✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

महामानव!

आ
आपला अभिजित यांनी
गुरुवार, 10/09/2008 - 17:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2878 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

व
विनायक प्रभू गुरुवार, 10/09/2008 - 17:14 नवीन

दसरा

http://vipravani.wordpress.com/ आजचा दिवस सोडायाचा होता. आता मला परसाकड्चा त्रास सुरु झाला तर त्याला तुम्ही जबाबदार.
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Fri, 10/10/2008 - 09:37 नवीन

+१

हा माणूस खरंच डोक्यात जातो. त्याला गाणं येतं असं ज्याने सांगितलं त्याच्या शोधात आहे सध्या. (सारेगम लागलं की दूरचित्रवाणी संच बंद करणारा. खरंतर आजकाल दूरचित्रवाणी संच सुरूच न करणारा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 10/09/2008 - 17:23 नवीन

:)

आपल्याला हिमेशभाईची गाणी आवडतात बॉ! त्याची गाणी ऐकण्यापेक्षा बघणेबल असतात ;) - टिंग्या हाशमी!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 10/10/2008 - 09:04 नवीन

खरये !!!

कितीही नाव ठेवली तरी एक गोष्ट खास नमूद करावीशी वाटते !!! साला , हीट होणारी गाणी ह्याचीच का असतात !!! व्यक्तीशः मला नाय आवडत हा प्राणी !!! पण ह्याची गाणी मात्र ऐकतो मी अधुन मधुन !! आणी ह्याचा अभिनय बघायची हिम्मत नाय बॉ आमच्यात !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/10/2008 - 12:47 नवीन

त्याने

त्याने गायला सुरु केल्यापासुन ट्रेन मध्ये गाणारे भिकारी कमी झालेत. ते सगळे ऑर्केस्ट्रात हिमेश ची गाणी गातात.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 10/10/2008 - 12:56 नवीन

येस्स्स!!

हा हा हा !!!! सही !!!!! मागे हिमेश कसा घडला ह्या बद्दल तु नळी का कुठे पाह्यलये!(नक्की आठवत नाही ) एल लहान बाळ चुकुन जंगलात भरकटते (मोगली -जंगल बूक्स इष्टाइल) त्याचा सांभाळ काही लांडगी करतात !! आणी ते बाळ देखील त्यांच्या सारखेच मान वर करून उ उ उ करायला शिकते ..... मोठे पणी हेच बाळ दाढी वाढवुन ,टोपी घालून मान वर करून उ उ उ करत असते ... आणी नाव - हिमेश रेशमीया !!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा