✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्मरण!

प — पिवळा डांबिस, Sat, 10/04/2008 - 23:09

प्रतिक्रिया द्या
8614 वाचन

💬 प्रतिसाद (25)
प
प्राजु Sat, 10/04/2008 - 23:14 नवीन

हम्म..

आवडली कविता. पिडा काका, बरेच दिवसांनी "लेखन करा" वर टिचकी मारली आहे तुम्ही.. अशाच टिचक्या मारत रहा.. :) कविता/विडंबन आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 10/04/2008 - 23:19 नवीन

पूर्ण पणे

पूर्ण पणे सहमत... १००% अधिक... खूप बेचैन झालो वाचून. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 10/06/2008 - 11:39 नवीन

+१

अगदी बरोबर बोललीस प्राजू. डांबिसकाका उत्तम मुक्तक. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
श
शितल Sat, 10/04/2008 - 23:18 नवीन

कविता आवडली.

काका, फुलवा यांच्या कवितेच्या साच्यातील कविता आवडली. एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही....... बाकी खरंऽऽच काही नाही गं...... हे खुपच छान जमले आहे. :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/04/2008 - 23:20 नवीन

पिडा

सही रे!!!
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sun, 10/05/2008 - 00:01 नवीन

आवडली कविता..

>>एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही....... हे खूप छान.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 10/05/2008 - 03:50 नवीन

+१

हेच म्हणतो.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मश्री चित्रे
स
सुक्या Sun, 10/05/2008 - 00:13 नवीन

झ्याक

कवीता लै झ्याक. अजुन लिवा.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/05/2008 - 00:16 नवीन

एकटं एकटं

एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही....... बाकी खरंऽऽच काही नाही गं...... काका, माझ्याही मनातलं बोललात! अदिती
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 10/05/2008 - 00:53 नवीन

...

मनाला सल नाही, याचाही सल कुठेतरी असतोच. 'नाही जगात झाली आबाळ या जिवाची, तुझी उणीव चित्ती, आई तरीही जाची' सारखा. कविता अतिशय आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 10/05/2008 - 01:05 नवीन

व्यथेवरची कविता आवडली

पावसात भिजतो, ताप येतो, मुकाट गोळ्या खातो मी, तुझ्या गरम लापशीचं स्वप्नसुद्धा पडत नाही....
वाह!
एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......
क्या बात है! थेट भिडणारी कविता -- व्यथा... मस्त -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 10/05/2008 - 03:46 नवीन

अस्वस्थ करणारी कविता

(अस्वस्थ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 10/05/2008 - 10:22 नवीन

कविता आवडली.

प्रातिनिधिक कविता. जो अनुभव दिवंगत नातेवाईकांबद्द्ल तोच कमी अधिक फरकाने गतकाळाबद्दल इन जनरल असतो. जुन्या स्मृती असतात , परंतु त्या काळाशी असणार्‍या नात्याचे रेशीमधागे हळुहळू क्षीण होत जातात. प्रस्तरांवर नवे थर चढतात तसे काळ आपल्यावर नवेनवे लेप देत रहातो. प्रसंगी एखाद्या एकेकाळाच्या जिवाभावाच्या व्यक्ती/गोष्टीबद्द्ल सुद्धा आपली अवस्था "हां भई, ऐसा था कुछ कभी" अशी होते. प्रस्तुत कवितेत आईच्या उल्लेखामुळे एकूण परिणाम गडद होतो. डांबिसखान , हसवत हसवत रडवता आणि रडू आले की पुन्हा नॉटीनेस करता. त्यामुळे चिमटीत येत नाही. नॉट फेअर हां ! सांगून ठेवतंय् ;-)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 10/05/2008 - 14:40 नवीन

+१

सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ध
धनंजय Sun, 10/05/2008 - 20:36 नवीन

+१

भलताच नॉटीपणा. गुंतागुंतीच्या भावनांना हात घातला आहे. "आई तुझी आठवण येते, रोज रडू येते", या भावना विरहानंतर लगेच असतात. पण कालांतराने जी अर्धवट विस्मृतीतली हुरहुर असते, त्याचे वर्णन क्वचितच आपण वाचतो, बोलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चतुरंग Mon, 10/06/2008 - 19:39 नवीन

+१ असेच म्हणतो!

काहीकाही अगदी जवळच्या असलेल्या गोष्टी काही काळाने 'डिस्टंट पास्ट' असाव्यात अशा दूरच्या आणि आपल्या हृदयाच्या जवळ नसलेल्या अशा वाटू लागतात खर्‍या! बोच वाटते, पण दुखतेच असे नाही. वाईट वाटते पण डोळे भरुन येतातच असे नाही. आपलेपण वाटतोही आणि काहीच आपले नाही असेही वाटते. अशा दुखर्‍या नसांना हात लावता अधून मधून आणि डांबीस नाव सार्थ करता! [( चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
य
यशोधरा Sun, 10/05/2008 - 10:31 नवीन

काका,

काका, मस्तच लिवल्यात हो..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 10/05/2008 - 16:52 नवीन

डांबिसा,

डांबिसा, कविता वाचून त्रास झाला रे.. असो, अन्य काही लिहू शकत नाही, क्षमस्व... तात्या.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 10/05/2008 - 17:54 नवीन

वाह!

काका, कविता आवडली. एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही....... बाकी खरंऽऽच काही नाही गं...... ह्या ओळी तर खासच... काळजाला भिडल्या. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 10/05/2008 - 20:22 नवीन

मस्त

मी खूपदा आई बाबांना विचारते की तूम्हाला तुमच्या आई बाबांची आठवण येत नाही का?तुम्ही फारस कधी काही बोलत नाही. ते एवढस म्हणतात ये ते ना.मग काय? माझ्या प्रश्नाच उत्तर तुमची कविता असेल. मस्त आहे. मीनल.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 10/05/2008 - 21:50 नवीन

हृदयस्पर्शी....

एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही....... बाकी खरंऽऽच काही नाही गं...... प्रभावी काव्यरचना. आवडली.
  • Log in or register to post comments
फ
फटू Sun, 10/05/2008 - 23:32 नवीन

एकटं एकटं

एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही....... खुप छान लिहिलंय पिडाकाका... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 10/06/2008 - 10:53 नवीन

यल्लो नॉटी.

पि डां काका अगदी मनातलं लिवलत भौ. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 10/06/2008 - 10:57 नवीन

सुंदर

http://vipravani.wordpress.com/ आवड्ली कविता
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 10/07/2008 - 08:07 नवीन

अस्च म्हणतो !!!

आवडली कविता !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा