✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कस्सा राव थांबू...

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 09/01/2012 - 09:39
प्रेरणा >>> कुणाची...ती काय सांगायला हवी...? ;) http://www.misalpav.com/node/22626 कस्सा राव थांबू,कित्ती मी थांबू आतून प्रेशर येतय आज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! मधेच घुसुनी दांडी गुल बाहेर माला प्रेशर फुल्ल टुरटुरण्याचा अन् डबड्याचा मंजुळ आतुन येइ अवाज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! जरी थांबलो 'दाबुन' नीट आतल्या आत,तरी पडते पीठ पिळ-वटलेली अतडी अशी ही लवकर ये रे...कित्ती हा माज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! ''जाऊ दिलं...'', नी फसलो मी तू आत मेल्या शिगरेटी पी...! पेपर वाचायची एकच जागा कशी विसरू मी शिकलो आज ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

प्रतिक्रिया द्या
39539 वाचन

💬 प्रतिसाद (130)

@लई वाढलंय ओ हल्ली,बिल

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/06/2012 - 00:44 नवीन
@लई वाढलंय ओ हल्ली,बिल लाईटचं.>>> तुमच्या या एका परतिसादामुळं,एकुण प्रतिसादांची संख्या तुमच्या एवढी झाली. :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

छान

इरसाल
Tue, 09/04/2012 - 13:10 नवीन
नाव वाचुन आधी गैरसमज झाला, पहिल्या २/३ ओळी वाचुन अधिकच बळावला. मग उमजले की बुवांनी ताडीचे लफडे करुन ठेवलेय म्हणुन.
  • Log in or register to post comments

झेपत नाही तर प्यायची कशाला ?

ज्ञानराम
Mon, 09/10/2012 - 14:26 नवीन
झेपत नाही तर प्यायची कशाला , S) S) :drunk:
  • Log in or register to post comments

@तर प्यायची कशाला ,>>>

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/10/2012 - 18:20 नवीन
@तर प्यायची कशाला ,>>> व्वा...! काय निरिक्षण आहे...! आपण या मार्गातले बरेच पोहोचलेले साधक दिसता... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

तुम्हीच म्हणता ना >>> " व्वा...! काय निरिक्षण आहे...!

ज्ञानराम
Wed, 09/12/2012 - 12:29 नवीन
तुम्हीच म्हणता ना >>> " व्वा...! काय निरिक्षण आहे...! नुसत्या निरिक्षणानेच समजलयं , त्यासाठी साधक होण गरजेच नसतं..
  • Log in or register to post comments

@त्यासाठी साधक होण गरजेच

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/12/2012 - 15:59 नवीन
@त्यासाठी साधक होण गरजेच नसतं..>>> ओक्के... पण निरिक्षण करायला जाताच ना अश्या ठिकाणी??? म्हणजे साधक नसणं हा तुमचा नाइलाज आहे तर...! :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

"गिरो तो भी तंगडी उपर !!!" 8-)

ज्ञानराम
Wed, 09/12/2012 - 17:28 नवीन
"गिरो तो भी तंगडी उपर !!!" 8-) अस आहे तुमच बुवा ... असो .. साधक असण नसण मुद्दयाच नाही हो... जाऊ दे ... घ्या तुम्ही आम्ही काय बी बोलत न्हाय तुम्हासनी... ;)
  • Log in or register to post comments

छेडा आप ने है,तो तंगडी

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/12/2012 - 22:38 नवीन
छेडा आप ने है,तो तंगडी हमारिही उपर रहेगी,,, और आपकी नीचे... :-p पथ्थर आपने पेहेले फेका है, चुप आपकोही बैठना पडेगा... मुझे ऐसी सलाह देने की जरूरत नही है। @ घ्या तुम्ही आम्ही काय बी बोलत न्हाय तुम्हासनी... >>> बोला कि, कुणी अडवलय :cool: ? पण मग ऐकायचीही तयारी ठेवा.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

कस्सा राव थांबू आत लागले

बॅटमॅन
Wed, 09/12/2012 - 17:46 नवीन
कस्सा राव थांबू आत लागले आंबू प्रतिक्रियांचे प्रेशर बास झालो मोकळा सोडुनी खा ऽऽऽस!!! इथे ठोकला तंबू घे गबाळ नि चंबू बूच लागले जरि प्रतिसादास त्यागापुढे ;) सकल झाले बाऽऽऽस!!! प्रेशरची गाथा टेकविला माथा वंदिले अत्रुप्त विडंबकास गोड माना ही बकवास!!!
  • Log in or register to post comments

वंदिले अत्रुप्त विडंबकास गोड

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/12/2012 - 22:12 नवीन
वंदिले अत्रुप्त विडंबकास गोड माना ही बकवास!!! >>> --^--^--^--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एक मित्राचा खुपच आग्रह झाला.

पक पक पक
Sun, 08/18/2013 - 13:53 नवीन
एक मित्राचा खुपच आग्रह झाला. त्यामुळे आजच शो'धुन; वाचले अन पोट भरुन, उचंबळुन आले... ;)
  • Log in or register to post comments

@एक मित्राचा खुपच आग्रह झाला.

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/18/2013 - 23:42 नवीन
@एक मित्राचा खुपच आग्रह झाला.>>> =)) मला माहितीये तो ब्रम्हराक्षस...! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

बुवांची ही अजून एक

धन्या
गुरुवार, 07/24/2014 - 13:10 नवीन
बुवांची ही अजून एक प्रत्ययदर्शी कविता.
  • Log in or register to post comments

धन्यावद

स्पा
गुरुवार, 07/24/2014 - 13:36 नवीन
धन्यावद धनेश सर काय कविता उकरून काढलीत आता आरामात कवितेचा आणि प्रतिसादांचा आस्वाद घेतो
  • Log in or register to post comments

(No subject)

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/24/2014 - 22:43 नवीन
=))
  • Log in or register to post comments

देवा काय काय लिहायचा हा

आनन्दिता
गुरुवार, 07/24/2014 - 23:58 नवीन
देवा काय काय लिहायचा हा बूवामाणूस!!! *dash1*
  • Log in or register to post comments

@काय काय लिहायचा हा बूवामाणूस

अत्रुप्त आत्मा
Fri, 07/25/2014 - 00:29 नवीन
@काय काय लिहायचा हा बूवामाणूस!!! >>>Image removed. ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) आली रे आली... दुत्त दुत्त आ..नंन्दिता आली! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

=))

बॅटमॅन
Fri, 07/25/2014 - 01:49 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

लवकर ये रे...कित्ती हा माज

खटपट्या
Fri, 07/25/2014 - 05:27 नवीन
लवकर ये रे...कित्ती हा माज
फूटल्या गेलो आहे .....
  • Log in or register to post comments

@@@@जरी थांबलो 'दाबुन' नीट

स्पा
Fri, 07/25/2014 - 07:58 नवीन
@@@@जरी थांबलो 'दाबुन' नीट आतल्या आत,तरी पडते पीठ भावविभोर काव्यछटा
  • Log in or register to post comments

काव्यछटा...

सूड
Mon, 07/28/2014 - 16:07 नवीन
साधारण पिवळसर वाटली का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

=))

स्पा
Mon, 07/28/2014 - 17:05 नवीन
=)) रंगछटा,नाही रे सुडा वशाड मेलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सुडा रचीला पाया, आत्मू केलासे

खटपट्या
Fri, 07/25/2014 - 08:29 नवीन
सुडा रचीला पाया, आत्मू केलासे कळस !!!
  • Log in or register to post comments

परवाच घाटापल्याड जेवायला

प्रचेतस
Mon, 07/28/2014 - 17:38 नवीन
परवाच घाटापल्याड जेवायला गेल्यावर आमच्या एका मित्राला अगदी हाच अनुभव आला होता.
  • Log in or register to post comments

त्या मित्राला धौतीयोग घ्यायला

धन्या
Mon, 07/28/2014 - 18:57 नवीन
त्या मित्राला धौतीयोग घ्यायला सांगा ना. रात्री घेतले तर सकाळी मोकळा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तो मित्र हल्ली 'हरडे' घेत

प्रचेतस
Mon, 07/28/2014 - 19:16 नवीन
तो मित्र हल्ली 'हरडे' घेत असतो असे आमच्या ख़ास सूत्रांकडून समजते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ज्या चातुर्याने आपण "हवाबाण"

धन्या
Mon, 07/28/2014 - 19:20 नवीन
ज्या चातुर्याने आपण "हवाबाण" शब्द टाळलात, त्या कौशल्यास दाद दयावी लागेल. ;) (हसरे चेहरे चालत नाहीत. जाणून-बुजून बंद केले काय? :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आमचा तो मित्रच 'हवाबाण' शब्द

प्रचेतस
Mon, 07/28/2014 - 19:25 नवीन
आमचा तो मित्रच 'हवाबाण' शब्द टाळून फ़क्त 'हरडे'च्च उच्चारित असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कोण हो कोण ??

सूड
Mon, 07/28/2014 - 19:33 नवीन
कोण हो कोण ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आमचा आणि तुमचा(ही) मित्र.

प्रचेतस
Mon, 07/28/2014 - 19:37 नवीन
आमचा आणि तुमचा(ही) मित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+१

बॅटमॅन
Mon, 07/28/2014 - 19:45 नवीन
मलाही सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आज परत या धाग्यावर आलो आणि

मदनबाण
Mon, 07/28/2014 - 22:20 नवीन
आज परत या धाग्यावर आलो आणि परेश रावल यांचा एक सीन आठवला ! काळजी करु नका इथे खाली देतोच आहे की... ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- खतरा...खतरा... खतरा... :-Beqabu
  • Log in or register to post comments

हा धागा वर काढत आहे. आपल्या

बॅटमॅन
Wed, 04/15/2015 - 18:14 नवीन
हा धागा वर काढत आहे. आपल्या देशात प्रतिभेचे योग्य ते चीज़ होत नाही, त्यावरती अंमळ उतारा म्हणून एक छोटासा प्रयत्न इतकेच.
  • Log in or register to post comments

आपल्या देशात प्रतिभेचे योग्य

प्रसाद गोडबोले
Wed, 04/15/2015 - 21:28 नवीन
आपल्या देशात प्रतिभेचे योग्य ते चीज़ होत नाही,
>>> आपल्या देशात प्रतिभेचे योग्य ते पीठ होत नाही असे म्हणायचे आहे का आपणाला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नाही, चीज़च़ म्हणावयाचे आहे.

बॅटमॅन
Wed, 04/15/2015 - 23:30 नवीन
नाही, चीज़च़ म्हणावयाचे आहे. चीज मेकिंग प्रोसेस पाहिल्यावर मथितार्थ कळून यावा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कुजवण्याची प्रोसेस बघून काय ?

सूड
Wed, 04/15/2015 - 23:43 नवीन
कुजवण्याची प्रोसेस बघून काय ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

=)) ;)

बॅटमॅन
गुरुवार, 04/16/2015 - 00:10 नवीन
=)) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हीच का तांबिय संप्रदायाची मूळ

जडभरत
Mon, 07/06/2015 - 17:52 नवीन
हीच का तांबिय संप्रदायाची मूळ कविता? प्रतिसाद देऊन वर आणतो म्हणजे नवीन मंडळांनी पण ही फटाका कविता वाचायला मिळेल. मस्तच बुवा...
  • Log in or register to post comments

माताय....कितीही वेळा वाचली

प्रचेतस
Mon, 07/06/2015 - 18:38 नवीन
माताय....कितीही वेळा वाचली तरी दरवेळी भारीच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत

भन्नाट!

पथिक
Tue, 07/07/2015 - 14:30 नवीन
भन्नाट!
  • Log in or register to post comments

तरीच म्हणत होतो , मिपा

स्पा
Tue, 07/07/2015 - 14:52 नवीन
तरीच म्हणत होतो , मिपा उघडल्यावर वेगळाच वास येतोय, आता अत्ता कारण समजले
  • Log in or register to post comments

नीच पांडूsssssऊऊऊऊउ! :-\

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/07/2015 - 15:21 नवीन
नीच पांडूsssssऊऊऊऊउ! :-\ हाणू का दांडूssssऊऊउ!!! ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

पांडू म्हटले की दांडू आलाच

बॅटमॅन
Wed, 07/08/2015 - 13:14 नवीन
पांडू म्हटले की दांडू आलाच पाहिजे का हो बुवा? बायदवे दांडू स्पेसिफिकेशन्स कै दिसली नैत अजून ती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पांडू म्हटले की दांडू आलाच

सूड
Wed, 07/08/2015 - 13:35 नवीन
पांडू म्हटले की दांडू आलाच पाहिजे का हो बुवा?
हेच विचारणार होतो, पण म्हटलं बोललं की तोंड दिसतं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दरवर्शी

नाखु
Wed, 07/08/2015 - 12:21 नवीन
पावसाळ्यात ही कवीता वर का येते याचे कोडे सोडवलेच पाहिजे. स्वगत : एखादा माहीती अधिकार कायदा असावा काय मिपावर?? पुन्हा स्वगतः या काव्यप्रकारची परंपरा पुढे चाल्विणारे कुठेशीक हरवीले आहेत ??
  • Log in or register to post comments

जबराट.

खटपट्या
Wed, 07/08/2015 - 12:55 नवीन
जबराट.
  • Log in or register to post comments

इतक्या अभिजात कवितेवर फक्त ९६

प्रसाद गोडबोले
Wed, 07/08/2015 - 13:49 नवीन
इतक्या अभिजात कवितेवर फक्त ९६ प्रतिसाद पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली :(
  • Log in or register to post comments

हो तर!! एव्हाना ३०० तरी

सूड
Wed, 07/08/2015 - 14:00 नवीन
हो तर!! एव्हाना ३०० तरी व्हायला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अरे व्वा! आपल्याला शरमंहि

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/08/2015 - 14:26 नवीन
अरे व्वा! आपल्याला शरमंहि वाटते तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सगळेच तांब्या घेवुन फिरत

प्रसाद गोडबोले
Wed, 07/08/2015 - 16:43 नवीन
सगळेच तांब्या घेवुन फिरत नसतात हो कवितांवर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा