✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सार्थक्..(एक मुक्त प्रवाह)

प
प्राजु यांनी
Wed, 10/01/2008 - 00:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5061 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Wed, 10/01/2008 - 00:51 नवीन

उद्या..

उद्या.. पुन्हा... त्या अपंग झालेल्या शरीरांवर पुन्हा नविन तेज घेऊन.. नवे दागिने लेऊन.. पुन्हा त्या कोवळ्या किरणाला अंगावर मिरवत ही हिरवळ उभी असेल.. माझ्या स्वागताला!! क्या बात है...! एखादी कविताच वाचतो आहे असं वाटलं! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 10/01/2008 - 01:01 नवीन

पहाटेनं

पहाटेनं जाताना बहाणा केला धुक्याचा आणि दवाचं वाण देऊन ती परत निघाली होती..प्रत्येक पातं चांदीच्या कोंदणामध्ये मोती ल्यायला होतं..आणि एकमेकाला विचारत होतं "कोण जास्ती सुंदर आहे रे??" सुंदर. उद्या.. पुन्हा... त्या अपंग झालेल्या शरीरांवर पुन्हा नविन तेज घेऊन.. नवे दागिने लेऊन.. पुन्हा त्या कोवळ्या किरणाला अंगावर मिरवत ही हिरवळ उभी असेल.. माझ्या स्वागताला!! मागे एक फोटो बघितला होता तो आठवला. एका लाकूड कापण्याच्या कारखान्यात एक मोठा ओंडका कापला जात असतो मशिनवर आणि त्या ओंडक्याच्या दुसर्‍या टोकाला एक छोटासा अंकुर उगवलेला असतो. बिपिन.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 10/01/2008 - 01:06 नवीन

लेख आवडला.

छोटेखानी लेख आवडला. थोडासा कवितेसारखा वाटला. अवांतरः आम्ही मध्यंतरी एक झाड लावलं होतं. त्याची पानं अचानक ऑगस्टमध्ये झडून गेली. ते मेलं म्हणून बरंच वाईट वाटलं तरी ते उपटलं नव्हतं. तसंच ठेवलं, आशेवर की झाड आहे तगलं तर आणि आता चक्क फॉलमध्ये त्याला नव्याने पालवी फुटली आहे. :)
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 10/01/2008 - 05:41 नवीन

अतिशय सुंदर

छोटेखानी लेख आवडला. थोडासा कवितेसारखा वाटला. असेच म्हणतो. हे असेच क्षण, अनुभव आयुष्य स्पेशल करत असते. स्फुट आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
स
स्वाती राजेश Wed, 10/01/2008 - 01:08 नवीन

प्राजु,

मस्त वर्णन....व्वा!!!!! अचानक एखादी वार्‍याची कोवळी झुळूक हळूच येऊन एका गवताच्या टोकदार पात्याच्या कानात फुंकर घालून गेली.. ते पातं आळस देत उठलं आणि तो चांदी मोत्याचा साज उतरवत... त्या वार्‍याशी खट्याळपणे हसत सहस्त्र रश्मीच्या आगमनासाठी तयार होऊ लागलं... हळूहळू सगळीच पाती जागी झाली. इतक्यात एक कोवळं सोनेरी किरण त्या हिरवळी गालिच्यावर पहुडलं आणि त्या चांदीच्या लखलखाटात सोन्याची भर पडली. संपूर्ण गालिच्यावर सुवर्णालंकार पसरले . सही$$$$$
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 10/01/2008 - 01:11 नवीन

अहा....

प्राजु........क्या बात है ...... !! खूप खूप छान लिहिलं आहेस गं....!! खरंच एखादी सुंदर कविता वाचतोय असं वाटलं :)
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 10/01/2008 - 07:01 नवीन

मस्तच लिहिले आहेस.

जयवी ताईच्या मताशी सहमत. खुपच छान लिहिले आहेस. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयवी
म
मुक्तसुनीत Wed, 10/01/2008 - 01:58 नवीन

तरल अनुभव

नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला माहीत असते पण त्याकडे अतिपरिचयादवज्ञा झालेले , सृष्टीचे सृजनाचे आणि विलयाचे चक्र. स्फुट आवडले.
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 10/01/2008 - 02:57 नवीन

सहमत

आहे, स्फुट आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
घ
घाटावरचे भट Wed, 10/01/2008 - 02:57 नवीन

'तो' कोण????

'तो' कोण???? होजे, मारियो, कार्लोस की राओल?? :P --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 10/01/2008 - 11:40 नवीन

तजेलदार

प्राजु, खूप छान! तजेलदार लेखन आवडले रोजच्या पहाण्यातल्या गोष्टीकडे तजेलदारपणे पाहणे मस्त! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Wed, 10/01/2008 - 16:47 नवीन

खूप खूप छान....

खरचं ...एकादी कविता वाचतो आहे असे वाटले अन एक सुंदर सकाळ डोळ्यापुढे आली...
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 10/01/2008 - 17:02 नवीन

सुंदर..

नितांत सुंदर भावनाचिंब प्रकटन. आवडलं.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/01/2008 - 18:28 नवीन

धन्यवाद.

आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 10/01/2008 - 18:57 नवीन

वा..

वा प्राजु,तुझी ही गद्यकविता फार आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 10/01/2008 - 22:02 नवीन

पुसट

http://vipravani.wordpress.com/ पूसट वाच्ल्यानंतर पेट्ली आपली ट्युब. पहिल्यांदा वाट्ले क्रिप्टिक आहे की काय? असले काही तरी आप्ल्याला लिहिता येत नाही. पण वाचायला आवड्ले.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 10/01/2008 - 22:19 नवीन

अप्रतिम!

काय मस्त लिहीलंयस प्राजु! अशीच लिहीती राहा. :)
  • Log in or register to post comments
छ
छोटुली गुरुवार, 10/02/2008 - 09:29 नवीन

छान

प्राजुताइ,लेख खुप आवडला.पण काही कल्पना समजल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 10/03/2008 - 11:22 नवीन

सुरेख....

खरच कशा जपता येता इतक्या हळूवार आणि तरल भावना???? याद नही कब आखरी बार शबनम देखी थी फुलों पर, अब तो बस चंद आसुं है मेरे हैरान पलको पर!!! या सुरेख गद्यकवितेबद्द्ल आणि ई-सकाळ मधे ती प्रसिध्द झाल्याबद्द्ल मनापासून अभिनंदन! - मनिष
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा