मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Samsung विरुद्ध Apple

गुरुनाथ्काळे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मिपा करहो. बरेच वर्ष मी मिपा वर वाचनीय होतो. पण आज न राहावून.. निमित्त काढून लिहिता झालो. मिपा वरच्या चर्चा मला नेहमीच आवडतात, वाचायला आणि एन्जोय करायला दोन्ही.. तेव्हा विचार आला कि सुरवात चर्चा घडवूनच करावी.. नुकतीच हि बातमी कानावर पडली/ वाचनात आली. http://daily.bhaskar.com/article/SCT-NEWS-rumors-saying-samsung-pays-apple-1-billion-in-30-trucks-full-of-5-cents-coins-is-a-hoax-371.html हे वाचून मला एक तर हे वाटल कि.. १. Samsung मध्ये नक्कीच कोणी मराठी माणूस मोठ्या पदावर आहे ज्याने हा निर्णय घेतला असावा.. २. "गल्लीत गोंधळ.." कोरिअन मध्ये रिलीज झाला असावा.. त्यात असाच काही दाखवलं आहे तुम्हाला काय वाटतं... (शुद्ध लेखनाच्या चुका आढळतील.. कृपया दुर्लक्ष करा.. दहावीत मराठी मध्ये ५१/१०० होते आणि १२ ला त्या हूनही कमी..)

वाचन 3380 प्रतिक्रिया 0