✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कस्सा राव थांबू...

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 09/01/2012 - 09:39
प्रेरणा >>> कुणाची...ती काय सांगायला हवी...? ;) http://www.misalpav.com/node/22626 कस्सा राव थांबू,कित्ती मी थांबू आतून प्रेशर येतय आज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! मधेच घुसुनी दांडी गुल बाहेर माला प्रेशर फुल्ल टुरटुरण्याचा अन् डबड्याचा मंजुळ आतुन येइ अवाज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! जरी थांबलो 'दाबुन' नीट आतल्या आत,तरी पडते पीठ पिळ-वटलेली अतडी अशी ही लवकर ये रे...कित्ती हा माज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! ''जाऊ दिलं...'', नी फसलो मी तू आत मेल्या शिगरेटी पी...! पेपर वाचायची एकच जागा कशी विसरू मी शिकलो आज ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

प्रतिक्रिया द्या
39539 वाचन

💬 प्रतिसाद (130)

एक नंबर हो बुवा

प्रचेतस
Sat, 09/01/2012 - 10:00 नवीन
वाह ! सहज ... सुंदर विडंबन ... ह्या विषयावर असंही काही लिहीता येऊ शकेल हे आम्हा पामरांच्या स्वप्नीही नव्हतं.. पण अत्रुप्तजी आत्मा ... ह्यांनी काय किमया साधली आहे बघा ना .. खरं तर ताडी आपल्या नेहमीच्या माहितीतली .. बरेचदा आपण तिच्या दुकानाच्या आजुबाजुनं जातो , ताडी तिथे असुनही ती आपल्यासाठी नसतेच मुळी ..कारण आपण ताडी पीत नसतो. तसं पाहिलं तर ताडी ही एवढी इंपॉर्टंट गोष्ट नाही.. पण तुम्ही ज्या पद्धतीने जिवंत देखावा सादर केलाय , काय सांगावं .. आम्ही तर कर्जदार झालो तुमचे. ताडी पिणं, प्रेशर येणे, प्रसंगी कळ येणं, त्याच बरोबर लोकांचंही बेवडा म्हणून हिणवणं, .. काय वाटत असेल त्या ताडीला ..आणि ती पीत असलेल्या माणसांना... पण एक सांगूका ? हे विडंबनरसा ऐवजी करुणरसात असायला हवं .. कारण कवीची आतडी पिळवटवलेली बघत बघत वाचून खाली येता येता माझ्या मनालाही ज्या असह्य वेदना होऊ घातल्यात .. त्याने श्वास घेणं ही मुश्किल होऊन बसलंय .. किती बरं समरस झालात तुम्ही विडंबन लिहीताना .. मी आज पासुन तुमच्या विडंबनांचा चाहता आहे . एका आगळ्यावेगळ्या विषयावर इतके टची विडंबन कसे लिहीतात हे आत्मा गुरुजीच जाणो. मला तुमच्या चाहत्यांच्या यादीत एक स्थाण द्या प्लिज . खरंच .. मनापासुन आवडले विडंबन .. खुप खुप आतडीस्पर्शी. कृपया पु.वि.शु
  • Log in or register to post comments

धन्यवाद...हो .... मार-झन

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/01/2012 - 10:10 नवीन
धन्यवाद...हो .... मार-झन :-p Image removed. संपादक ह्यांन्ना ही तस्सच करणार ना हो... Image removed. फार छळतात आज काल मला... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आँ.....आम्ही काय छळले हो

प्रचेतस
Sat, 09/01/2012 - 17:43 नवीन
आँ.....आम्ही काय छळले हो आता? आम्हाला तर कविता खूप आवडली, तसा प्रतिसाद पण दिलाय की वर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@आम्हाला तर कविता खूप आवडली,

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/01/2012 - 19:02 नवीन
@आम्हाला तर कविता खूप आवडली, तसा प्रतिसाद पण दिलाय की वर.>>> दु.दु.अगोबा... ;) माझ्या ''बोर्डं'' या कवितेवरचं येथिल १ तडिपार>> मिश्टर-टारझन, यांच्या खवट/कुजकट प्रतिसादाचं,,ते दु.दु.दु.पणे केलेलं विडं<बन आहे.... तेंव्हा ते कित्ती चानचान आहे, हे सगळ्यांना माहितिच हाय :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अच्छा!

अन्या दातार
Sat, 09/01/2012 - 19:10 नवीन
अच्छा! http://www.misalpav.com/node/18100#comment-314679 याचे विडंबन आहे होय वल्लीचा प्रतिसाद म्हणजे. सांगितल्याबद्दल धन्यवाद हो बुवा. (निरागस व सुष्ट) अन्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अन्याभाऊ काडिकर यांचा णिषेध णिषेध णिषेध....! ;)

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/01/2012 - 19:35 नवीन
Image removed. अवांतर विशेष----मी हे विडंबन कुणाच्याही बाजुनी,विरोधात इत्यादी...वगैरे कसल्याही उद्देशानी केलेलं नाही,,ही निव्वळ करमणुक/हसवणुक आहे... त्याच पद्धतीने/अपेक्षेने तिकडे पहावे,ही णम्र इणंती :-p @सांगितल्याबद्दल धन्यवाद हो भटजी. >>>धन्यवाद हो सूडजी.... Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

णिषेध? का? उगाच? या

अन्या दातार
Sat, 09/01/2012 - 19:44 नवीन
णिषेध? का? उगाच? या प्रतिसादात आपण सांगितलेत ते असे:
माझ्या ''बोर्डं'' या कवितेवरचं येथिल १ तडिपार>> मिश्टर-टारझन, यांच्या खवट/कुजकट प्रतिसादाचं,,ते दु.दु.दु.पणे केलेलं विडं<बन आहे.... तेंव्हा ते कित्ती चानचान आहे, हे सगळ्यांना माहितिच हाय
मी फक्त लोकांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी लिंक शोधून दिली. काही चुकले का माझे? नसेल तर णिषेध परत घ्या बघू. शिवाय तो काडिकर असा रिमार्कही मागे घेत असल्याचेही जाहिर करा. उगाच माझ्यासारख्या निष्पाप मुलाच्या मनास यातना होतात बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@नसेल तर णिषेध परत घ्या बघू.

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/01/2012 - 20:23 नवीन
@नसेल तर णिषेध परत घ्या बघू. >>> आजेबात घेनार नाय...ज्जा...! Image removed. @शिवाय तो काडिकर असा रिमार्कही मागे घेत असल्याचेही जाहिर करा.>>> कौतुक केल्याचा राग अला का..? घेतला हां मागे रिमार्क.... काडीकर Image removed. @उगाच माझ्यासारख्या निष्पाप Image removed. मुलाच्या मनास यातना होतात बघा. >>> आणी आंम्हाला प्रचंड आनंद Image removed. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

माताय अस्संय होय.

सूड
Sat, 09/01/2012 - 19:18 नवीन
माताय अस्संय होय. सांगितल्याबद्दल धन्यवाद हो भटजी. अन्या, वरील दुवा दिल्याबद्दल तुला दुवा दिल्या जात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

कवीची आतडी पिळवटवलेली बघत बघत

पक पक पक
Sun, 08/18/2013 - 16:08 नवीन
कवीची आतडी पिळवटवलेली बघत बघत वाचून खाली येता येता माझ्या मनालाही ज्या असह्य वेदना होऊ घातल्यात .. होत असं...ते एकाला लागली **** अन उठ्ले बारा*** अशी काहीतरी म्हण आहे ना तसच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गुर्जी श्रावण संपलेला आहे हे

मनीषा
Sat, 09/01/2012 - 10:16 नवीन
गुर्जी श्रावण संपलेला आहे हे कळलं आहे...
  • Log in or register to post comments

@श्रावण संपलेला आहे हे कळलं

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/01/2012 - 12:09 नवीन
@श्रावण संपलेला आहे हे कळलं आहे>>> अस्स होय,मला वाटलं अधिकच चालू आहे, ;-) आणी तो ही भाद्रपद! :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

=)) =)) =)) बुवा... मेलो

स्पा
Sat, 09/01/2012 - 10:20 नवीन
=)) =)) =)) बुवा... मेलो मेलो
  • Log in or register to post comments

कस बै हसु ... कितीशी हसु हसता

जेनी...
Sat, 09/01/2012 - 11:38 नवीन
कस बै हसु ... कितीशी हसु हसता हसता लागली वाट गुर्जींच्या विडंबनाची गाडी सुसाट ....;)
  • Log in or register to post comments

कसा बै बसु कीती वेळ बसु

लीलाधर
Sat, 09/01/2012 - 12:05 नवीन
कसा बै बसु कीती वेळ बसु, बसुन बसुन की हो आलीय गाठ, गुर्जींच्या ताडीचा फुटलाय माठ ! ख्या ख्या ख्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

बूच मारल्या गेले आहे.

सूड
Sat, 09/01/2012 - 12:08 नवीन
बूच मारल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

गूड जॉब सूड...

मोदक
Sat, 09/01/2012 - 21:22 नवीन
गूड जॉब सूड...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ताडी कच्ची मारुन आलोय

सोत्रि
Sat, 09/01/2012 - 11:48 नवीन
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
हा अज्ञानाचा कहर आहे. ताडी कच्ची म्हणजे काय? कच्ची ताडी म्हणजे नीरा होउ शकेल कदाचित. सूर्योदयाच्या आधी झाडावरून उतरवलेली ताडी म्हणजे नीरा. सूर्याची किरणे नीरेत पडली की रासायनिक प्रक्रिया होऊन त्यात अल्कोहोल कंटेंट वाढते आणि नीरेची ताडी होते. पण नीरा ही आरोग्याला लाभदायक असते (तसेच ताडीही). तिच्याने विडंबकाला जी भावना झाली आहे आहे ती होऊ शकत नाही. सबब अतिशय गंडलेले विडंबन. - (कलाल) सोकाजी
  • Log in or register to post comments

कच्ची ताडी याचा अर्थ निरा हाच

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/01/2012 - 12:00 नवीन
कच्ची ताडी याचा अर्थ निरा हाच होतो,तुंम्हा सारख्या जाणकाराला ते ठाऊकही आहेसे दिसते, तरिही उगाच्या उगा पाडू प्रतिसाद देण्याचा प्रयत्नात तूमचाच प्रतिसाद पडेल झालाय...! (हलाल) आत्मा :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

कच्ची ताडी म्हणजे नीरा होउ

गणपा
Mon, 09/03/2012 - 13:25 नवीन
कच्ची ताडी म्हणजे नीरा होउ शकेल कदाचित
बरोबर सोत्रि, कच्ची ताडी म्हणजे नीराच जो अतिशय गोड असतो. त्यामुळे अधाश्या सारखी ग्लासावर ग्लास रिचवेले की परिणाम दिसुन येतात. ;) खाजरीच्या झाडापासुन निघणार्‍या ताडी पेक्षा, ताडाच्या (ज्याला ताडगोळे लागतात ते) झाडातुन निघणारी ताडी ही लवकर बाधते त्या मुळे ही ताडी तापवताना त्यात एखादी हिरवी मिरची ठेचुन मगच गरम गरम पितात. - गणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

खी... खी.

मदनबाण
Sat, 09/01/2012 - 12:04 नवीन
खी... खी. ;)
  • Log in or register to post comments

काय आत्मा साहेब, विडंबन उत्तम नाही म्हणणार

निश
Sat, 09/01/2012 - 12:44 नवीन
काय आत्मा साहेब, विडंबन उत्तम नाही म्हणणार . परत तेच टमरेल व त्याच प्रकारे केलेल विडंबन. ताडी निरा दारु ह्या गोष्टिंचा मिपा वर अतिरेक झाला आहे. पुण्यात आताच ८०० मुलांच्या बाबतीत घडलेली घटनेवरुन बोध घ्यावा लागेल आपल्याला. आता तरी मिपावरुन ह्या गोष्टी बंद होउ द्यात.
  • Log in or register to post comments

निशा,

चौकटराजा
Sat, 09/01/2012 - 17:38 नवीन
निशा लेका जाउन दे ना ! लई सिरेस घेउन नको ! अ आ नि स्माईल्याना जरा तरी निरोप दिलाय व लेखणी जवळ केलीय यावर ताडी पिऊन सेलेब्रेट कर ना राव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

चौकटराजा साहेब, तुमच मी नक्कीच ऐकीन

निश
Sat, 09/01/2012 - 17:51 नवीन
चौकटराजा साहेब, तुमच मी नक्कीच ऐकीन पण मी ताडि , दारु ,सिगारेट ह्यापैकी काहीच पित नसल्यामुळे एक कप मस्त वाफाळता चहा पिउन अ आच लेखणी जवळ करण सेलेब्रेट करीन. तुमच्या सारख्या अधिकारि व्यक्तिनी मला सांगण म्हणजे मला ऐकायलाच हव. नक्की ऐकीन मी तुमच चौकटराजा साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

नीश तु नी र्र्र्र व्यसनी आहेस

जेनी...
Sat, 09/01/2012 - 21:12 नवीन
नीश तु नी र्र्र्र व्यसनी आहेस तर .... सोचना पड्डेंगा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

@ पूजा

लीलाधर
Sat, 09/01/2012 - 21:37 नवीन
सोचना मना है! सोचो मत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

नीश तु नी र्र्र्र व्यसनी आहेस

पक पक पक
Sun, 09/02/2012 - 13:06 नवीन
नीश तु नी र्र्र्र व्यसनी आहेस तर .... सोचना पड्डेंगा . किस बारेमे सोचना पडेगा आत्त्याबाई... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अहो चौरा काका, जी व्यक्ति

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/01/2012 - 18:34 नवीन
अहो चौरा काका, जी व्यक्ति कळण्याच्या अवस्थेत नाही,तिला कशाला समजवायला जाताय. सोडून द्या हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

, जी व्यक्ति कळण्याच्या

पक पक पक
Sun, 09/02/2012 - 13:12 नवीन
, जी व्यक्ति कळण्याच्या अवस्थेत नाही,तिला कशाला समजवायला जाताय. सोडून द्या हो! भट्जी बुवा , कविच्या भावना सगळ्यांना समजतात पण विड्म्बन्काराच्या भावना समजण्या साठी जालिम उपाय , वै.पाट्णकर काढा पाजा .म्हण्जे तुम्च्या भावना समजतील त्यांना... :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

निश लेका

लीलाधर
Sat, 09/01/2012 - 23:18 नवीन
कशाला ऊगाच खाजवुन खरुज काढतो आहेस रे? याउपर काहीच बोलणार नाही, तेवढा समजुतदार नक्कीच आहेस नै का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

निश कशाला

लीलाधर
Sat, 09/01/2012 - 23:30 नवीन
उगाच खाजवुन खरूज काढताय ओ? जे सांगितलेय तेवढे करा की हाकानाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

प्रासादिक हो बुवा !

तर्री
Sat, 09/01/2012 - 20:24 नवीन
विडंबन एकदम "प्रासादिक " . आवडले. मिपावरील कवितेला सांडपाण्याची उपमा दिल्याचे उगीचच आठवले !
  • Log in or register to post comments

जबरदस्त

भरत कुलकर्णी
Sun, 09/02/2012 - 10:24 नवीन
जबरदस्त
  • Log in or register to post comments

ह्या विडंबनाच्या लेखकाला/

५० फक्त
Mon, 09/03/2012 - 12:21 नवीन
ह्या विडंबनाच्या लेखकाला/ कविला प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधी येईल कोण जाणे.
  • Log in or register to post comments

@ह्या विडंबनाच्या लेखकाला/

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/03/2012 - 14:26 नवीन
@ह्या विडंबनाच्या लेखकाला/ कविला प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधी येईल कोण जाणे. >>> :-D दुष्ट... मिपावर दुष्ट लोकांच्या संख्येत वाढ होऊ लागलीये,आजकाल ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अरे, मिपावर तसेच आंतरजालावर

५० फक्त
Mon, 09/03/2012 - 14:57 नवीन
अरे, मिपावर तसेच आंतरजालावर ख्यातिप्राप्त एक लेखक ज्यांच्या इथे गवि असा आयडी आहे ते तर किती छान छान लिहित आहेत मिपाबद्दल आणि तुम्ही दुष्ट दुष्ट असे म्हणता आहात, आता मी गोंधळात पडलो आहे काय करावे याच्या. बरं अजुन काही दुष्ट आयडींची उदाहरणं देउ शकाल काय, म्हणजे मी पण थोडासा दुरच राहीन त्यापासुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गोंधळात पडलात ? पूर्वी येथे

सूड
Mon, 09/03/2012 - 15:03 नवीन
गोंधळात पडलात ? पूर्वी येथे कौल नामक प्रकार होता असे जुने-जाणकार सांगतात. आता कौल नाही पण काथ्याकूट नक्कीच टाकू शकता. आमच्यासारख्या नवीन लोकांच्या ज्ञानातही त्यायोगे भर पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

@आता कौल नाही पण काथ्याकूट

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/03/2012 - 15:10 नवीन
@आता कौल नाही पण काथ्याकूट नक्कीच टाकू शकता.>>> माताय... नक्की कित्ती लोक आज ठरवुन या गोंधळात पडणार आहेत,,,कोण जाणे...? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

रच्याकने, ह्या दुष्ट

प्रचेतस
Mon, 09/03/2012 - 15:18 नवीन
रच्याकने, ह्या दुष्ट लोकांमध्ये अजून कोण कोण आहेत ते सांगा की अत्रुप्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आत्मा' जी मी तुमच्या * गरी

स्पा
Wed, 09/05/2012 - 11:16 नवीन
आत्मा' जी मी तुमच्या * गरी कवितेंचा फ्याण आहे तुम्हाला भेटायचा योग येईल तो करिदिन ... हे आपलं. .सु दीन :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गुर्जी लै भारी!

मोहनराव
Mon, 09/03/2012 - 14:03 नवीन
गुर्जी लै भारी!
  • Log in or register to post comments

गुर्जी कसपण करा पण थांबा,

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/03/2012 - 14:21 नवीन
गुर्जी कसपण करा पण थांबा, सार्वजनिक ठिकाणी संयम हा हवाच.
  • Log in or register to post comments

अत्रुप्त आत्मा साहेब..

गणामास्तर
Mon, 09/03/2012 - 20:55 नवीन
लै भारी हो अत्रुप्त आत्मा साहेब..असा विषय हाताला लागला की तुमची डबडी दुथडी भरुन वाहायला लागतातं हे अगोदर सुद्धा पाहीले आहेचं. आम्ही सुद्धा ५० रावां प्रमाणे तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधी येईल याची उत्सुकतेने वाट पाहत आहोत.
  • Log in or register to post comments

चला दोन हापिशियल फ्यान

५० फक्त
Wed, 09/05/2012 - 11:02 नवीन
चला दोन हापिशियल फ्यान सापडले, धन्यवाद मास्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

आम्ही पण फ्याण आहोत हो ५०.

प्रचेतस
Wed, 09/05/2012 - 12:08 नवीन
आम्ही पण फ्याण आहोत हो ५०.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अरे व्व्वा...! एवढे

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/05/2012 - 14:24 नवीन
अरे व्व्वा...! एवढे फ्यान,,,मग हा घ्या आमचा १ तुमच्यासाठी आणी खा वारा... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

कविवर्य, लाईटचं बिल तुम्हीच

५० फक्त
Wed, 09/05/2012 - 14:34 नवीन
कविवर्य, लाईटचं बिल तुम्हीच भरणार ना ? लई वाढलंय ओ हल्ली , बिल लाईटचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+१

प्रचेतस
Wed, 09/05/2012 - 15:01 नवीन
त्याचबरोबरोबर पाचव्या खोलीतल्या पिवळट दिव्याचंही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

नको बे, ते आणखी एखादं विडंबन

सूड
Wed, 09/05/2012 - 15:04 नवीन
नको बे, ते आणखी एखादं विडंबन लिहायचे '....आणि दिवा पिवळा झाला' वैगरे शीर्षकाचं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१

अन्या दातार
Wed, 09/05/2012 - 15:06 नवीन
तसंही सध्या पूर्वीसारखी विडंबने येत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा