड झाला आहे. आणि साम्संग ला अजून काही द्यावे लागणार नाही कारण हा फक्त ज्युरी (मराठी ?) चा निर्णय होता. अजून न्यायाधीशाचा निर्णय झाला नाही. पेटंट चा मुद्दा म्हणाला तर साम्संग आता बरीच शहाणी झाली असून ते जवळ जवळ वर्षभर नवीन शोध घेत आहेत. पेटंट बद्दल चर्चा घडवायला मलाही आवडेल. गणपा चा मराठी मुद्दा पटला. उगीच मराठी माणसाबद्दल काही म्हणणे याचा निषेध !

रानी १३ 30/08/2012 - 13:53
@अंतु बर्वा ,मराठी लिहायचा problem, mahnun ansewrs 1line dili aahet Intellectual property (मराठी शब्द?) पेटंट करु देणं कितपत योग्य? -खुपच योग्य हे मान्य की ज्याच्या प्रतिभेचा आविष्कार आहे त्याला त्याचं क्रेडिट हे मिळायलाच हवं; पण म्हणून दुसर्या कुणाला त्या गोष्टीवर काहीच करता येउ नये? ....आविष्कार चा फळ आणी पेटंट्स दिली जातात (माझ्या माहीती प्रमाणे) २० वर्षांकरता. ----------हो. जिथे दर पाच वर्षात तंत्रज्ञान आउटडेट होतं अशा जमान्यात एखाद्या कंपनीला अशा प्रकारे मोनोपॉली स्थापित करु देणं कितपत योग्य आहे? ..........खुपच योग्य यामुळे एकुणच एंड युझरचं नुकसानच होणार आहे. कारण हि आणी बाकीची फिचर्स आता द्यायची म्हणजे बाकी कंपनीजना भलीमोठी रॉयल्टी अ‍ॅपलला द्यावी लागणार आणी त्याची परिणीती दुरध्वनी संच महाग होण्यात होणार... .......Uniquenss matters

नमस्कार मिपा करहो. बरेच वर्ष मी मिपा वर वाचनीय होतो. पण आज न राहावून.. निमित्त काढून लिहिता झालो.