थिजली गात्रं (आणि विवाद)
- Read more about थिजली गात्रं (आणि विवाद)
- 34 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
कवी लिखाळ ह्यांच्या काव्यप्रतिभेला सर्वपित्रीच्या रात्री आलेला भेसूर बहर वाचून मी थिजून गेलो :S आणी माझ्या गोठलेल्या तनातून विडंबनाची एक थंडगार लहर सरसरत गेली!