मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुणाची गं तू?

आपला अभिजित ·

प्राजु 13/10/2008 - 19:22
मुंबईने जरी आश्रय दिला असला समस्त लोकांना.. तरी मुंबई ही महाराष्ट्राचीच आणि पर्यायाने मराठी माणसाचीच.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धमाल मुलगा 14/10/2008 - 14:10
संयमीत फोडाफोड! सही हाणला!!! पण खरंय अभिजीत, मुंबईला ओरबाडुन घ्यायला सगळे पुढे, पण.......

अंगावर फाटक्‍या तुटक्‍या कपड्यांनिशी मुंबई स्वर्गाच्या दारात उभी होती. एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, वसंत बापट प्रभृतींची भेट तिला घ्यायची होती. चित्रगुप्तानं बऱ्याच रखडंपट्टीनंतर मुंबईला आत प्रवेश दिला. एसेम, अत्रे, बापटांसह संयुक्त महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांसमोर मुंबई जाऊन उभी ठाकली. सगळ्या नेत्यांना थोडंसं आश्‍चर्य वाटलं, पण त्यांना हे फार अनपेक्षित नव्हतं. कधी ना कधी मुंबई आपल्याकडेच गाऱ्हाणं घेऊन येणार, याची त्यांना खात्री होती. मुंबईच्या या अनपेक्षित आगमनानं सगळे नेते किंचित चिंतेत पडले. "गेल्या दहा हजार वर्षांत कधी झाली नाही, एवढी दुरवस्था मुंबईची झाली आहे.

(कोलाज)

चतुरंग ·
वेदाताईंचं 'कोलाज' वाचून आणखी एक कोलाज मनात उभं न रहातं तरच नवल! B) एकेक शब्द एकेक ओळ एकेक कडवं जोडतेय... अनंतकाळ... कविता नाही निदान मुक्तक तरी....? *** थोडा बेभान विचार थोडा उधाण आचार थोडा रिमझिम सदाचार थोडी काजळकाळी टीका थोडे श्रावण सुखद प्रतिसाद आणि थोडेसे शब्द... बदललेले... विडंबन पूर्ण...! चतुरंग

कृतार्थ जोडी

स्वाती फडणीस ·

मीनल 11/10/2008 - 19:31
छानच आहे . अर्थ कळायला जरा वेळ लागला.पण मग दोन जोड्यांच साम्य लक्षात आल. आवडली कविता. मीनल.

कृतार्थ जोडी ==================== त्या तिकडच्या ग्रहमालेत एक सूर्य विझायला आलाय जळून जळून फुललेला निखारा अंमळ जरा पसरलाय. आतापर्यंत जळतच राहिलो आतापर्यंत जाळतच राहिलो मनातल्या मनात उजळणी करतोय गरगर फिरणारी पृथ्वी कौतुकाने पहातोय. त्याच्याच वयाची म्हातारी ती चाल तिची ही मंदावलीये खूप फिरले म्हणत तीही जरा टेकलीये तुझ्या भोवती फिरणारी मी ही भिंगरीच होते एक फेरा घेता घेता शेकडो वेळा गरगरले म्हणत कबुली देतीये. पिल्ल पाखरं उडून गेली त्यांनी त्यांची दिशा धरली कृतार्थ जोडी बोलतीये उरले सुरेल क्षण संगतीने जगतीये त्या तिकडच्या सूर्यमालेतली रात्र केव्हाच मागे पडलीये. ===================== स्वाती फड

महामानव!

आपला अभिजित ·

http://vipravani.wordpress.com/ आजचा दिवस सोडायाचा होता. आता मला परसाकड्चा त्रास सुरु झाला तर त्याला तुम्ही जबाबदार.

In reply to by विनायक प्रभू

रामपुरी 10/10/2008 - 09:37
हा माणूस खरंच डोक्यात जातो. त्याला गाणं येतं असं ज्याने सांगितलं त्याच्या शोधात आहे सध्या. (सारेगम लागलं की दूरचित्रवाणी संच बंद करणारा. खरंतर आजकाल दूरचित्रवाणी संच सुरूच न करणारा)

आपल्याला हिमेशभाईची गाणी आवडतात बॉ! त्याची गाणी ऐकण्यापेक्षा बघणेबल असतात ;) - टिंग्या हाशमी!

अनिल हटेला 10/10/2008 - 09:04
कितीही नाव ठेवली तरी एक गोष्ट खास नमूद करावीशी वाटते !!! साला , हीट होणारी गाणी ह्याचीच का असतात !!! व्यक्तीशः मला नाय आवडत हा प्राणी !!! पण ह्याची गाणी मात्र ऐकतो मी अधुन मधुन !! आणी ह्याचा अभिनय बघायची हिम्मत नाय बॉ आमच्यात !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विजुभाऊ 10/10/2008 - 12:47
त्याने गायला सुरु केल्यापासुन ट्रेन मध्ये गाणारे भिकारी कमी झालेत. ते सगळे ऑर्केस्ट्रात हिमेश ची गाणी गातात.

अनिल हटेला 10/10/2008 - 12:56
हा हा हा !!!! सही !!!!! मागे हिमेश कसा घडला ह्या बद्दल तु नळी का कुठे पाह्यलये!(नक्की आठवत नाही ) एल लहान बाळ चुकुन जंगलात भरकटते (मोगली -जंगल बूक्स इष्टाइल) त्याचा सांभाळ काही लांडगी करतात !! आणी ते बाळ देखील त्यांच्या सारखेच मान वर करून उ उ उ करायला शिकते ..... मोठे पणी हेच बाळ दाढी वाढवुन ,टोपी घालून मान वर करून उ उ उ करत असते ... आणी नाव - हिमेश रेशमीया !!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

http://www.bollywood.ac/wp-content/uploads/2007/10/43200651335pmhimesh.jpg अवघी सृष्टी निर्माण करणाऱ्या परमेश्‍वराचाही त्या दिवशी गोंधळ उडाला होता. कधी नव्हे एवढ्या पेचात तो सापडला होता. आपल्या हातून हा काय चमत्कार घडला, याचं त्याला राहून राहून आश्‍चर्य वाटत होतं. आतापर्यंत अष्टपैलू, अद्वितीय बुद्धिमत्तेचे, आरस्पानी सौंदर्याचे अनेक पुतळे त्यानं घडवून त्यांत प्राण फुंकले होते; पण हा नमुना काही अजबच होता. अद्वितीय आवाज, अप्रतिम निर्मितीकला, नसानसांत नाद भिनलेला स्वरसम्राट, नवनव्या स्टाईल जगाला देणारा मूर्तिमंत मदन, असे सगळे गुण त्या एका पुतळ्यात एकवटले होते.

(जाणिव)

राघव ·

मनीषा 07/10/2008 - 11:00
"पोटाचा प्रश्न" ही खरोखरीच एक जागतिक समस्या आहे.. या तुम्हाला झालेल्या जाणीवेचे तुम्ही केलेले मुक्त प्रकटन आवडले

आमच्या जाणिवेचा प्रेरणास्त्रोत - जाणिव
कुठेतरी पोट माझं कण्हत राहतं थंड सुस्कारांना वाट देत राहतं जेवण ओरपलेलं चवीनं ''जाणीवे''च्या टोकांनी बोचत राहतं नेहमीच आधी केला विचार अधिकाचा समोर नसलेलं सारं जणु माझंच होतं प्रत्येक घासासवे उदराचा घेर वाढलेला आणि सफाईसाठी नको तिथे बोळं अडलेलं असतं नजरांचे ते असंख्य वार अन मुठीतल्या नाकांचे वेडगळ दृष्य सहन करून, अवघडलेलं पोट गुरगुरत राहतं आता कसली तक्रार आणि चिंता कशाची? "ईनो" घेतल्यानंतर जे व्हायचं ते होऊनच जातं "यातनां"नी मात दिली माझ्या "

स्मरण!

पिवळा डांबिस ·

प्राजु 04/10/2008 - 23:14
आवडली कविता. पिडा काका, बरेच दिवसांनी "लेखन करा" वर टिचकी मारली आहे तुम्ही.. अशाच टिचक्या मारत रहा.. :) कविता/विडंबन आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शितल 04/10/2008 - 23:18
काका, फुलवा यांच्या कवितेच्या साच्यातील कविता आवडली. एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही....... बाकी खरंऽऽच काही नाही गं...... हे खुपच छान जमले आहे. :)

एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही....... बाकी खरंऽऽच काही नाही गं...... काका, माझ्याही मनातलं बोललात! अदिती

ऋषिकेश 05/10/2008 - 01:05
पावसात भिजतो, ताप येतो, मुकाट गोळ्या खातो मी, तुझ्या गरम लापशीचं स्वप्नसुद्धा पडत नाही....
वाह!
एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......
क्या बात है! थेट भिडणारी कविता -- व्यथा... मस्त -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मुक्तसुनीत 05/10/2008 - 10:22
प्रातिनिधिक कविता. जो अनुभव दिवंगत नातेवाईकांबद्द्ल तोच कमी अधिक फरकाने गतकाळाबद्दल इन जनरल असतो. जुन्या स्मृती असतात , परंतु त्या काळाशी असणार्‍या नात्याचे रेशीमधागे हळुहळू क्षीण होत जातात. प्रस्तरांवर नवे थर चढतात तसे काळ आपल्यावर नवेनवे लेप देत रहातो. प्रसंगी एखाद्या एकेकाळाच्या जिवाभावाच्या व्यक्ती/गोष्टीबद्द्ल सुद्धा आपली अवस्था "हां भई, ऐसा था कुछ कभी" अशी होते. प्रस्तुत कवितेत आईच्या उल्लेखामुळे एकूण परिणाम गडद होतो. डांबिसखान , हसवत हसवत रडवता आणि रडू आले की पुन्हा नॉटीनेस करता. त्यामुळे चिमटीत येत नाही. नॉट फेअर हां ! सांगून ठेवतंय् ;-)

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 05/10/2008 - 20:36
भलताच नॉटीपणा. गुंतागुंतीच्या भावनांना हात घातला आहे. "आई तुझी आठवण येते, रोज रडू येते", या भावना विरहानंतर लगेच असतात. पण कालांतराने जी अर्धवट विस्मृतीतली हुरहुर असते, त्याचे वर्णन क्वचितच आपण वाचतो, बोलतो.

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग 06/10/2008 - 19:39
काहीकाही अगदी जवळच्या असलेल्या गोष्टी काही काळाने 'डिस्टंट पास्ट' असाव्यात अशा दूरच्या आणि आपल्या हृदयाच्या जवळ नसलेल्या अशा वाटू लागतात खर्‍या! बोच वाटते, पण दुखतेच असे नाही. वाईट वाटते पण डोळे भरुन येतातच असे नाही. आपलेपण वाटतोही आणि काहीच आपले नाही असेही वाटते. अशा दुखर्‍या नसांना हात लावता अधून मधून आणि डांबीस नाव सार्थ करता! [( चतुरंग

इनोबा म्हणे 05/10/2008 - 17:54
काका, कविता आवडली. एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही....... बाकी खरंऽऽच काही नाही गं...... ह्या ओळी तर खासच... काळजाला भिडल्या. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मीनल 05/10/2008 - 20:22
मी खूपदा आई बाबांना विचारते की तूम्हाला तुमच्या आई बाबांची आठवण येत नाही का?तुम्ही फारस कधी काही बोलत नाही. ते एवढस म्हणतात ये ते ना.मग काय? माझ्या प्रश्नाच उत्तर तुमची कविता असेल. मस्त आहे. मीनल.

एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही....... बाकी खरंऽऽच काही नाही गं...... प्रभावी काव्यरचना. आवडली.

फटू 05/10/2008 - 23:32
एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही....... खुप छान लिहिलंय पिडाकाका... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विजुभाऊ 06/10/2008 - 10:53
पि डां काका अगदी मनातलं लिवलत भौ. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

अनिल हटेला 07/10/2008 - 08:07
आवडली कविता !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

फुलवा यांच्या "बाकी खरंच काही नाही" या कवितेवरून सुचलेलं हे मुक्तक.... हे विडंबन नाही, स्वतंत्र कविता आहे.... तुझी आठवण मला आता, सारखी काही येत नाही डोळे भरणं दूर राहो, श्वासही अडकत नाही... पावसात भिजतो, ताप येतो, मुकाट गोळ्या खातो मी, तुझ्या गरम लापशीचं स्वप्नसुद्धा पडत नाही.... शाल पांघरून देखील तुझी माया काही मिळत नाही, वीस वर्षे झाली आता काळरात्र आठवत नाही... संसार आहे माझा आता, बाबा नि भावंडं ही पण आई, तुझ्या नसण्यानं, पोरकेपण जात नाही.... एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही....... बाकी खरंऽऽच काही नाही गं......

बाकडं...

दिनेश५७ ·

प्राजु 04/10/2008 - 05:21
एका अतिशय साध्या पण दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक असलेल्या बाकड्यासारख्या विषयावर अतिशय सुरेख ललित आहे असंच मी म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शितल 04/10/2008 - 07:57
लेख वाचुन शाळेतील,कॉलेज मधील आठवणी जाग्या झाल्या. माझ्या मैत्रीणीला आम्ही चिडवायचे तीला बाकडं दिसल कि झोप यायची. :)

विसोबा खेचर 06/10/2008 - 11:06
एक बाकडंसुद्धा भल्याभल्यांचा नक्षा उतरवतं... तुम्हाला काय वाटतं? क्या बात है! सुंदर लेख....! आपला, (शाळेतलं अर्धअधिक आयुष्य बाकड्यावर उभं राहण्यात गेलेला) तात्या.

लोकसभेत `नोट फॊर व्होट' प्रकरण झालं, तेव्हापासून `बाकडं' माझं डोकं पोखरतंय... म्हणजे, प्रत्येक माणसाचा एकएक स्वभाव असतो. पण, तो त्याचा मूळचा स्वभाव नसतो. तो कुठे बसतो, त्यावर त्याचा स्वभाव अवलंबून असतो, असं त्या दिवशीपासून माझं ठाम मत झालंय. कारण, त्या प्रकरणानंतरचा लालकृष्ण अडवाणींचा चेहेरा मला आजही जसाच्या तसा आठवतोय. बाकड्याचा परिणाम.

पितृ पंधरवडा!

आपला अभिजित ·
"दहा जनपथ'च्या बाहेर पितृपक्ष बराच वेळ खेपा मारत होता. त्याला आत प्रवेश मिळत नव्हता. "भल्याची दुनिया राहिली नाही,' असंच त्याला वाटत होतं. पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड करणाऱ्यांना इथे झटपट आणि बराच वेळ भेट मिळते आणि दस्तुरखुद्द राज्याच्या कारभाऱ्यांना भेटीसाठी दोन-तीन दिवस ताटकळावं लागतं, हे त्यानं ऐकलं होतं. मात्र, हल्ली ते दिवसही सरल्याचंही कुठूनतरी कानावर आलं होतं. त्यामुळं मोठ्या आशेनं तो मॅडमच्या भेटीसाठी आला होता. वर्षानुवर्षं नाहक बदनामी झाल्यानं बिचारा आधीच जाम वैतागला होता. एकतर त्याच्या कारकिर्दीत काही शुभ घडत नसे आणि आणि यदाकदाचित काही अशुभ झालं, की त्याच्याच डोक्‍यावर खापर फुटत होतं.

अरे `देवा'!

आपला अभिजित ·

प्राजु 02/10/2008 - 22:24
देव रे 'देवा'.. तुझ्या 'आनंदा' मध्ये चित्रपट रसिकांना नको पणाला लावू असं सांगावंसं वाटतं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

प्राजू मस्त प्रतिक्रिया ... खरं आहे, पण देवानंदनी पिच्चर काढला काय आणि नाही काय, कुठे फरक पडतो कुणाला? हसायला एक नवा मुद्दा मिळतो हे बाकी विसरू नका! ;-)

सुचेल तसं 02/10/2008 - 23:08
बर्‍याचशा हिरोंचं असं होतं खरं.... ह्याबाबत अमरिश पुरींना मानायला हवं... शेवटपर्यंत काम करत राहिले पण अतिशय वैविध्यपूर्ण भूमिका केल्या त्यांनी... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

अनिल हटेला 03/10/2008 - 08:45
>>ह्याबाबत अमरिश पुरींना मानायला हवं... शेवटपर्यंत काम करत राहिले पण अतिशय वैविध्यपूर्ण भूमिका केल्या त्यांनी... बरोब्बर !!! आणी देव आनंद बद्दल न बोललेल च बर !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विसोबा खेचर 03/10/2008 - 09:04
आम्हाला बाकी देवानंद हा प्राणी खूप आवडतो, आम्ही त्याचे फ्यॅन आहोत... आपला, तात्यानंद.

वाढदिवस म्हणजे बुद्धीत वाढ आणि आयुष्यातील कालावधीत घट होण्याचा दिवस, असं म्हणतात. काही जण मात्र त्याला अपवाद असतात. ते स्वतःला चिरतरुण म्हणवून घेतात आणि म्हातारपणी पोरकटपणा करायला मोकळे होतात. त्यामुळं त्यांचे वाढदिवस जवळ आले, की छातीत धस्स होतं. अंगाला दरदरून घाम फुटतो आणि घशाला कोरड पडते. पुन्हा कुठला तरी नवा संकल्प जाहीर करून आपल्या माथी मारणार की काय, असा झोप उडवणारा प्रश्‍न सतावू लागतो. यंदाही असंच झालं...एव्हरग्रीन, चिरतरुण, चॉकलेट हीरो म्हणवणाऱ्या आणि अवघे 85 वयोमान असलेल्या एकेकाळच्या समस्त चित्रपटरसिकहृदयसम्राटाचा वाढदिवस होता.

सार्थक्..(एक मुक्त प्रवाह)

प्राजु ·

विसोबा खेचर 01/10/2008 - 00:51
उद्या.. पुन्हा... त्या अपंग झालेल्या शरीरांवर पुन्हा नविन तेज घेऊन.. नवे दागिने लेऊन.. पुन्हा त्या कोवळ्या किरणाला अंगावर मिरवत ही हिरवळ उभी असेल.. माझ्या स्वागताला!! क्या बात है...! एखादी कविताच वाचतो आहे असं वाटलं! :) तात्या.

पहाटेनं जाताना बहाणा केला धुक्याचा आणि दवाचं वाण देऊन ती परत निघाली होती..प्रत्येक पातं चांदीच्या कोंदणामध्ये मोती ल्यायला होतं..आणि एकमेकाला विचारत होतं "कोण जास्ती सुंदर आहे रे??" सुंदर. उद्या.. पुन्हा... त्या अपंग झालेल्या शरीरांवर पुन्हा नविन तेज घेऊन.. नवे दागिने लेऊन.. पुन्हा त्या कोवळ्या किरणाला अंगावर मिरवत ही हिरवळ उभी असेल.. माझ्या स्वागताला!! मागे एक फोटो बघितला होता तो आठवला. एका लाकूड कापण्याच्या कारखान्यात एक मोठा ओंडका कापला जात असतो मशिनवर आणि त्या ओंडक्याच्या दुसर्‍या टोकाला एक छोटासा अंकुर उगवलेला असतो. बिपिन.

प्रियाली 01/10/2008 - 01:06
छोटेखानी लेख आवडला. थोडासा कवितेसारखा वाटला. अवांतरः आम्ही मध्यंतरी एक झाड लावलं होतं. त्याची पानं अचानक ऑगस्टमध्ये झडून गेली. ते मेलं म्हणून बरंच वाईट वाटलं तरी ते उपटलं नव्हतं. तसंच ठेवलं, आशेवर की झाड आहे तगलं तर आणि आता चक्क फॉलमध्ये त्याला नव्याने पालवी फुटली आहे. :)

In reply to by प्रियाली

सहज 01/10/2008 - 05:41
छोटेखानी लेख आवडला. थोडासा कवितेसारखा वाटला. असेच म्हणतो. हे असेच क्षण, अनुभव आयुष्य स्पेशल करत असते. स्फुट आवडले.

मस्त वर्णन....व्वा!!!!! अचानक एखादी वार्‍याची कोवळी झुळूक हळूच येऊन एका गवताच्या टोकदार पात्याच्या कानात फुंकर घालून गेली.. ते पातं आळस देत उठलं आणि तो चांदी मोत्याचा साज उतरवत... त्या वार्‍याशी खट्याळपणे हसत सहस्त्र रश्मीच्या आगमनासाठी तयार होऊ लागलं... हळूहळू सगळीच पाती जागी झाली. इतक्यात एक कोवळं सोनेरी किरण त्या हिरवळी गालिच्यावर पहुडलं आणि त्या चांदीच्या लखलखाटात सोन्याची भर पडली. संपूर्ण गालिच्यावर सुवर्णालंकार पसरले . सही$$$$$

जयवी 01/10/2008 - 01:11
प्राजु........क्या बात है ...... !! खूप खूप छान लिहिलं आहेस गं....!! खरंच एखादी सुंदर कविता वाचतोय असं वाटलं :)

मुक्तसुनीत 01/10/2008 - 01:58
नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला माहीत असते पण त्याकडे अतिपरिचयादवज्ञा झालेले , सृष्टीचे सृजनाचे आणि विलयाचे चक्र. स्फुट आवडले.

घाटावरचे भट 01/10/2008 - 02:57
'तो' कोण???? होजे, मारियो, कार्लोस की राओल?? :P --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

ऋषिकेश 01/10/2008 - 11:40
प्राजु, खूप छान! तजेलदार लेखन आवडले रोजच्या पहाण्यातल्या गोष्टीकडे तजेलदारपणे पाहणे मस्त! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

http://vipravani.wordpress.com/ पूसट वाच्ल्यानंतर पेट्ली आपली ट्युब. पहिल्यांदा वाट्ले क्रिप्टिक आहे की काय? असले काही तरी आप्ल्याला लिहिता येत नाही. पण वाचायला आवड्ले.

छोटुली 02/10/2008 - 09:29
प्राजुताइ,लेख खुप आवडला.पण काही कल्पना समजल्या नाहीत.

मनिष 03/10/2008 - 11:22
खरच कशा जपता येता इतक्या हळूवार आणि तरल भावना???? याद नही कब आखरी बार शबनम देखी थी फुलों पर, अब तो बस चंद आसुं है मेरे हैरान पलको पर!!! या सुरेख गद्यकवितेबद्द्ल आणि ई-सकाळ मधे ती प्रसिध्द झाल्याबद्द्ल मनापासून अभिनंदन! - मनिष

आज सकाळी अलवार जाग आली.. उठून बाहेर आले. सहज पॅटीओचं दार उघडलं..समोर पसरलेली हिरवळ डोळ्यात साठवत तशीच बसून राहिले त्या खुर्चीवर.. ४ दिवसापूर्वीच तो येऊन गवत छाटून गेला होता आणि आज परत.. एकेक पातं जणू तलवार.. !!!!:) पहाटेनं जाताना बहाणा केला धुक्याचा आणि दवाचं वाण देऊन ती परत निघाली होती..प्रत्येक पातं चांदीच्या कोंदणामध्ये मोती ल्यायला होतं..आणि एकमेकाला विचारत होतं "कोण जास्ती सुंदर आहे रे??" अचानक एखादी वार्‍याची कोवळी झुळूक हळूच येऊन एका गवताच्या टोकदार पात्याच्या कानात फुंकर घालून गेली.. ते पातं आळस देत उठलं आणि तो चांदी मोत्याचा साज उतरवत...